Nojoto: Largest Storytelling Platform

New फारच वाढले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फारच वाढले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फारच वाढले.

Related Stories

    PopularLatestVideo

Vishakha Sonkusare

काय वाढले पानावरती

read more
mute video

shubham Balbudhe

#भगवा वादळ 2 राजे.... आज स्वराज्य सुशिक्षित झाले तरिही अण्याय अत्याचार वाढले!! आणी अडानी मावळयांनी स्वत:च्या बलिदानांनी स्वराज्याला जगामध् #nojotophoto

read more
 #भगवा वादळ #2

राजे....
आज स्वराज्य सुशिक्षित झाले तरिही अण्याय अत्याचार वाढले!!
आणी अडानी मावळयांनी स्वत:च्या बलिदानांनी स्वराज्याला जगामध्

Swapnil Parab

एक महिन्यानंतर पणजी मासळी मार्केट उघडण्यात आले, ग्राहकांनी काही प्रमाणात मासे खरेदीसाठी हजेरी लावली असली तरी मच्छी विक्रेत्यांची संख्या फार #News #Goa

read more
mute video

अल्पेश सोलकर

माफ करा आज फारच उशीर झाला मला.. नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे ध्येय... #ध्येय #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
ध्येय ... माझं..
स्वतःच्या  हिमतीवर करून दाखवायचं..
आई - बाबांचा विश्वास सार्थकी लावायचा..
कधी तर...
ध्येय जोड पायरीवर उभा राहून..ध्येयाला
सांगतो...की
" हे ध्येया मी येतोय तुझ्यावर चाल करून"  माफ करा आज फारच उशीर झाला मला..
 नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
ध्येय...
#ध्येय 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या थाळीत... #आयुष्याच्याथाळीत आता फक्त चारोळी लिहायची आहे वेळ आहे (५-८) चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या थाळीत,
नानाविध पंचपक्वान्न वाढले आहेत.
ज्याला जे आवडते ते त्याने खाल्ले आहे,
बाकी नावडते म्हणून थाळीतच सोडले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या थाळीत...
#आयुष्याच्याथाळीत
आता फक्त चारोळी लिहायची आहे 
वेळ आहे
(५-८)
चला तर मग लिहूया.

Dr. Anjali Mulke

..मी जाई.. नाजूक पाकळी असली जरी, दरवळ माझा बोले सर्वकाही.. दिसण्यावर का जातोस माझ्या, असणे माझे तुला समजलेच नाही.. आतित्व मोहक गंधाचाही अस #nojotophoto

read more
 ..मी जाई..

नाजूक पाकळी असली जरी,
दरवळ माझा बोले सर्वकाही..
दिसण्यावर का जातोस माझ्या,
असणे माझे तुला समजलेच नाही..

आतित्व मोहक गंधाचाही अस

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयावर लिहुया. काहीतरी हरवलंय.. #काहीतरी #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine

read more
का असं जाणवलंय ?
पाहताच तुला,
जणू काहीतरी हरवलंय.
पूर्वी कधी असे वाटले नव्हते,
पाहता कुणाला हृदयाचे ठोके वाढले होते.
तू दिसली नि अचानक असे भासले,
जणू तू माझे हृदयचं चोरीले.
सुचेना काही ना काही उमजेना,
मन हरवले आहे,आता काहीच कळेना. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
चला तर मग आजच्या विषयावर लिहुया.
काहीतरी हरवलंय..
#काहीतरी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ती स्वप्नातली... #तीस्वप्नातली #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. हा विषय Suhas M. Mo #YourQuoteAndMine

read more
पाहिले तिला, तिचीच ओढ लागली,
पहिल्याच नजरेत घायाळ करून गेली.
तो सुंदर चेहरा,ते आकर्षक डोळे,
पाहताच तिला हृदयाचे ठोके वाढले.
दिसे सर्वत्र ती,तिचाच भास होत असे,
काय करावे सुचेना सर्व अवघड झाले जसे.
खूप विचार केला तेव्हा असे जाणले
ती स्वप्नातली हीच असावी असे मनास वाटले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ती स्वप्नातली...
#तीस्वप्नातली
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
हा विषय Suhas M. Mo

yogesh atmaram ambawale

वाट ती अशी होती,
ज्या वाटेवर चालताना वाट लागणार होती.
तरीही निघालो त्या वाटेवर,
जी हवीहवीशी वाटणारी प्रेमाची वाट होती.
छान वाटली सुरुवातीला ती वाट,
जेव्हा त्या वाटेवर तिचीही होती साथ.
जाणवले काही दिवसात फारच वाईट ही वाट,
पुरवता पुरवता तिचे हट्ट आपलीच लागते वाट.
पुन्हा नाही जायचे त्या वाटेवर,
आजमावली एकदा ती वाट.
सुरुवातीला हवीहवीशी वाटते जी प्रेमाची वाट,
नंतर मात्र पुरती लावते आपली वाट. प्रेमाची वाट..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #प्रेमाची_जादू #प्रेमाची_वाट #मराठीकट्टा #वाटप्रेमाची #yqmarathi #marathiquotes 
वा

Rashmi Hule

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अतिशयोक्ती अलंकार बघणार आहोत. अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. अल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अतिशयोक्तीअलंकार

read more
विराण जिवनी ह्या, आस्तीनात साप पाळले
कालऊनी विष ताटात, साप दुर झाले
नकळत माझ्या, मी ते विषारी घासही पचविले
मृत्यूचा उत्सव पाहाया माझा, पहा फिरुनी कोण आले....


....... सगळीच अतिशयोक्ती 😂😂 प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अतिशयोक्ती अलंकार बघणार आहोत.
अतिशयोक्ती:- अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile