Nojoto: Largest Storytelling Platform

New काहूर कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काहूर कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काहूर कविता.

Related Stories

    PopularLatestVideo

Deepak Shinde

मन काहूर काहूर...

read more
mute video

Ghanwat Devilal

काहूर

read more
काहूर 
डोक्याचा पार भूगा झालाय 
निवडणूकांचा फड ऐन रंगात आलाय 
एका शेतकरी भावान झाडाला लटकून 
आपल सरकार नावाच टी शटॆ घालून 
झाडालाच लटकून  जीव दिलाय 

पाहीली कैक स्वप्न त्यान इथच सावलीत 
त्याच्या विधवेचा आक्रोश झाडाला विचारतोय 
कच्या चील्या पिल्यांचा चेहर्याचा रंग कधीच ऊडालाय 
गाव माञ केह्वाच गाडलाय .शहरात माञ नंगानाच चालाय 

डोक्याचा पार भूगा झालाय अन् 
निवडणूकांचा फड ऐन रंगात आलाय 

पाच आणी दहा रूपयात पोटभर जेवन 
 देण्याचा जाहीरनामा दिलाय ईथे 
त्याच्या डोक्यात गरींबाच्या शाळा बंद करण्याचा डाव रचलाय जेथे
बोलत नाही कोणी रोजगार बेरोजगारीवर 
प्रत्येकाच्या डोक्यात घातल जातय कलम तिनशे सत्तर 

डोक्याचा पार भूगा झालाय अन्
निवडणूकीचा फड ऐन रंगात आलाय 

आरे बेराञी कापून केह्वाच झालय 
जंगलातल लेकरू केह्वाच अनाथ झालय 
एकास दहा झाड लावू म्हनणारे पूढारी आले 
पयाॆवरणावाले तर केह्वाच तूरंगात डांभून टाकले 
डोक्याचा पार भूगा झालाय 
अन् निवडणूकीचा फड ऐन रंगात आलाय 
देवीलील घनवट काहूर

Suraj Godghate

काहूर

read more
जरी उन्ह दिवसाची ,जाळून खाक गेली
आभाळ चांदण्याचे सोडून रात गेली

उरले पुन्हा माझे ,माझेच प्रश्न सारे
वय कोवळे उन्हाचे सांगुन दुपार गेली

आला जरी न ओठी काहूर भावनांचा
फसले सारे बहाणे ,पटवून चूक गेली काहूर

Priyanka Ramkrishna Khairnar

काहूर #Ride #मराठीकविता

read more
मनात माजलं जाणारं काहूर हे प्रत्यक्षात येणाऱ्या वादळांपेक्षा कईक पटींनी जास्त घातक असत...

©Priyanka Ramkrishna Khairnar काहूर

#Ride

Kavi Pankaj patil

काहूर तिच्या मनाचा #withyou #poem

read more
काहूर दाटलाय मनात
तिच्या
मज माथ्यावर तूच हवा ।

©Kavi Pankaj काहूर तिच्या मनाचा

#withyou

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनी काहूर उठलंय पुन्हा एकदा
समजले जेव्हा भेटणार नाही ती आज सुद्धा.
चल बिचल अवस्था मनाची,भेटण्याची ओढ सधा,
राहवेना तिच्याशिवाय,मनी काहूर उठते कित्येकदा. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मजेत ना?
आजचा विषय आहे

काहूर उठलंय पुन्हा एकदा..
#काहूर

एक शेतकरी बिब्या

♥-काहूर-♥ अंधारलेली रात्र हळूवार मनाला बोचते.. तुझं जवळ नसणं जिवाला काहूर लावतं..© ✍️..बिभीषण गिरी, जागजी (उस्मानाबाद)

read more
mute video

काव्यात्मक अंकुर

काहूर

काहूर भावनांचे मनीं माझ्या 
का उगाच उरले?
एका एका दुःखाची जाणीव होताना
दिवस माझे आसवात सरले.

©काव्यात्मक अंकुर #काहूर #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#marathi #Feeling #भावना #Emotional #SAD #Emotion #nojotomarathi

vaishali

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेत ना? आजचा विषय आहे काहूर उठलंय पुन्हा एकदा.. #काहूर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काहूर उठलंय पुन्हा एकदा 
पाहुनी अत्याचार
पुन्हा एका लेकीवर
झाला सामूहिक बलात्कार

काहूर उठलंय पुन्हा एकदा
निःशब्द हे सरकार
किती दिवस असेच फिरणार
हे बलात्कारी मोकार

काहूर उठलंय पुन्हा एकदा
झाली संस्काराची हार
पुन्हा एक पणती विझली
सोडूनि आईबाप अन घरदार

 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मजेत ना?
आजचा विषय आहे

काहूर उठलंय पुन्हा एकदा..
#काहूर

RAJU Chauhn

कविता कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile