Nojoto: Largest Storytelling Platform

New हसण्याचे प्रकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसण्याचे प्रकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसण्याचे प्रकार.

    PopularLatestVideo

Spidey2411

आपल्या असण्याने आणि नसण्याने कोणाला काही फरक पडणार नाही 🥺🥀💔 #मराठीप्रेम

read more
mute video

पण्डित राहुल पाण्डेय

धर्म प्रचार प्रसार #sitarmusic

read more
mute video

Uttam Karmalkar

यशस्वी होण्याचे मंत्र

read more
mute video

Supriya Yewale

#HeartfeltMessage आपल्या असण्याचा आणि नसण्याचा जर फरक जर पडला नाही ना तर समजून जायचं🤞💯✍️ #मराठीविचार

read more
mute video

Anurag Sonawane

तुझ्या हसण्याने मी भाळलो... #Quote

read more
तुझ्या हसण्याने मी भाळलो 
बघ मी मी नाही राहिलो...! 
              -अनुराग सोनवणे तुझ्या हसण्याने मी भाळलो...

RJ कैलास नाईक

 #जगण्याचे सार

Akash shivekar

तुझ्या नसण्याने #poem

read more
तुझ्या नसण्याने
हो सुचते मला कविता तुझ्या नसण्याने,
येतात विचार तुला आपलेसे करण्याचे,
पण नकळत मी भरकटुन जातो,भारावतो.
कारण तु वास्तवात नसून स्वप्नात असल्याने,

आज तुला पाहिलं नाही ,मन अगदी चल-विचल झालं,
रोजची ती तुला पाहण्याची सवय वेड लावून गेली.
माहीत नाही का पण खुप खास आहेस तू,
बघ ना एक दिवस नाहीस तर माझं हृदय निकामी केलंस तू,

हो पहिली वाट तुझी आजही कॉलेज च्या पायऱ्यांवर,
तू काही दिसली नाहीस मग मारला हात कपाळावर,
हो नाही मांडत तुझ्याकडे मी माझ्या हृदयाची व्यथा मनापासून,
कारण नकळत का होईना तू दुरावशील माझ्यापासून,

रोज विचार येतो की आजतरी तुझ्या समोर यावं, बोलावं,
पण लागतात या भावना कवितेतूनच मांडाव्या,
हो सुचते मला कविता तुझ्या नसण्याने,
कारण येतात विचार तुला आपलेसे करण्याचे.. तुझ्या नसण्याने

Ruii music

#sitarmusic भास तुझा असण्याचा #poem #nojotovideo

read more
mute video

CalmKrishna

सत्य अपने आप नहीं फैलता। #सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda #विचार

read more
......................

©CalmKrishna सत्य अपने आप नहीं फैलता।

#सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda

Supriya Yewale

#HeartfeltMessage कोणाच्यातरी हसण्याचं कारण बना रडण्याचा कारण बनू नका #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile