Nojoto: Largest Storytelling Platform

New भरलेले पडवळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भरलेले पडवळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भरलेले पडवळ.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रंग रांगोळीचे किती मनमोहक दिसते,
ज्यास आपल्या मनाने छान भरलेले असते.
जीवन ही असेच सुंदर मनमोहक दिसावे,
आपल्या आवडीचे त्यात रंग भरलेले असावे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रंग रांगोळीचे...
#रंगरांगोळीचे
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

Pratik Sabale

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे, कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये, ती दुसर्याला न माग

read more
 आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न माग

Pratik Sabale

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे, कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये, ती दुसर्याला न माग

read more
 आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न माग

vishnu thore

नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले #nojotophoto

read more
 नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले

vishnu thore

नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले

read more
नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले
दिवसांचे हिशेब 
कुणी आणि कसे ठेवायचे?
आपण जिवंत असल्याच्या
नोंदी तेवढ्या शिल्लक असतात
आपल्याजवळ !
- विष्णू थोरे,चांदवड.
 ९३२५१९७७८१ नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले

बी.सोनवणे

अरे जन्म दिला मानवाचा तुला अरे शिकवण घेना, काहीतरी तेव्हाच कळेल अर्थ ऐवढेसे समजलेना।। झाकलेल्या पापण्यातूनी तू कसे हे विश्व पहाशील, दु #seashore

read more
अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु:खावरचीच तुझी खपली 
सलत चिघळत बसशील।। 

अरे दृष्टवाईट कर्माचे भोग 
येती कुणाच्या त्या नशिबात, 
भोग स्वकर्तृत्वाचे  हेच 
सा-यांचा असे आयुष्यात।। 

रंग जीवनात भरलेले 
कसे नाविन्यपूर्णत्वाचे, 
धवल कृष्ण वर्णवितो
रहस्यकथा अस्तित्वाचे।। 
महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे अरे जन्म दिला मानवाचा
तुला अरे शिकवण घेना, 
काहीतरी तेव्हाच कळेल 
अर्थ ऐवढेसे समजलेना।। 

झाकलेल्या पापण्यातूनी 
तू कसे हे विश्व पहाशील, 
दु

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग मी परत आलीय आजचा नवीन विषय घेऊन. आजचा विषय आहे जीवनाच्या कॅनव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जीवनाच्या कॅनव्हासवर एक चित्र रेखाटलेले असते,
सुख दुःखाचे अनुभवाचे त्यात रंग भरलेले असते.
चित्र ही ते असे असते
जे फक्त आपल्याच नजरेस दिसते,
कारण जीवनाच्या ह्या कॅनव्हास वर नकळत ते चित्र आपणच रेखाटले असते. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
चला तर मग मी परत आलीय आजचा नवीन विषय घेऊन.
आजचा विषय आहे
जीवनाच्या कॅनव

yogesh atmaram ambawale

वाटे एक तरी पक्ष असा असावा जो सदा निष्पक्ष राहावा.
प्रत्येक सदस्य त्यातील निर्व्यसनी असावा,कुणाबद्दल ही मनी कपट नसावा.
सर्वांना त्यांनी आपलं मानावं कुणाबद्दलही मनात वाईट विचार नसावं.
सद्गुणांनी भरलेले पक्षाचे कार्यकर्ते असावे,
सत्कर्मातुन त्यांच्या ते प्रत्येकाच्या नजरेत भरावे.
खरंच वाटे एक तरी पक्ष असा असावा
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांचं वागणं असावं
बोध घ्यावा त्यांच्या वागण्यातून त्यांना आपलं जाणावा.
संकट आले असता कुठेही,तडक धाव घेताना दिसावं.
एक तरी पक्ष असं असावं लोकांना जे आपलं वाटावं. असा ही एक पक्ष असावा...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #पक्ष  #राजकारण 
#निष्पक्ष #मराठीलेखणी #politics #yqmarathiqotes
वाटे एक त

तानाजी ताकमोगे

।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं

read more
।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील 
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे 
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी 
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं 
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन 
काढण्या निर्मीली देवाने आईनंतर ताई.।।
आठवणीतील कविता :आता मिळवा मराठीतील सर्व कविता एकाच ठिकाणी डाउनलोड करा -- https://goo.gl/EMJl10 ।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं

Dk Patil

*॥ धर्मवीर बलिदान मास ॥* *श्लोक क्रमांक. १८* ************************** *#श्रीसंभाजीसुर्यहृदय*⛳ डोळ्यांत दृष्टी आमुच्या शिवशार्दूलांची । #पौराणिककथा #धर्मवीर_बलिदान_मास #गुरुवर्य_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी⛳

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile