Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याच्या.

    PopularLatestVideo

Mrunali Parkar

फुलपाखरू... मला खूप भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते

read more
निसर्गाच्या सौंदर्याची  झलक  तू.. माझ्या मनाला माझी पटलेली ओळख  तू.. तुझ्या रंगासारखेच  नाजूक अंतरंग माझे.. माझ्या जगण्याला भेटलेली ओढ तू.. फुलपाखरू... मला खूप  भावते.. त्याच्यात मला माझे विश्व् दिसते

जीवन🔥 (Babasaheb Barde)

👍झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि... आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय. #Talk #nojotovideo

read more
mute video

Poonam Labde

त्याच्या कर्तव्याची जाणlovehurt #lifesrory

read more
तुला पहायचं आहे मला ...

त्या हिरव्या शालुत
त्या लाल कुंकवात
त्या डझनाच्या बंगड्यात
त्या हळदीच्या गालात
त्या पाणावलेल्या डोळ्यात 
त्या कर्तव्याच्या बाहुत. त्याच्या कर्तव्याची जाण#lovehurt #lifesrory

Vaibhav Thakre

अति प्रेम ll अति काळजी आणि अति विचार त्याच्यामुळे माणूस जगणं विसरून जातो #मराठीकविता

read more
mute video

प्रेमाची_पहाट🦋

#त्याच्या मनातील एक द्वंद्व - मैत्री की प्रेम 🤔

read more
'ती' नेहमीच समजून घेते मला
 हेच मोठं सुख आहे माझ्यासाठी, 
मनातलं सांगितल्यावर दुरावली तर
 'मित्र'च बरा आहे मी तिच्यासाठी.!! #त्याच्या मनातील एक द्वंद्व - मैत्री की प्रेम 🤔

Supriya Yewale

जे झालं ते विसरून जा ज्या गोष्टीवर काम करायचा आहे त्याच्यावर 100% लक्ष द्या #मराठीविचार

read more
mute video

Mohini Gavas

ज्याच्या शी लग्न करेन त्याच्या वर च प्रेम करेन

read more
mute video

Shravan Goud

कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।

read more
कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा
 कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच। कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा
 कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।

Kunal Salve

त्याच्या निघून जाण्यानं 🖤 #LoveHate #मराठीलेखणी #मराठी_quote #yqmarathi #yqtai #yqdidi #qoutes

read more


रडली ती बंद करून एकटीला खोलीत 
घरच्यांना फक्त चार भिंती दिसल्या 
खरं तर ती कोसळली होती दरीत ! त्याच्या निघून जाण्यानं 🖤

#lovehate
#मराठीलेखणी 
#मराठी_quote 
#yqmarathi 
#yqtai 
#yqdidi

pooja d

#प्रिय #नवरा #प्रेम #yqtaaimarathi नवऱ्याचा वाढदिवस आहे 03/09 ला म्हणून त्याच्यासाठी खास लिहिली.... वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा....

read more
प्रिय नवरा,
तू आहेस स्वभावाने खूप प्रेमळ
म्हणून तर घातलीस मला प्रेमाची गळ......

अस समजू नकोस तुझ्यासाठी कविता करत नाही
खर सांगू तुझ्याशिवाय माझी कोणतीच कविता नाही.......

तू प्रेम तर अफाट करतोस
पण ते सांगायला का घाबरतोस???
तुला चांगलं ठाऊक आहे, तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाही.......

झाल्या चुका करू माफ एकमेकांना
कारण संसारात आपण दोघेच सोबती एकमेकांना.

तू असाच आनंदी आणि हसत राहा मला आणि काही नको,
आपल्या संसाराला कुणाची नजर ना लागो.....
 #प्रिय #नवरा #प्रेम #yqtaaimarathi 
नवऱ्याचा वाढदिवस आहे 03/09 ला म्हणून त्याच्यासाठी खास लिहिली....
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile