Nojoto: Largest Storytelling Platform

New मनीच्या कुशीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनीच्या कुशीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनीच्या कुशीत.

    PopularLatestVideo

sachin sawant

कुशीत तुझ्या आई #nojotophoto

read more
 कुशीत तुझ्या आई

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आईच्या कुशीत... #आईच्याकुशीत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
 ममत्वाचे भांडार मोठे वेडेवाकडे जरी बाळ माझे.....
  ना जाऊ राऊळी घरी मंदिर मोठे.....
सर्व एकवट तिथे माफीकेचे न्यायालय ते...‌
  झोप की दैवधामचे अष्टक ‌.....
  शक्तीचे ते ओझे मोठे....
     साक्षात पाठी शक्ती ही मोठी हात माझ्या डोई.....
       बांधल्या रस्त्यांची जबर काठी....
आई कुशीत मी तुझा तान्हा विसरूनी जगाला....
    सोबत तु का भिती कशाला....
हरवलेल्या ओळी तुझ्या बघण्यात गवसवल्या....
    कुशीत तुझ्या बाळ तान्हा.....
जग जिंकण्या स्वप्न रंजक ऊद्याची....
    तुझ्या मायेची थपकी.....
लिहण्या ना पुरेल हे ब्रह्मांड सार ....
  तुच शक्ती प्रदाती विचार नवे लेखणीचे बोल
    तुझ्या चरणाशी.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आईच्या कुशीत...

#आईच्याकुशीत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आईच्या कुशीत... #आईच्याकुशीत चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
सुख म्हणजे नक्की काय ??
जाणवेल,एकदा आईच्या कुशीत जाय. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आईच्या कुशीत...

#आईच्याकुशीत

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

अल्पेश सोलकर

मला इतका मोठा..नकाच समजू... मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #MarathiKavita marathiwr #marathicharolya #marathiwriter

read more
मला इतका मोठा..नकाच समजू...

मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... मला इतका मोठा..नकाच समजू...

मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita 
#marathiwr

Sangeeta Kalbhor

यायचं असतं.. यायचं असतं कुशीत तुझ्या मन भरेपर्यंत तू ललाटावर अनगिनत चुंबन घेईपर्यंत रहायचं असतं तसचं ,तसचं बिलगून तूला #शायरी

read more
mute video

somnath gawade

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... ओल्या मातीच्या कुशीत तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट ब #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqओल्या

read more
ओल्या मातीच्या कुशीत
शुद्ध बियाणं रुजतं
धर्तीच्या च्या पोटातून
हिरवं सपान जन्मतं

बळीराजाच्या मदतीला
पाऊसराजा बरसतो
उगवून येता हिरवं सोनं
बळीराजा सुखावतो

अस्मानी संकटांना शेतकरी
निर्भीडपणे भिडतो
सुलतानी संकटांपुढे मात्र
तो हताश होऊन रडतो

व्यथा त्याची व्यवस्था
ऐकून घेत नाही.
कष्टाला त्याच्या योग्य
दाम मिळत नाही.

धरतीची सेवा करणं
तो कधी सोडत नाही
कुणाला उपाशी ठेवणं
त्याला पटत नाही

अपेक्षा हीच बळीराजाला योग्य
बाजारभाव मिळावा
शेती करण्यासाठी त्याला 
पुन्हा आधार मिळावा







  
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... ओल्या मातीच्या कुशीत 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट ब

Rohini Pande

तुज कुशीत विसावते प्रीतभाव व्यक्तताना सख्या अव्यक जरी मी राहते, स्पर्श होता तुझा लाडका तव कुशीत मी विसावते..१

read more
#तव कुशीत  विसावते#

प्रीतभाव व्यक्तताना सख्या
अव्यक जरी मी राहते,
स्पर्श होता तुझा लाडका
तव कुशीत मी विसावते..१
मोहिनी तुझी व्यापृत मनी
गंध देही या तुझाच तो,
होऊन राधा तुझीच कान्हा
श्वास आवर्तनी तू राहतो..२
अशी खुमारी तुझ्या प्रीतीची
 पल्लवते बघ तनामना,
धुंद होते रे रासरंगी
ध्यासात नित्य तव मोहना..३
भान नुरले तव विना कसले
लय श्वासांची तुझ्यात गुंतली,
राधा मोहन एकरूप दोघे
अस्तित्व प्रीतरूपे भूतली..४  
चिरंजीव प्रीत या जगी
भावरूप इथे चराचरी,
उच्चारता ही प्रीतनाम
दिसे राधिका नि श्रीहरी..५

    रोहिणी तुज कुशीत  विसावते


प्रीतभाव व्यक्तताना सख्या
अव्यक जरी मी राहते,
स्पर्श होता तुझा लाडका
तव कुशीत मी विसावते..१

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीकविता

read more
भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्याच्या ऐन दुपारी भेटे मजला ती माऊली

क्षणक्षण आता जगायचे मज पुरे जाहले कोंदट जगणे
सांगु कुणाला व्यथा मनीच्या समजत नव्हते जगणेमरणे
हाती माझ्या कोरी पाने स्मरणासंगे आहे भरणे
माय लेखणी माऊलीने केले माझे हसरे जगणे

©Smita Raju Dhonsale भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी
ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी
वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली
आयुष्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे शाल हिरवी भू-वरची.. #शालहिरवी चला तर मग लिहुया. हा विषय Omkar Wadkar यांचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
डोळ्यांना सुखावह वाटते
मन ही प्रफुल्लित होते.
शाल हिरवी भू वरची पाहता
तिच्याच कुशीत राहू वाटते. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे
शाल हिरवी भू-वरची..
#शालहिरवी
चला तर मग लिहुया.
हा विषय
Omkar Wadkar यांचा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मी रुग्णवाहिका... #मीरुग्णवाहिका हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
निघते जेव्हा मी रस्त्यावर माझ्यासाठी पुरी वाट मोकळी होते,
आयुष्य संपायच्या वाटेवर असताना,
आयुष्य अजून वाढण्या मी वाट तयार करून देते.
बघता मला रस्त्यावर धावताना, कित्येकांच्या मनात धास्ती भरते,
रुग्ण असता माझ्या अंगावर,त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.
माझ्याच कुशीत कधी कधी नव बालके जन्म घेतात,
तर कधी कधी माझ्याच कुशीत रुग्ण शेवटचा श्वास ही घेतात.
मुक्काम माझा नेहमीच हॉस्पिटल बाहेर असतो,
रुग्ण कुठलाही येवो,माझा दरवाजा नेहमी खुला असतो. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

मी रुग्णवाहिका...
#मीरुग्णवाहिका

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile