Nojoto: Largest Storytelling Platform

New लिहिता वाचता येणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लिहिता वाचता येणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिता वाचता येणारा.

    PopularLatestVideo

vishnu thore

लिहिता लिहिता... . #OpenPoetry

read more
#OpenPoetry  लिहिता लिहिता झाला 
कागद काळीज माझे
आठवणींचे थवे उडाले 
शब्दामध्ये गाव जागे...
- विष्णू लिहिता लिहिता... .

RJ कैलास नाईक

#लिहिता लिहिता हो तो जरासा थांबलेलो #nojotophoto

read more
 #लिहिता लिहिता हो तो जरासा थांबलेलो

प्रकाश साळवी

येईल का हो लिहिता गझल !

read more
लिहिता येईल का हो गझल !

लिहायची हो राहून गेली गझल
माझ्या जिवनाची झाली गझल
**
काफिया, रदीफ, अलामत सही
शब्द फुलांची गुंफली गझल
**
लिहिता येईल का हो मजला
वृत्तबंधनात शृंगारलेली गझल
**
गझल पाहून तुझी, गुंतले मी
पाहिन का रे मनातली गझल ?
**
गझल पाहता हासले मित्र माझे
तुला कुठे येते शेतातली गझल !
**
वाढला दूरावा तुझ्या माझ्यातला
विखारी मनाने हासली गझल
**
मी दिले आलिंगन मिठीत घेऊन
अन् उगा का ही बावरली गझल ?
**
गझल, गझल ध्यास ही गझल
शिकव मला ही तहानलेली गझल
**
प्रकाश साळवी
१९-०५-२०२०
सकाळी ११:४३ येईल का हो लिहिता गझल !

kalyani Pawar.

तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक problem

read more
mute video

Pranita Khambe

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा हळवा क्षण... #Life_experience

read more
mute video

अल्पेश सोलकर

कविता लिहिता लिहिता माझ्या चारोळ्या हरवल्या... विस्कटून शोधता शोधता शब्दांच्या घड्या मोडल्या... © अल्पेश सोलकर #कविता #चारोळी #शोध #शब्द al #yqmarathi #alpeshsolkar

read more
कविता लिहिता लिहिता
माझ्या चारोळ्या हरवल्या...
विस्कटून शोधता शोधता
शब्दांच्या घड्या मोडल्या... कविता लिहिता लिहिता
माझ्या चारोळ्या हरवल्या...
विस्कटून शोधता शोधता
शब्दांच्या घड्या मोडल्या...
© अल्पेश सोलकर
#कविता #चारोळी #शोध #शब्द #al

yogesh atmaram ambawale

#तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,

read more
दिवसभर लिहीत होतो,
कारण तुझी आठवण येत होती.
थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,
लिहिता लिहिता वही भरली होती. #तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता 
दिवसभर लिहीत होतो,
कारण तुझी आठवण येत होती.
थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,

Pratik Patil Patu

आई लिहिता येत नाही After long time #Mother #आई #yqtai love #Mom

read more
'आई' लिहिता येत नाही

शब्दच इतके व्यापक नाहीत,
जितकी व्यापक आहे आई
शब्द संपतात मुलाचे अन,
आईला कळते सगळे काही

इतकी व्यापक आहे आई

शब्दच इतके प्रेमळ नाहीत
जितकी प्रेमळ आहे आई
दुःख मला होते आणि
तुझ्या डोळ्यात पाणी आई

इतकी प्रेमळ आहे आई

शब्दात तशी जादूच नाही
जशी जादू आहे आई
शब्द ऐकता आई 
सारी वेदना सुखावून जाई

अशी जादू आहे आई

शब्दांशी तसं नातं नाही
जसं नातं आहे आई
शब्द संपले माझे तरी
अजूनही व्यापक आहे आई

अजूनही व्यापक आहे आई आई लिहिता येत नाही

After long time
#mother #आई #yqtai #love #mom

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
खरंच कधी कधी वाटतं असं..
मन वाचता आलं पाहिजे.
काय लपले आहे कुणाच्या मनी..
जाणता आलं पाहिजे. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
मन वाचता आलं पाहिजे...

#मनवाचता१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता चला तर मग लिहूया. #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Y

read more
मन‌ वाचता आलं पाहिजे,धडधडत्या 
हृदयाची हाक ऐकता आली पाहिजे..

मन सावरता आलं पाहिजे,प्रेमात पडतांना मला 
प्रेम करता येतो का ? स्वतःला विचारायला पाहिजे..

मन वाचता आलं पाहिजे , मी आहे तिथे
दुसऱ्याचं दुःख जाणता आलं पाहिजे..

मन वाचता आलं पाहिजे , दुःखाने 
होरपळलेल्या मनावर फुंकर घालता आली पाहिजे..

मन वाचता आलं पाहिजे,पापण्यांआड 
लपलेल्या डोळ्यांतील अश्रू पुसता आलं पाहिजे...

-Atulwaghade


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन वाचता आलं पाहिजे...
#मनवाचता

चला तर मग लिहूया.
#yqtaai #collab  #YourQuoteAndMine
Collaborating with Y
loader
Home
Explore
Events
Notification
Profile