Nojoto: Largest Storytelling Platform

New असच होता मनात माझ्या माझा साजन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असच होता मनात माझ्या माझा साजन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असच होता मनात माझ्या माझा साजन.

jayram More

माझ्या मनात नाही #Shayari

read more
mute video

Satish Deshmukh

मनात माझ्या #desert #मराठीकविता

read more
मनात माझ्या.... 
(जलौघवेगा /१६/लगालगागा/२) 

मनात माझ्या विचार आले
जरा जरा मग प्रगाढ झाले

तुझ्या कृपेने असेल देवा
युगायुगाचा प्रवास चाले

सखे दिठीचा प्रहार होता
किती सहावे कट्यार भाले

तहानलेला समुद्र खारा
पिऊन घेतो नदी नि नाले

सुमार चेले तसेच नेते
मुजोर चावी लबाड ताले

बिगार कामे चिकार करता
मजूर भोळा हयात घाले

कितीक वाऱ्या प्रयत्न केले
रुसे डहाळी जरा न हाले

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ
मो. न. ७०३८२६७५७६

©Satish Deshmukh मनात माझ्या

#desert

mk...... minu Karnik

माझा एकांत. *** माझ्या सोबती ***

read more
अशीही काही - शी वेळ येते जेव्हा कोणीच नसतो माझ्या भोवती, मी आणि माझा एकांत- च असतो माझ्या सोबती... mk.  #NojotoQuote माझा एकांत. ***
माझ्या सोबती ***

Anurakti Padalkar

Anu mi## माझा गणपती. माझा आवाज माझ्या भावना शब्दांकित

read more
mute video

jayram More

माझ्या मनात नाही जयराम मोरे सोनगीर #Shayari

read more
माझ्या मनात नाही

मुर्दाड माणसांच्या वस्तीत जात नाही
विझल्या जिथे मशाली तेथे रहात नाही

अंगार अंतरीचा पेटून रोज उठतो
गर्भार लेखणीच्या हातात हात नाही

गर्भार राहिला ना एल्गार त्या विरांचा
बलिदान व्यर्थ गेले आक्रोश त्यात नाही

राजे बनून गेले धर्मास वापरूनी
जयघोष एकतेचा त्यांच्या मुखात नाही

शिकवू नका मला हो खोटीच देशभक्ती
कावा तुझ्या मनी जो माझ्या मनात नाही

जयराम मोरे सोनगीर
  7709565957 माझ्या मनात नाही 
जयराम मोरे सोनगीर

Supriya Yewale

मनात माझ्या आली नितळ भावना ❤️ #मराठीप्रेम

read more
mute video

Crazy@BK

माझा माझ्या स्वप्नावर विश्वास आहे..... #MajesticWords #मराठीकविता

read more
mute video

Uttam Chorade

असच काहीतरी.. #मराठीविचार

read more
आजकाल गावाची अवस्था अशी आहे.
डोळे झाकून जरी दगड भिरकटला,
तर तो एखाद्या भावी सरपंचालाच लागणार..

उत्तम चोरडे..

©Uttam Chorade असच काहीतरी..

प्रविण मगर

कोणच्या मनात काय असेल हे कोणालाच कधी कळत नाही । त्यामुळे माझ्या मनात आलेला एक विचार #NightPath

read more
हसायला तेव्हाच जास्त मजा येते। 
जेव्हा मनात खुप दुःख दडलेले असते । कोणच्या मनात काय असेल हे कोणालाच कधी कळत नाही । त्यामुळे माझ्या मनात आलेला एक विचार 

#NightPath

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

Teachers Day 2021 . . . माझ्या सर्व गुरूवर्यांना माझा साष्टांग दंडवत्त..🙏🏼 #Thoughts

read more
All Teachers Were Students However All Students Can't Be Teachers.

©कर्मकवी... (Mukul Mukund Khodey) Teachers Day 2021
.
.
.
माझ्या सर्व गुरूवर्यांना माझा साष्टांग दंडवत्त..🙏🏼
loader
Home
Explore
Events
Notification
Profile