Nojoto: Largest Storytelling Platform

New हरवलेले मन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हरवलेले मन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवलेले मन.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... हरवलेेलं मन तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqहरवलेलंमन

read more
वाचले होते,हरवलेलं मन म्हटले की असेच घडते,
भास होतात तिचे,आठवणीत तिच्या मन रमते.
वाटत असते सतत मनास,अंतर नसावे कधीही दोघांमध्ये,
काहीच सुचत नाही तिच्याशिवाय,तिचेच विचार मनामध्ये.
एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा असेच होते,
करायचे असते जे ते राहून वेगळेच काही घडते,
बावरते मन हे तेव्हा,जेव्हा ती समोर येते,
पाहता तिला खरंच,काय करावे काही सुचत नसते.
म्हणतात ज्याला प्रेम कदाचित ही त्याची सुरुवात असावी,
का वाटते मनास,नजरेसमोर सतत तीच दिसावी.
एकांत नसावा कधी ही,क्षणभर ही ती दूर नसावी.
सतत दिसावी समोर,नेहमीच माझ्या अवतीभवती असावी.  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... हरवलेेलं मन 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्य

Akshay Tayde.

हरवलेले शब्द.

read more
लिहण्यास मन माझे व्याकुळ होत आहे
पण सुचत काही नाही
 शब्द हरवलेच आहे जीवनात,
अन आता तीही सोबत नाही हरवलेले शब्द.

कवी - के. गणेश

हरवलेले खेळणे #nojotophoto

read more
 हरवलेले खेळणे

Roshan Sagar

हरवलेले जग

read more
हरवलेल्या जगात मी
    शोधतोय माझ्या स्वप्नांना..
  आनंद विसरलो मित्र विसरलो
विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना....

डोळे आज माझे
       चार भिंती पाहतय..
भविष्याची शहरे त्या
   नकाशात मात्र शोधतोय..

त्या खुर्चीत शरीर कसे
          कोंबून बसते..
मन माझे त्यालाही
     उंच स्वप्न दाखवते ...

मन माझे सतत अपेक्षा-----
      त्या गोष्टीची करते..
मन माझे येथील तुझे
     दिवस म्हणून सावरते....

अभ्यासिकेतल्या  दुनियेला
       मी माझे मानावे..
त्याच्यात मी कोठे आहे
      हे मात्र दररोज शोधावे....

हरवलेल्या जगात मी 
    माझे स्वतः शोधावे!!!!

  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ हरवलेले जग

Abhay Bhongle

#हरवलेले क्षण... #nojotophoto

read more
 #हरवलेले क्षण...

Vijay Kamble

हरवलेले क्षण या सदरातून.....

read more
मी न माझा राहिलो तुझ रूप पाहुनी
देहभान विसरून घेतल तुझ्या प्रेमात वाहुनी
माझं प्रेम म्हणजे त्याग ,कस नाही कळत तुला ,मीच बोलतो आहे तू माझी होशील आसा विश्वास आहे मला
जीव जडलाय माझा तुझ्यावर 
खरच ..... माझं खूप प्रेम आहे. आजही तुझ्यावर आजही तुझ्यावर....

कवी : - विजय कांबळे ,कोयनानगर, हरवलेले क्षण या सदरातून.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile