Nojoto: Largest Storytelling Platform

New गाऱ्हाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाऱ्हाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाऱ्हाणे.

    PopularLatestVideo

लक्ष्मीकांत भावे

मालवणी गाऱ्हाणे

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
जीवन सुंदर आहे खूप जाणून घ्यावे
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाने वागावे.
जीवन म्हणजे एक नाणे आहे
सुख आणि दुःख दोघांचे ही गाऱ्हाणे आहे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
विसरुनी वाईट प्रसंग आनंदाने जगावे.
लढावे कुठल्याही संकटाशी हार न मानावे
खडतर प्रवास आहे हा अविरत चालत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप सर्वांनीच जाणून घ्यावे
ऐकावे,सांगावे प्रत्येकाचे विचारास मान द्यावे.
लिहावे,वाचावे आपली मते समोर ठेवावे
उदास होऊ नये कुणी नेहमी प्रोत्साहन देत राहावे.
जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे
कुटुंबाशिवाय मजा नाही समजून घ्यावे.
नाती आहेत अनेक एकत्र बांधून ठेवावी
अधून मधून का होईना सर्वांची दखल घेत राहावी. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जीवन सुंदर आहे
#जीवनसुंदरआहे

हा विषय
Kavita pudale यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो हा विषय त्यातलाचं आहे. हा विषय आहे Kranti Shelar यांचा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #देवाअंतनकोपाहू

read more
देवा,तू प्रत्येकास सर्वकाही देतोस जे जे ते मागतात,
मग रस्त्यावर फिरताना लहान लहान मुले भीक मागताना का दिसतात.
तूच तारणहार देवा तूच सर्वांचा रखवाला,
तुझ्याशिवाय कुणाजवळ गाऱ्हाणे देणे आम्हाला.
देवा,का असा छळत राहतोस,
पदोपदी मरणयातना देत राहतोस.
गुन्हा काय देवा ते तर सांगावे,
असेच जीव तोडत कितपत जगावे.
डोळे भरून येतात देवा,पाहवत नाही
असे दिनदुबळ्यांचे हाल नि जगणे,
कृपा कर त्यांच्यावर असा अंत नको पाहू,हेच माझे मागणे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
तुम्ही दिलेले विषय आम्ही नेहमीच देत असतो
हा विषय त्यातलाचं आहे.
हा विषय आहे
Kranti Shelar यांचा.

yogesh atmaram ambawale

बाप्पांचे म्हणणे..!!!

तुम्ही मला दहा दिवस भक्ती भावाने तुमच्या कडे घेऊन येता,
खूप छान पाहुणचार करता.
पण मला तुम्ही घेऊन आलात ह्याचा अर्थ असा नाही,
की तुम्ही मला बांधून ठेवलात की मी फक्त तुमचाच आहे....

(बाकी कॅपशन मधले वाचावे ).. कधीतरी बाप्पांचे ही ऐकावे...
#yqtaai #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #बाप्पांचे_म्हणणे
#yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithyourquoteandmine 
.
ब

sandy

*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक #story #nojotophoto

read more
 *कारभारीण*
 भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना.. आजचा विषय आहे धोक्‍याची दुनिया.. धोक्‍याचीदुनिया हा विषय Komal Shinde यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #धोक्याचीदुनिया

read more
तोंडावर सगळेच गोड बोलतात
मागे मात्र गाऱ्हाने गातात.
समोर स्तुती सुमने उधळतात
मागे मात्र बुराई करतात.
तुमच्यासाठी काहीपण म्हणतात
तशी वेळ आली की दूर पळतात.
सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू बोलून
मोक्याच्या वेळेस खूपच पाठी उभे राहतात.
संकटकाळी कधीच मदतीला धावत नाहीत
सर्वत्रच धोक्याची दुनिया आहे 
बोलतात तसे अजिबात वागत नाहीत. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना..
आजचा विषय आहे
धोक्‍याची दुनिया..
#धोक्‍याचीदुनिया
हा विषय
Komal Shinde यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे वेदनांचा गाव मागे राहिला... #वेदनांचागाव हा विषय अंजली दीक्षित यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वेदनांचा गाव मागे राहिला,
अनेक जखमा ज्यात सामावून राहिल्या.
अनुभव होते खूप वाईट,
प्रत्येका कडून अपमान झाला.
चांगले वागूनही कित्येकांनी
विनाकारण पान उतारा केला.
दुखायचे खूप मन,सर्व मनात साचून राहायचे,
सर्वांची गाऱ्हाणी,वाईट शब्द सतत टोचत राहायचे.
मन म्हणजे एक असे गाव झाले,
वेदनांचे तिथे बस्तान झाले.
जखमा इतक्या खोलवर रुतल्या,
की इलाज होणे कठीण झाले.
ठरवले एके दिवशी जशास तसे वागावे,
प्रयत्न ही मग तसाच केला,
वाट ही अशीच चालू राहिली 
आणि वेदनांचा गाव मागे राहिला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

वेदनांचा गाव मागे राहिला...
#वेदनांचागाव
हा विषय
अंजली दीक्षित  यांचा आहे.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं। बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं। किती दिस झाले गा,जाशीन त #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कोरोनाजाना

read more
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन तू कव्हा
जाण्याची तुयी नक्की तारीख सांगणं।

जिकड तिकडं सुरु आहे,तुया गवगवा
जो थो सांगे लका,फक्त तुयच गऱ्हाणं।

किती दिऊ लेका,तुले शिव्या नी शाप
तरी ना सुधरल, तुय हे वंगाळ वागणं।

जातं का नाही,की घेऊ हातात खेटरं
की लावू थोबाडाले,कायं कायं वंगण।

आल्यापासन तून,पार सत्यानास केला
असह्य झालं हलकटा,आम्हच हे जगणं।

शेवटचं सांगतो,गड्या हातपाय जोडून
तू जावा परत,आता हेच देवाले मागणं । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना जा ना...
जान बे,कोरोना जा न,तिकडं मरणं।
बरं नव्हे ना,तुय अस बह्याड वागणं।

किती दिस झाले गा,जाशीन त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile