Nojoto: Largest Storytelling Platform

New बंदुकीच्या गोळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बंदुकीच्या गोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बंदुकीच्या गोळी.

    PopularLatestVideo

sandy

कधीतरी सूर्यालाही येत असेल का कंटाळा ? रोज सकाळी मीच येऊनी का उठवू या सृष्टीला ? मलाही वाटे कधी तरी लोळावे मनसोक्त जरा , कोणीतरी हे काम करा #poem #nojotophoto

read more
 कधीतरी सूर्यालाही
येत असेल का कंटाळा ?
रोज सकाळी मीच येऊनी
का उठवू या सृष्टीला ?

मलाही वाटे कधी तरी
लोळावे मनसोक्त जरा ,
कोणीतरी हे काम करा

yogesh atmaram ambawale

नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळी #Collab yqtaa #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होळी रे होळी
पुरणाची पोळी,
साहेबाच्या......
बंदुकीची गोळी.
येता होळी,
आमची बोंब रुपी आरोळी.
पेटविण्या होळी,
पुरी गावकी हजर राही.
नैवेद्य दाखविता कुणी
उचलण्याची घाई राही.
पेटविण्या आधी होळी
होळी भोवती घिरकी राही.
पेटली होळी की बोंबाबोंब चालू,
रात्रभर जागरण नि धिंगाणा चालू. नमस्कार प्रिय लेखक आणि लेखकानों
आमच्या समस्त टिम कडुन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळी
#collab #yqtaa

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळीरेहोळी #शिमगा

read more
आली रे आली होळी आली,
पेटविण्या टाकू त्यात नैराश्याची मोळी.
उधळूनी रंग,लावूयात गाली,
होळी रे होळी पुरणाची पोळी.
पेटताच होळी देऊयात आरोळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी
साहेबाच्या ....बंदुकीची गोळी.
बदलल्या जरी कितीही ओळी,
साहेबाच्या...हीच आमची कायमची बोली.
(होळीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज फाल्गुन पौर्णिमा आहे.
या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी..

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक... वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #फरक1 #दिवाळी2020

read more
लहानपणीच्या दिवाळीत आणि आत्ताच्या दिवाळीतला फरक...
लहानपणी आम्ही रात्री १०/११ वाजेपर्यंत फटाके वाजवायचो
आता रात्रभर फटाके फोडले जातात.
(कैप्शन मध्ये वाचावे). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आजचा विषय आहे
लहानपणीच्या दिवाळीत आणि आताच्या दिवाळीतला फरक...
वाढत चाललेले अंतर,नव-नव्या वस्तुत भरकटत चाललेलो

sandy

❤️💛❤️💛 दश्त ए तन्हाई 💛❤️💛❤️ दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. "अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च् #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
दश्त ए तन्हाई
💛❤️💛❤️

दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. 
"अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile