Nojoto: Largest Storytelling Platform

New दिवसापासून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिवसापासून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवसापासून.

    PopularLatestVideo

silent knight 🤴

गेले किती तरी दिवसापासून........... #heartbroken #poem

read more
गेले किती तरी दिवसा पासून विचार करतोय कि 
तुला मला सोडण्याचे कारण काय होत ?😶
तू माझ्या शी नाराज होते कि माझ्या सारखे आशीक तुझ्याजवळ हजार होते ? 🤔🙃
खरच तुला माझ ते प्रेम कळाल नव्हत जे मी माझ्या वर प्रेम करणाऱ्यांना विसरून तुझ्यावर केल होत ? 
तू मला एक खेळण म्हणून निवडलं होत तू खरच माझ्यासोबत खेळून दमली होती ...कि तुला माझ्या शिवाय कुणी छान खेळण मिळाल होत ?
गेले किती तरी दिवसा पासून विचार करतोय कि 
तुला खरच माझ्यावर प्रेम होत का ? 
प्रेम कस करतात हे माझ्याकडून शिकायचे होते गेले किती तरी दिवसापासून...........
#heartbroken

DRx. Shital Gujar✍️

Dedicating a #testimonial to 💖 Sumitra Ibitdar 💖 Image source -Google खूप दिवसापासून तुला शब्दरूपी भेट द्यावी असं मनात होतं. आणि आज मी ती

read more

Yq वर भेटली एक छोटी गोड परी |
तिच्या शब्दांचे जादू न्यारी||

सुमित्रा तुझ्या बोलण्यातील गोडवा भारी |
सर्वांना आपलेसे करणारी तू छोटी परी ||

तुला मी शब्द रेखानी मांडू शकत नाही |
तुला मांडणे  एवढे सहज सोपे नाही ||

कायमचे चेहऱ्यावर स्मितहास्य व्यक्तिमत्व | 
हेच तर तुझा आयुष्याचे खरे महत्त्व ||

तुझ्या काल्पनिक कविता भारी असतात|
प्रत्येकालाच कल्पना जमते असे नसतात ||

काल्पनिक जग खुप छान मांडते तू
काल्पनिक जगाची गोड परी तु |

तुमची शब्दसंपदा अशीच वाढत राहो |
आयुष्यात तुला यश मिळत राहो ||
-✍️Shital K. Gujar✍️
 Dedicating a #testimonial to 💖 Sumitra Ibitdar 💖  
Image source -Google
खूप दिवसापासून तुला शब्दरूपी भेट द्यावी असं मनात होतं. आणि आज मी ती

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं वादळ... #मनातलंवादळ हा विषय Abhijit Suryawanshi यांचा आहे. तुमचे विषय खाली कमेंट #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बरे झालं मनाचे कुठले नुकसान न झाले,
मनातलं वादळ रौद्र रूप धारण न करता शांत राहिले.
कित्येक दिवसापासून जे मनात होतं ते सांगितले,
खूप शांत वाटतंय आता जसे मनातलं वादळ शमले. शुभ दुपार 
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं वादळ...
#मनातलंवादळ
हा विषय
Abhijit Suryawanshi यांचा आहे.
तुमचे विषय खाली कमेंट

Secret Quotes

दुसर काय नाही वाट्याला दोघांच्या माझी बरेच भेटली आता सुरुवात तिची आहेत अजून होईल होऊद्या की मग पण परत नीट आई घालणार सगळे त्या पुढे डोक्यावर

read more
परके जर माजले तर लांब निघून जाता येत,
पण तिथे
जर जवळची कोणी व्यक्ती माजली तर काय
करणार,
त्यात ती मुलगीच असेल तर पर्याय असतात
सगळ्यांकडे,
शेवटी खानदान दाखवले उगाचच लांब जाण्यास
नकार नव्हता माझा,
कशाने काय होत अन त्यात कंपनी मध्ये त्यात
संगत गुण कल्याण,
नफरत तयार होत आहेत त्यातून फक्त बदनामीच
येणार म्हणा वाट्याला,
   -AS Patil✍️ दुसर काय नाही वाट्याला दोघांच्या माझी बरेच भेटली
आता सुरुवात तिची आहेत अजून होईल होऊद्या की मग
पण परत नीट आई घालणार सगळे त्या पुढे डोक्यावर

DRx. Shital Gujar✍️

आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पहिलीकविता #yolewrimoमराठी

read more



प्रिय कविता,
                खरंतर लहानपणापासून मला वाचन हे खुप आवडते . कोण कशा पद्धतीने व्यक्त होतं ही देखील माणसांमधली कलाच आहे सुंदर असा कवितेचा प्रवास घडला. मी आठवीत असताना आमचा विद्यालयात कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . एक दिवस आधी आम्हाला पूर्व सूचित करण्यात आले होते. की  उद्या कविता स्पर्धा आहे नाव नोंद करायची आहे . आणि शाळेमधील होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत मी सहभागी होत असे कवितेचा स्पर्धेत ही सहभाग घेणार माझ्यासाठी अगदी नवीन होत. पण मला सहभागी व्हायचं होतं मी सरांकडे माझं नाव देऊन आली कवितेसाठी अटी काय आहे तेही सरांनी मला समजावून सांगितले. कवितेच्या विषयी त्याच दिवशी सांगितला जाईल असे सांगण्यात आले. नक्की मनात भिंती होती विषय काय असणार, विषय  असा होता ' दातृत्व' आणि मुला-मुलींना विषयच कळाला नाही . 
        वेळ होता एक तास सुरवातील काही सुचत नाही होती , पण शेवटच्या अर्ध्या तासात मनातले भाव आणि लेखणीची जोड घेऊन मी कविता लिहिली.
              *( Read in caption)*
      
          आमच्या वर्गात मी एकटीच होती कवितेत सहभागी होणारी सर्व माझ्याहून  वयाने मोठे स्पर्धक होते . दुसऱ्या दिवशी कवितेचा निकाल जाहीर झाल

PRINCE PAWAR

नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र #nojotophoto

read more
 नमस्कार कलाकार मित्रांनो, 
सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile