Nojoto: Largest Storytelling Platform

New माणुसकीचे नाते कसे आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माणुसकीचे नाते कसे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणुसकीचे नाते कसे आहे.

Sara Patil

# माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे Dr.Imran Hassan Barbhuiya

read more
इवल्या इवल्या हातामध्ये दिसताय
वेगवेगळया समुदायाचे झेंडे
अजूनही वापरत आहोत का आपण
माणुसकीचे मुखवटे.... # माणुसकीचे मुखवटे....विचार करायची गरज आहे  Dr.Imran Hassan Barbhuiya

yogesh atmaram ambawale

नाते दूरचे जवळचे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

read more
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकमेव नाते,
कुठल्याही संकटात लगेच धावून येते ते माणुसकीचे नाते.
सांगायला खूप नाती आहेत काही दूरचे तर काही जवळचे नाते,
पण मनाला स्पर्श करून जातात नि आपले वाटतात ते खरे नाते.
बाकी सर्व नाते फक्त नावाचे,
वेळेवर भांडायला आणि करायला तुमचे नि आमचे. नाते दूरचे जवळचे
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #relations #नाती #माणुसकी #माझेशब्द #आपले_परके 
माणुसकीचे नाते हेच जगातील खरे एकम

vaishali

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माणुसकीचे वारे.... #माणुसकीचेवारे हा विषय #YourQuoteAndMine

read more
कोठे हरवलेत माणुसकीचे वारे
जो तो शोधतोय आपलेच किनारे
पैशाच्या धुंदीत हरवले हे जग सारे
कोना ना दिसती येथे कोणाच्या दुःखाचे झरे
माणूस माणसास फक्त गरजेपुरती वापरे
गरज संपताच ओळख विसरे
गरीब श्रीमंत हा भेद कधी ना सरे
     खरच हरवलेत माणुसकीचे वारे...... सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
माणुसकीचे वारे....
#माणुसकीचेवारे

हा विषय

DRx. Shital Gujar✍️

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माणुसकीचे वारे.... #माणुसकीचेवारे हा विषय #YourQuoteAndMine

read more


मनात असावे एक माणुसकीचे नवे गाव |
गावात वसावे माणुसकीचे वारे असे सुंदर गाव ||

मनाचा गावात आपुलकी बहरू दे |
लोभ आणि स्वार्थीपणाचा नायनाट होऊ दे ||

तुला लोभ समजतो ,माणुसकी का नाही |
मनात खूप प्रश्न भेडसावतात मन लागत नाही||

तुटलेली नाती माणुसकीने जोडून घे |
आज आहे, उद्या नाहीस वाटतं अबोल शब्द बाहेर येऊ दे||

श्रीमंत आणि गरिबीचा गर्व बाळगू नकोस|
वर्णभेद जातिभेद तू मानू  नको ||

माणुसकी हीच सर्वात मोठी शक्ति मानू |
दोन हात मदतीची आणि माणुसकीचे पुढे करू

सर्व जगभर माणुसकीचे वारे वाहू दे |
निर्मळ मनाचे गंध बहरू दे||
-✍️Shital K. Gujar ✍️

 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
माणुसकीचे वारे....
#माणुसकीचेवारे

हा विषय

Kunal Salve

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माणुसकीचे वारे.... #माणुसकीचेवारे हा विषय #YourQuoteAndMine

read more
खरं तर माणुसकीचे वारे 
एका भलत्याच दिशेने वाहतात !
 
काहींची असते माणुसकीची झुळूक तर,
काही पैश्याचा पाऊस पाहून
आपली छत्री होऊ पाहतात !   सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
माणुसकीचे वारे....
#माणुसकीचेवारे

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माणुसकीचे वारे.... #माणुसकीचेवारे हा विषय #YourQuoteAndMine #yqtaai

read more

सर्वत्र स्वार्थपणाची हवा वाहताना जाणवते,
माणुसकीचे वारे हल्ली कुठे वाहताना दिसते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
माणुसकीचे वारे....
#माणुसकीचेवारे

हा विषय

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्याचा कोरा कागद... #आयुष्याचाकोराकागद ह विषय Ashvani Thalpate यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्य हे कोऱ्या कागदाप्रमाणे आहे,
काय लिहावे त्यावर हे स्वतः ठरवायचे आहे.
देतील सल्ले कित्येक जण कसे वागायचे आहे,
आयुष्य आपले हे आपल्यालाच समजायचे आहे.
आपण स्वतःच समजून घ्यावे कसे जगायचे आहे,
आयुष्याचे कोरे कागद कसे भरायचे आहे.
आयुष्याचा कोरा कागद रंगीबेरंगी क्षणांनी रंगवायचा आहे,
सत्कर्माच्या शाईने लिहून छान त्याला सजवायचा आहे. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
आयुष्याचा कोरा कागद...
#आयुष्याचाकोराकागद
ह विषय
Ashvani Thalpate यांचा आहे.
#co

Shahaji Chandanshive

नाते

read more
नाते

संसार माझा मांडण्या तुझा आज मोडू नको 
सप्तपदीचे नाते तुझे माझ्यासाठी तोडू नको ...

मी असा वाऱ्यावरी सोबतीस तू येवू नको 
कालच्या त्या दिसांसाठी आता तू झुरु नको ...

जुळणार नां नाते इथे आता जन्मांतरीचे 
प्रतीक्षेत त्या रात्री आता तू जागू नको ...

आठवणीसवे मी आता जाईन दूर तुझ्या 
नियतीचा शाप मला आज तू टाळू नको ...

स्वप्नं एका घरट्याचे होते तुझे नी माझे 
भंगलेल्या क्षणांना आता उरी तू बांधू नको ...
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive नाते

RJ कैलास नाईक

# नाते #nojotophoto

read more
 # नाते

RJ कैलास नाईक

 #नाते
loader
Home
Explore
Events
Notification
Profile