Nojoto: Largest Storytelling Platform

New महाराष्ट्र माणुसकी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महाराष्ट्र माणुसकी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाराष्ट्र माणुसकी.

    PopularLatestVideo

श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट

# माणुसकी #Life_experience

read more
या जगात सरळ असणे हा गुन्हा वाटू लागलाय,प्रत्येक जण स्वतःच्याच मग्रूरीत मस्त वागू लागलाय # माणुसकी

J Jadhav

एक सफरचंद खाली काय पडलं तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला 
इथ माणुस रोज पडतोय पण माणुसकीचा शोध लागेना... #माणुसकी

Chaitrali Shelar

mute video

Kishor Chaure

माणसानं माणुसकी जपावी

आपल्या जीवन सौख्यासाठी

परिजनांची आठवण ठेवावी

आयुष्याच्या सुर मधुर गोडव्यासाठी


राहावे सतत आनंदी दुनियेत

आपल्या हसऱ्या भावनेसाठी 

हसावे मनभर अन् काकणभर

संसाराचा गाडा हाकावा प्रेमळ कुटुंबासाठी


दुःखाचे रूपांतर व्हावे सुखात

सतत बहरावे निर्मळ निसर्ग सौंदर्यासाठी 

का कधी वेळ कशी येईल

हे न सांगून ठेवण्यासाठी


होतास कुठेतरी हरवलास 

स्वतःच्या समस्यांच्या पाठी

अरे मग शोधास कर सुरवात 

नक्कीच सापडेल मग कोण आहे ह्या ओझ्यापाठी


कधी डोकावलास, विचारले स्वतःच्या मनास

एवढ्या खस्ता खाल्यास कोणासाठी

एकदा निवांत डोळे झाकच

मग सापडेल उत्तर कोण होते ह्या अदृश्य पडदयापाठी



कवी - किशोर चौरे
         8975227531

©Kishor Chaure #माणुसकी

श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट

# माणुसकी

read more
#माणुसकी , हा शब्द जणू नामशेष होत चाललाय कारण,
जेथे तो सापडतोय तो माणूस स्वार्थी झालाय. # माणुसकी

श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट

सरड्याप्रमाणे रंग बदलणे कधी जमलेच नाही,कारण स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांच्या भावना आम्हाला महत्वाच्या वाटतात. #माणुसकी

श्री महालक्ष्मी ड्राइविंग स्कूल आरटीओ कन्सल्टंट

सरड्याप्रमाणे रंग बदलणे कधी जमलेच नाही,कारण स्वतःच्या स्वार्थापेक्षा इतरांच्या भावना आम्हाला महत्वाच्या वाटतात. #माणुसकी

Anmol Thakar

माणुसकी #Quote #nojotophoto

read more
 माणुसकी

Dr Mangesh Kankonkar

माणुसकी #RajasthanDiwas

read more
#RajasthanDiwas माणुसकी म्हणजे नक्की असते तरी काय?
विचारावे कोणाला हे काहीच सुचत नाय
माणुसकीच्या नात्याला रंग असतो तरी कसा
कोणी पाहिलं का नात्याला या गंध असतो कसा

तो माझा तो परका अस कधी करायचे नसते
सुख दुःखामध्ये सर्वाच्या सामील व्हायचे असते
रंग जसा एकच असतो सर्वांच्या रक्ताचा
बंध बांधला जातो तसाच माणुसकीच्या नात्याचा

©Mangesh Kankonkar माणुसकी

बापू मैंदकर

# माणुसकी #फ़िल्म

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile