Nojoto: Largest Storytelling Platform

New फक्त तुझ्यासाठी शायरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फक्त तुझ्यासाठी शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फक्त तुझ्यासाठी शायरी.

    PopularLatestVideo

Archana Jadhav

फक्त तुझ्यासाठी

read more
mute video

patu

फक्त तुझ्यासाठी #poem

read more
मनात बसवलं तुला,हृदयात घर बनवलं तुला
जीवनात किंमत तुझी आहे, दुःखात सात माझी आहे,

रोज उठल्यावर ओठावर नाव तुझं
व्हाट्सअप वर आठवण तुझी
जीवनात येऊ दे कोणी, पण मनात फक्त तुम्ही,
 जिंकू पुन्हा आपण ,येईल दिवस तुझा नी माझा
 
नको जाऊ सोडून मला
लांबून मेसेज कळेल मला

मरायचं नाव कधी घेऊ नको
 ही
परीक्षा आहे आपली कधी हार मानू नको 
कधी हार मानू नको फक्त तुझ्यासाठी

Sachin Gharat

फक्त तुझ्यासाठी...

read more
माझं आभाळ, माझी सायंकाळ
माझ्या भावना, माझ्या वेदना
माझी रात्र, माझा दिवस
माझं शरीर, माझा आत्मा
माझ्या हृदयाचं स्पंदन,
माझं आयुष्य, माझा आनंद
माझा राग, माझं प्रेम
माझी अमूल्य संधी,
माझ्या गाण्यातील धुंदी
माझी शक्ती, माझे प्राण
माझी भूक, माझी तहान
माझा उगवता चंद्र, माझा मावळता सूर्य
माझ्या हास्याचे इंद्रधनुष्य
माझा जन्म, माझं स्वप्न
माझा ध्यास, माझा श्वास
माझं अस्तित्व, माझा आत्मविश्वास

फक्त तुझ्यासाठी...

- सच्चू फक्त तुझ्यासाठी...

Abhijit Zade

फक्त तुझ्यासाठी

read more
 फक्त तुझ्यासाठी

Sunil Zarikar

फक्त तुझ्यासाठी

read more
सौंदर्य पाहून केलेले प्रेम नसत...
प्रेम असते प्रत्येकाच्या मनात... 
प्रेम माझे दिसते तुझ्या डोळ्यात..
मला माहीत आहे, मी आहे तुझ्यात 
आणि तु आहेस माझ्यात..  फक्त तुझ्यासाठी

jayram More

#फक्त तुझ्यासाठी #मराठीशायरी

read more
mute video

Yogesh Harichandra Marke

फक्त तुझ्यासाठी #brothersday

read more
*फक्त तुझ्यासाठी* 

तुझ्या प्रेमाचा सुगंध
असाच दरवलु दे...
माझ्या प्रीत पखरा
तुझ्या मिठित राहुदे...
         
         *योगेश मार्के*
        अंबरनाथ जिल्हा : ठाणे

©Yogesh Harichandra Marke फक्त तुझ्यासाठी

#brothersday

Tormal Bharti

फक्त तुझ्यासाठी #LOVEGUITAR #poem

read more
mute video

प्रशांत हरिश्चंद्र चन्ने

फक्त तुझ्यासाठी 💓

read more
लिहतो आहे कविता फक्त तुझ्यासाठी ..
वेडा प्रेमी झालो फक्त तुझ्यासाठी ..
आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे..
तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी..
प्रत्येक श्वास माझा आठवण काढेल तुझीचं..
हा श्वास ही निघेल कदाचीत फक्त तुझ्यासाठी ..
सर्वांन पेक्षा मला तु खुपचं जास्त आवडतेस..
मी प्रेम ही शिकलो ते फक्त आणि फक्त
तुझ्यासाठी .......
💕............💕

                   mr_prashant फक्त तुझ्यासाठी 💓

Isha Sawant

#फक्त तुझ्याचसाठी....

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile