Find the Latest Status about सांग भाऊराया from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सांग भाऊराया.
Datta Dhondiram Daware
दगडात ज्यान प्राण ओतला.., तारणहार माझ्या भिमात दिसला.., डाव ऊधळून मनुवाद्याचे.., वर्णद्वेष जाती-भेदाचे.., रेषा देशाची जुळताना.., त्या संविधानात माझा भिम दिसला.., *दत्ता डावरे ९७३००३७०५३* भिमराया
Datta Dhondiram Daware
नको टकमक पाहूस मला.. नकळत प्रेम होईन तुला.. मी तुझाच, काल परवा तर होतोच. पण आजतायगत मी तुझाच... भिमराया
yogesh atmaram ambawale
राखीपोर्णिमेच्या सर्व भाऊबहिणींना खुप खुप शुभेच्छा. ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी माया. #भाऊबहिण#राखीपोर्णिमा#रक्षाबंधन#भाऊराया#बहिणीचीमाया#yqtaai रक्षाबंधन च्या शुभेच्छा