Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळ शिकवलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळ शिकवलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळ शिकवलं.

    PopularLatestVideo

Roshan Ingle

#वेळ शाहणपण शिकवते#

read more
*वेळ शाहणपण शिकवते*


कसे असेल हे जीवन
कधीच कळले नव्हते
पण आता हे सर्व उमजते
खरच मित्रांनो वेळ हे शहाणपण शिकवते

जीवनात अडचणी खूप येतात 
पण यातूनच काही गोष्टी शिकण्यास मिळतात 
हळू हळू हे सर्व कळायला लागते
खरच मित्रांनो वेळ हे शाहणपन शिकवते

सुख:त सर्व नाते आपल्या बाजूने येतात
पण जेंव्हा दुखः ची वेळ येते
तेव्हाच ते पाऊले मागे सरतात
याच वेळी सर्वांचे प्रेम समजून येते
खरच मित्रांनो वेळ हे शहाणपण शिकवते

कोणतीही वेळ, प्रसंग नाही येत सांगून
ज्या वेळेत आपण आहोत 
ती वेळ घ्या आनंदाने जगून
वेळ निघून गेल्यावर आपल्याला कळते 
खरच  मित्रांनो वेळ हे शहाणपण शिकवते

©Roshan Ingle #वेळ शाहणपण शिकवते#

Pratik Patil Patu

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

read more
खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

🖋️रत्नदीप मोहिते

स्वप्न मोठे बघताना
वेळेत कष्ट नाही घेतले
तर तुमची स्वप्न
कोणीतरी दुसरं जगताना
बघावं लागेल...
यालाच म्हणतात वेळेचा खेळ!
-
insta:@rapgeek_ratnadeep वेळेचा खेळ
#स्वप्न #वेळ #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes  #suvichar #marathiwriter #lekhak

Mili

#खेळ

read more
...............

©Mili #खेळ

priyanka

खेळ #Quote

read more
"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या  आवडीचा खेळ  आहे;
मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ

Kunal Salve

#खेळ

read more
सोडून मला तू 
खेळ नवीन मांडला
अर्ध्यावर बाद मी 
मेळ ना माझा मला लागला 

आस होती एक मला
खेळात मला तू परत आणशील
पास घेऊन मला नव्यानं 
डाव पुन्हा मांडशील  #खेळ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile