Nojoto: Largest Storytelling Platform

New अष्टाक्षर मंत्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अष्टाक्षर मंत्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अष्टाक्षर मंत्र.

    PopularLatestVideo
a0ae737aa579bacd9c7542e212bea086

Rajesh Khanna

दो-चार दिनों से हरकतें अलग है उसकी
 अब मेरी बात नहीं मानती
कभी-कभी गुस्सा उसका इतना बढ़ जाता है
 जैसे बुझते दिये में और आग डाल दी
अब मेरा सक तंत्र-मंत्र में बदल गया
जब दिखाया मैंने एक बाबा को
तो इस मे केई यो का हाथ था

©Rajesh Khanna #Raat तंत्र मंत्र

#Raat तंत्र मंत्र

13 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 # अष्टाक्षरी

# अष्टाक्षरी #nojotophoto

0 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 # अष्टाक्षरी

# अष्टाक्षरी #nojotophoto

0 Love

51bcb6f551d105cce44200a146f12abc

SATYANJAY CHATURVEDI

#Tragicstory #तंत्र #मंत्र #विचार #nojota

Tragicstory तंत्र मंत्र विचार nojota

185 Views

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

पडे टिपूर चांदणं
अवखळ वाही वारा
दोघे समुद्र किनारी
बसू एकांतात जरा

खळखळ करी लाटा
फेसाळला दर्या सारा
मन हे बावरे झाले
माझे बघून नजारा

हात हा हाती घेऊन
स्वप्न उद्याची रंगवू
विसरुनी जग सारे
प्रीत ही मनी रुजवू

चंद्र चांदण्यांची साक्ष
असे आपुल्या प्रेमाला
कधी ना विसरणार
मन या गोड क्षणाला प्रीत #अष्टाक्षरी काव्य#

प्रीत #अष्टाक्षरी काव्य#

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌷 बालपण 🌷

जगू पुन्हा बालपण
वाटे व्हावे मी लहान
तेव्हा नसतो विचार
नसे कुठलाच ताण

रडल्यावरती सारे
खाऊ देतात गोड
आई बाबा ताई दादा
सारे करतात लाड

नसे दुःख फक्त खेळ
सुखी असे बालपण
मोठे होऊन कळते
गमावले छान क्षण

आयुष्याच्या शिदोरीत
असे सुंदर हा ठेवा
वाटे मला पुन्हा पुन्हा
बालपण देगा देवा बालपण ( अष्टाक्षरी काव्य )

बालपण ( अष्टाक्षरी काव्य )

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali


प्रेमावर बोलू काही
शब्द झालेत अबोल
सारे गुपित जाणण्या
पहा काळजात खोल
— % & अष्टाक्षरी चारोळी #मराठी_quote

अष्टाक्षरी चारोळी #मराठी_quote

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

घर तुझं आणि माझं 
त्याला विश्वासाच्या भिंती
वर प्रेमाचे छप्पर
सुख ओंजळीत किती

    शब्दसंगिनी  अष्टाक्षरी चारोळी #mrathiquotes

अष्टाक्षरी चारोळी #mrathiquotes

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🍁 विरह 🍁

साजनाच्या भेटीसाठी
आतुरले माझे मन
क्षणोक्षणी होत आहे
सख्या तुझी आठवण

तुझ्या विरहात सख्या
दिनरात मी झुरते
तुझ्या आठवणीतच
माझे जीवन सरते

असे तू रे दूर लागे 
काळजाला हुरहूर
मनी माजले साजना
माझ्या भीतीचे काहूर

तुझ्या भेटीची लागली
माझ्या मनाला ही आस
सांग कधी सरणार
सख्या विरहाचे दिस # विरह # अष्टाक्षरी काव्य #

# विरह # अष्टाक्षरी काव्य #

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

अग्निपरीक्षा 

पतिव्रता नारी सीता
दिली ही अग्निपरीक्षा
चूक नसताना सुद्धा
भोगायची स्त्री ने शिक्षा

केला त्याग हा रामाने
तरी मनी त्याचा ध्यास
चौदा वर्षांनंतरही
सुरू तिचा वनवास #अग्निपरीक्षा# अष्टाक्षरी आठोळी #

अग्निपरीक्षा# अष्टाक्षरी आठोळी #

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌹सल तिच्या मनातली 🌹

इतिहास आहे साक्ष
तिच्या कर्तृत्वाची गाथा
तीला काही सांगायचे
आज मनातील व्यथा

घ्यावा मोकळा श्वास मी
तिला वाटे पुन्हा पुन्हा
स्वतःसाठी जगणे हा
तर नाही मोठा गुन्हा

मग का ? तिच्या घालती
पायी बेडी बांधनांची
कधी केली जाते होळी
फक्त तिच्याच स्वप्नांची

पंख तिचे हे छाटले
उंच उडण्या आधीच
दुःख तिच्या काळजाचे
नाही कळले कधीच

उरी भावना घेऊन
मनी आजही झुरते
सल तिच्या मनातली
डोळ्यांतून पाझरते अष्टाक्षरी काव्य #मराठीलेखणी

अष्टाक्षरी काव्य #मराठीलेखणी

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

*अष्टाक्षरी काव्य : माहेर *
वर्ष सरोत कितीही
ओढ ही सरत नाही
सासरी गेल्या शिवाय
माहेर कळत नाही 
असे प्रेमळ माहेर

जिथे मायेची ममता
सदा असे पाठीवर
जिथे पित्याची सावली
सदा असे शिरावर 
असे प्रेमळ माहेर

पाठीराखा भाऊराया
असे मायाळू बहीण
अशा प्रेमळ नात्यांची
होते नव्याने गुंफण
असे प्रेमळ माहेर

वाटे माहेरी जाऊन 
बालपण हे जगावे
धूसर आठवणीत
पुन्हा नव्याने रमावे
असे प्रेमळ माहेर

माझी हरवलेली मी 
मला तेथे सापडते
म्हणूनच माहेर हे
हवे हवेसे वाटते
असे प्रेमळ माहेर #अष्टाक्षरी काव्य #
# माहेर #

अष्टाक्षरी काव्य # # माहेर #

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

शेवटच्या श्वासालाही
आस तुझ्या होकाराची
काळजात माझ्या दिसे
छबी तुझ्याच प्रेमाची — % & #मराठी_quote अष्टाक्षरी चारोळी

#मराठी_quote अष्टाक्षरी चारोळी

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌹रिमझिम पावसात🌹

रिमझिम पावसात
असे हात तुझा हाती 
पावसाच्या येण्याने ही
सुगंधित झाली माती

गोरे गोरे रूप तुझे
पावसात ग भिजले
पावसाच्या थेंबानी हे
तुझे यौवन सजले

पसरला हा गारवा
मिठी तुझी उबदार
लाज लाजुनी झालीस
सखे तू ग चुर चुर

लाजू नकोस ग प्रिये
अशी जवळ ये माझ्या 
मकरंद टिपू दे ग
सखे ओठातला तुझ्या

नको करुस बहाणे
होऊ एकरूप आज
तुही घाल आज सखी
माझ्या मिठीचा ग साज रिमझिम पावसात (अष्टाक्षरी कविता)

रिमझिम पावसात (अष्टाक्षरी कविता)

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

होऊ अबला सबला

अष्टाक्षरी काव्य
---–------------------------
होऊ अबला सबला 
लेकी सावित्रीच्या आम्ही
खूप सोसला अन्याय 
नका हे विसरू तुम्ही  

लढू अन्याय विरुद्ध 
आता बनून सबला 
कमजोर नाही कोणी
नाही कोणीच अबला

कष्ट करुनी जिद्दीने
क्षेत्र सारी सर केली
चंद्रावर पोहचले
कुठे ना कमी पडली

स्वतः निघाले शोधण्या
हरवले जे अस्तित्व
दाखवण्या जगाला हे
माझे खरे व्यक्तिमत्त्व  अष्टाक्षरी काव्य#मराठी काव्य

अष्टाक्षरी काव्यमराठी काव्य

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌷 माहेरचा आहेर 🌷

माहेराच्या आहेरला
कसलीच सर नसे
माहेरचा आहेर हा
सदा अनमोल असे

माहेरच्या आठवणी
असे वसलेल्या त्यात
माया मायबापाची ही
जणू असे आहेरात

आशीर्वाद स्वरूपात
देती लेकीला आहेर
डोळा दाटती पाणी
मनी दुःखाचा डोंगर

लेक निघता सासरी
उरी आठवांचा पूर
मंडपात लगबग
वाजे सनईचा सूर माहेरचा आहेर ( अष्टाक्षरी काव्य )

माहेरचा आहेर ( अष्टाक्षरी काव्य )

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌷 तुझा सहारा मनाला 🌷

तुटलेल्या जीवनी या
तुझा सहारा मनाला
जगण्याची नवी दिशा
दाखविली तूच मला 

खूप आधार वाटतो 
साथ तुझी असताना
वाटे एकटे मज तू
आसपास नसताना

आयुष्यभराची साथ
तुझी हवी आहे मला
जाऊ नकोस सोडूनि
कधी असे एकटीला

तुझ्यामुळे आहे माझ्या
आयुष्याला रे किंमत
तुझा सहारा मनाला
देई जगण्या हिम्मत

सागराची मी लहर
तूच आहेस किनारा
तूच आता आहे माझ्या
जगण्याचा रे सहारा

तुझे माझ्यावरचे हे
प्रेम आहे रे निस्वार्थ
तुझ्याविना माझे जणू
जगणेच आहे व्यर्थ तुझा सहारा मनाला ( अष्टाक्षरी काव्य)

तुझा सहारा मनाला ( अष्टाक्षरी काव्य)

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

बीज मी तुझेच

आई ऐकना ग माझे  , आहे अस्तित्व मी तुझे 
जन्मा येण्या झाले आहे , मन हे अधीर माझे...!!१!!

जन्मा आधीच गर्भात , मला का मारले जाते
मीही आहे अंश तुझा , जन्म तुझ्या पोटी घेते...!!२!!

घ्यावा मी मोकळा श्वास , असे मनोमनी वाटे
माझ्यासाठी का तुझा ग , झरा मायेचा हा आटे...!!३!!

घेऊ दे जन्म मलाही , डोळा बघू दे दुनिया
असे हा जन्म मुलीचा , देवाचीच ही किमया..!!४!!

पाप स्त्री भ्रूण हत्येचे , घेऊ नकोस ग माथी
जन्म घेऊन होईल , मीही वंशाची पणती...!!५!!

बीज मी तुझेच आई , आता अंकुर मी होते
घेऊ दे जन्म मला ग , विनवणी मी करते....!!६!! #अष्टक्षरी #मराठीलेखणी #मराठीकविता
a6a864991a45422f578557c65d8516e5

संजीव चाहर

Vote मेरी ✍️कलम को *संजू* कभी भी राजनीति नहीं आती...?🤔
इसीलिए मैं और मेरी ✍️कलम *संजू* राजनीतिक दलों के तंत्र-मंत्र-यंत्र और षड़यंत्रों से कभी जीत नहीं पाती...??✍️🤫👀🙄🤔🙏🏻

©संजू #कलम #तंत्र #मंत्र #यंत्र #षडयंत्र #जीत #राजनीति 

#voting  Dr. Sonia shastri Nishi bansal  komal sindhe. Tanu pal Pallavi Srivastava

#कलम #तंत्र #मंत्र #यंत्र #षडयंत्र #जीत #राजनीति #voting Dr. Sonia shastri Nishi bansal komal sindhe. Tanu pal Pallavi Srivastava

13 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌹 रंग प्रेमाचा 🌹

रंग जीवनाचे माझ्या 
तुझ्या रंगात रंगले
सख्या तुझ्याच प्रेमात 
रातदिन मी दंगले

सोबतीला तू असता 
दुःख हलके वाटते
हात हाती घेता माझा 
पाणी डोळ्यात दाटते

साथ मला तू कायम 
जीवनात देशील का
भाव डोळ्यातले तूच
समजून घेशील का

रंग गुलाबी प्रेमाचे
जीवनात भर माझ्या
सर बनुनी सुखाची
आयुष्यात येई तुझ्या

तुझ्या रंगात रंगून
रंग जीवनाला आला
रंग गुलाबी प्रेमाचा
सख्या आज लाल झाला अष्टाक्षरी काव्य #रंग प्रेमाचे #मराठीलेखणी #मराठीकविता

अष्टाक्षरी काव्य #रंग प्रेमाचे #मराठीलेखणी #मराठीकविता

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🌷 दूर राहिली प्रीत ही 🌷

दूर राहिली प्रीत ही
होती रुजली या मनी
सोडिलीस साथ माझी
राहिल्यात आठवणी

आठवणी मनात या
घेऊनिया मी जगते
आरशात पाहताच
रूप तुझेच दिसते

सांग मी विसरू कशी
तुझी अन् माझी प्रीत
ओठांवर राहिलेत
फक्त प्रीतीचेच गीत

खेळ खेळलास खोटा
हृदय माझे तोडुनिया
डाव हा अर्ध्यावरती 
गेला का तू सोडुनिया

वाट बघते सजनी
तुझ्या प्रेमात बावरी
तुझी नी माझी राहिली
प्रेम कहाणी अधुरी दूर राहिली प्रीत ही # (अष्टाक्षरी काव्य )

दूर राहिली प्रीत ही # (अष्टाक्षरी काव्य )

0 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

हा खट्याळ मेघराजा
का कधीही बरसतो 
धरतीवर यायला
नेहमीच तरसतो

कधी हा असतो शांत 
कधी थैमान घालतो
खट्याळ स्वभाव याचा
आता साऱ्यांना कळतो

यांच्यामुळेच वसुधा
हिरवाईने खुलते
शेतातील धन्यधान्य
यांच्यामुळेच डोलते

कधी स्वतःच करतो
हा रौद्ररूप धारण
मग मात्र होते सारे
भयान वातावरण

पुरात वाहते सारे
डोळ्यात दाटते पाणी
उरते मग मोडक्या 
संसारची ही कहाणी खट्याळ मेघराजा - अष्टाक्षरी काव्य 
#मराठीकविता #मराठीलेखणी

खट्याळ मेघराजा - अष्टाक्षरी काव्य #मराठीकविता #मराठीलेखणी

0 Love

8cc979de6b382fb2437abd6828c9ba61

Divyanshu Pathak

तुझको पलको में रखलूँ
अपनी बाहों में भरलूं
तेरी सूरत को जाना
बंद आंखों में करलूं
होस में आऊं कैसे
मैं बहकने लगा हूँ 
तेरी खुशबू से ओ यारा
मैं महकने लगा हूँ..

😊💐💐💐🙋☕🌸🍨 मेरी एक मात्र अतरंग मित्र....
मेरी कलम......💐✍..........

मेरी एक मात्र अतरंग मित्र.... मेरी कलम......💐✍..........

0 Love

7f055abac1c9844ae5b5f60bb05a6bf5

M S

#मंत्र
a8b16c7be1d622d1fd76561569152922

Dr.Laxmi Kant trivedi (lucky)

When we first met, .        नौ दुर्गा के नौ मंत्र :
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्र्यै नम:।'
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिण्यै नम:।'
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघंटायै नम:।'
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं कूष्मांडायै नम:।'
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं स्कंदमातायै नम:।'
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं कात्यायनायै नम:।'
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्र्यै नम:।'
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं महागौर्ये नम:।'
मंत्र- 'ॐ ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्यै नम:।
*🚩जय माता दी 🚩 मंत्र

मंत्र

10 Love

ff3c07452162397ab9c63ea1dfc71528

Deep Gandhi

..मां कात्यायनी मंत्र..

 ॐ देवी कात्यायन्यै नम:॥ 
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना। 
कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी॥

©Deep Gandhi
  मां कात्यायनी मंत्र।


#navratri #मंत्र #हिंदी #दुर्गा

मां कात्यायनी मंत्र। #navratri #मंत्र #हिंदी #दुर्गा #Mythology

126 Views

a426816d727209e85b4b756d21e228fd

Ravindra Singh Yadav

मूल मंत्र-
हे मेरे परमपिता परमेश्वर निराकार दातार लक्ष्मी के पति विष्णु भगवान आपकी जय जय कार हो मूल मंत्र

मूल मंत्र

7 Love

ec1d6ef036885bdb2bee13c748e6ed33

Mayank gairola

जीवन मंत्र

जीवन मंत्र

45 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile