Find the Latest Status about वेगळी वाट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेगळी वाट.
shraddha guhe
भेटली ती पुन्हा अचानक तिची आणि माझी भेट झाली, आणि आधीच्या प्रसंगाची आठवण झाली, तिला बघायला गेलो आणि तिची आशा तोडली, परंतु ती आज मला फार वेगळी वाटली, असे वाटले की मी जिला शोधले ती हीच वाटली, मला आवडला तिचा तो निरागस स्वभाव, तिला बघून मला सुध्दा तिच्या सोबत हसावे वाटले, वाटले की तिला सांगावे की मला ती फार आवडली, जिला मी माझ्या स्वप्नात बघायचो ती आज मिळाली... - श्रध्दा गुहे मुलगी बघायला गेलो आणि तिला नकार दिला नंतर त्याच मुलीला बघीतले परंतु ती काही वेगळी वाटली, हवी- हवीशी वाटली
Madhumati Kinikar
निवडताना जुन्या वाटेला विसरू नयेll इथपर्यंतचा प्रवास तिच्याच मुळे घडला तो प्रवास थांबवू नयेll शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेगळी वाट... #वेगळीवाट चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote
Diksha Gurav
वेगळा, वेगळी.....वेगळ्यांचा बाजार हा .
Chaudhary Krishna jaat
Aur batao kiski sarkar banegi is baar? कदै म्हारै तै भी घड़ी बात कर लिया कर आज हाम तरस रै सा काल ने तु तरस जागी जाट के ठाट
Pravin Rane
कोकण म्हणजे लाल मातीतली वाट❤️ आणि निसर्गाचा थाट 🌴🌴 ©Pranv Rane कोकण म्हणजे लाल मातीतली वाट आणि निसर्गाचा थाट
Shankar kamble
*गर्द दाटला अंधार सभोवती* *हरवून गेल्या वाटा* *वादळात भरकटे किनारा* *नेती दूर लाटा* *हाती गवसले होते काही* *क्षणांत निसटून गेले* *प्रकाशातले जगणे सरले* *घन अंधारून आले* *क्षणिक सुखाचे रंग फसवे* *मोहवी मन चार क्षणाला* *बहर सरता येई पानगळ* *एकाकी जग भास उद्याला* *नभांगणी तळपती अविरत* *अगणित तेजोराशी* *काळोखाचा श्राप भोगतो* *काजवा मी मंद प्रकाशी* *माझ्याच कोशी गुरफटलो* *विणले अभासी जाळे* *उतरता भोग समाधी* *निवळले गढूळ जळ निळे* ©Shankar kamble #अंधार #काळोख #वाट #वाटा #काळोख😢🖤Fearofdarkness😢काल #Moon