Find the Latest Status about भगवदगीता जशी आहे तशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भगवदगीता जशी आहे तशी.
Ajitkumar dorge
आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली
Hrushi
ती सतत हसत असते जेव्हा मी पाहितो तीला... ती समजून घेते मला जरी राग आला असेल तीला... कोणत्याही गोष्टीची चिंता न करणारी ती, जेव्हा टेंशन मध्ये असतो मी माझी काळजी वाटते तीला... ©Hrushi अशी आहे ती 🥰 #Flower #love #kavita #pream