Nojoto: Largest Storytelling Platform

New विसरू नको Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विसरू नको from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरू नको.

Related Stories

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

आनंदकंद गागालगा लगागा गागालगा लगागा गुंतून मी कधीही पडले कशात नाही सोडून दुःख माझे मी बंधनात नाही माझी पवित्र काया झिजवून तूच घेशी #मराठीशायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे राखून ठेव... #राखूनठेव चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collabo

read more
विसरू नकोस कधी,
जपून ठेव आठवणी आपल्या प्रेमाच्या.
क्षणभर ही विसर पडणार नाही,
अशा राखून ठेव मनाच्या कोपऱ्यात आनाभाका आपल्या प्रेमाच्या. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
राखून ठेव...
#राखूनठेव
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collabo

sandy

माझी आठवण मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा बघ माझी आठवण येते का? हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक , बघ माझी आठवण य #story #nojotophoto

read more
 माझी आठवण
मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं
पिउन टाक ,
बघ माझी आठवण य

pravin Wankhede

#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झा #nojotophoto

read more
 #_पुस्तक_मला_म्हणाले_ 
                        --प्रविणकुमार वानखेडे...
काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले.
विसरलास का मला किती दिवस झा

Meena

#Mini प्रिय. ..... अमिषा. रुतिक. काजोल. अजय मीना ..... मीना ...,. #शायरी

read more
भेटतो तो  रोज 
त्याला लिहिते, अन अशीच त्याला भेटते, 
गजलेतुन माझ्या नेहमीच त्याला भेटते
तो होऊन पाऊस, भीजवीत रात जातो 
अंगणात नाचणाऱ्या, थेंबांत त्याला भेटते
भेट म्हणता, म्हणतो थांब ना जरा, थांबताच ,
 यूगांनी त्याला भेटते 
त्याला लिहिताना‌ रोजचीच भेट होते ...

MINI.

©Meena #MINI 

प्रिय.
.....

अमिषा.   रुतिक.       काजोल.     अजय
मीना       .....        मीना               ...,.

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

RJ कैलास नाईक

निष्ठुर म्हणून मला तू कधी नको विसरू.....

read more
 निष्ठुर म्हणून मला तू कधी नको विसरू.....

Rohidas maharaj Sanap

# नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking #शिक्षण

read more
नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking

Ashwini Mengane

नको #lost #poem

read more
नको वाटतो हा गोंधळ
हवी मजला शांतता...
मन सैरभर झाले सारे
हवी मजला एकांतता...

कोपरा शोधतो असा
जिथे असेल शांत...
साऱ्या चिंताची एका 
क्षणात पडेल भ्रांत...

राहू द्या हो एकटे
नका ना इतके छळू...
संयमही माझा आता
 लागला आहे गळू...

*सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे* नको

#lost

umesh prakash salunke

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

read more
तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile