Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातल्या भावना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातल्या भावना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातल्या भावना.

    PopularLatestVideo
68b1199ccf19cf6349bcefc04392842a

Atul Choutmal

खूप खूप बोलावसं वाटतंय
पण ती काही अबोला सोडत नाही

खूप खूप हसावस वाटतंय
पण ती आता हसू फुलू देत नाही

खूप खूप रडावसं वाटतंय
पण ती अश्रू हि ढाळू देत नाही

खूप प्रेम करतोय तिच्यावर तिलाही माहित आहे
पण प्रेमाला ती काही साद घालत नाही

खूप काही हरवलंय असं सारखं वाटतंय
म्हणून जगायची उमेदही आता राहिली नाही मनातल्या भावना

मनातल्या भावना #कविता

9 Love

4f2b4c5065b9dc6020a59388ac3d393c

Artee Yashwante

प्रेमात पडावं एखाद्याच्या अन
आपण विसरून जावं जगाला ,
कधीतरी वागु द्यावं मनासारख 
आपण आपल्याच मनाला .....

©Artee Yashwante मनातल्या भावना...☺

#PoetInYou

मनातल्या भावना...☺ #PoetInYou

8 Love

3d1e2c3a82569e3172aa6defd6b4d09b

Mahendra Dhivare

 मनातल्या भावना मांडून  टाकल्याकागदावर मन म्हणत होत येऊ दे जगा समोर ना कोणाला सांगता येत होत ना कोणा समोर डोळे ओले करून मांडता येत होत

मनातल्या भावना मांडून टाकल्याकागदावर मन म्हणत होत येऊ दे जगा समोर ना कोणाला सांगता येत होत ना कोणा समोर डोळे ओले करून मांडता येत होत #nojotophoto

3 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 "तू बोलून तर बघ .. "

मॅडम तुमचे रिपोर्ट्स आलेत .. अचानक वाचा गेलेल्या रमाला डॉक्टरचे शब्द फक्त कानावर पडत होते.खरे कारण तिला माहीत होते वाच

"तू बोलून तर बघ .. " मॅडम तुमचे रिपोर्ट्स आलेत .. अचानक वाचा गेलेल्या रमाला डॉक्टरचे शब्द फक्त कानावर पडत होते.खरे कारण तिला माहीत होते वाच #story #nojotophoto

4 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 "तू बोलून तर बघ .. "

मॅडम तुमचे रिपोर्ट्स आलेत .. अचानक वाचा गेलेल्या रमाला डॉक्टरचे शब्द फक्त कानावर पडत होते.खरे कारण तिला माहीत होते वाच

"तू बोलून तर बघ .. " मॅडम तुमचे रिपोर्ट्स आलेत .. अचानक वाचा गेलेल्या रमाला डॉक्टरचे शब्द फक्त कानावर पडत होते.खरे कारण तिला माहीत होते वाच #story #nojotophoto

4 Love

b85dadc2b5279cfabb17d0c9de73ab85

Abhishek Panchal

ऐकशील ना गं तू ,
कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ?
मनातूनच व्यक्त होऊ ,
कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ?

पूर्ण कविता खाली दिलेली आहे.. मला तुला काहीतरी सांगायचंय...

ऐकशील ना गं तू ,
कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ?
मनातूनच व्यक्त होऊ ,
कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ?

मला तुला काहीतरी सांगायचंय... ऐकशील ना गं तू , कि त्यासाठीही मला भांडावं लागेल ? मनातूनच व्यक्त होऊ , कि ते ही मला शब्दात मांडावं लागेल ? #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

0 Love

9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

 कदाचित मला दुश्मन समजत असेल
ती एक व्यक्ती जिच्या साठी माझ सर्व
काही आज डावावर लावलयं,
जी परिस्थिती आज माझी आहेत तिचा
सारं न आज ती घेते ना विचार करतेय,
राग आला असेल माझा कदाचित पण
माझं बोलणं काहीही असो ते, त्यात
तर काही गोष्टी घडत होत्या म्हणून तो
तळतळाट होता या जिवाचा, पण वेडी
एकदा ही समजू नाही शकलीस या भोळ्या 
मनाला माझ्या, थोडं फार रागात काय येड
वाकडे बोललो, तर एवढा पण हक्क नाहीये
का मला बोलण्याचा, जो व्यक्ती कधीच वाईट
शब्द ही नाही बोलला कधी मन ही नाही दुखावलं
त्याने, कधी गैरसमज ही नाही झाला त्याचा,
पण काही चुकीच्या भ्रमात जाऊ नये वाईट
वळणावर नाही जावं म्हणून तो बोलला असेल,
पण त्याची जागा दाखवली हक्क ही दाखवला
त्याच अस्तीत्व पण दाखवलं गेलं, आणि तरी ही
तो शांत झाला, एक तिच्या साठी, तिची अन तिच्या
घरची राखण्यासाठी मी स्वतःची डोळ्यावर पडदा
टाकून हसत फेडून दिलीस... पण काय अर्थ हो त्या प्रामाणिक पणे चा
उघड मला केलं गेलस फक्त बस, चूक माझीच
होती ना कधी खरं बोलले कोणी एवढं तुमच्या सोबत
मनातल्या भावना कोणी व

पण काय अर्थ हो त्या प्रामाणिक पणे चा उघड मला केलं गेलस फक्त बस, चूक माझीच होती ना कधी खरं बोलले कोणी एवढं तुमच्या सोबत मनातल्या भावना कोणी व

0 Love

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 सत्यव्रती         .…
तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड

सत्यव्रती .… तिच्या लांबसडक काळ्याभोर केसांमधून पाण्याचे थेंब पडत होते. जणू मोतीच खाली पडताय असं वाटत होतं. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकड #story #nojotophoto

5 Love

c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

मनातल्या गोष्टी
साध्य करण्यासाठी
बऱ्याचदा मन
माराव लागत असत.

©RV #भावना मनातल्या

6 Love

04b35b102ffed6071a4e0fcb68865153

Gaurao D. Tamgadge

" तू "
तू इतकी दुर आहेस माझ्या पासून
तरी इतकी जवळीक का वाटावी,
माझ्या लेखनीतून उतरलेली प्रत्येक ओळ,
तुझ्याच सौंदर्याची तारीफ का वाटावी,
तू आहेस सुंदर इतकी की गुलाबालाही तुझी ओढ वाटावी,
या निळ्याभोर आकाशालाही माझ्या या चांदणीची कमी का वाटावी.
गौरव धर्मपालजी तामगाडगे
मु. अंबानगर (कुटकी) पो.खरांगना (गोडे) त.जिल्हा.वर्धा. भावना मनातल्या@#

भावना मनातल्या@#

3 Love

68b1199ccf19cf6349bcefc04392842a

Atul Choutmal

आतल्या भावना भावना मनातल्या

भावना मनातल्या

5 Love

f8c592f127d0cfea3c15a0eb8f403178

Rahul Salve

शिर्षक :- भावना मनातल्या...

भाव अंतरीचे बोलले असते मीही कधी
पण तुझ्या  मनातल्या भावना जाणून घ्यायचे आहे...

कैकदा वाचल्या कथा प्रेमाच्या आजवर
आपल्या दोघांवर आता खूप लिहायचे आहे...

उसंत मिळाल्यावर ऐकली कित्येक गाणी
तुझ्यावर दोन ओळी प्रेमाने मला गायचे आहे...

बहरतील मळे या उजाड माळरानावर सौंदर्याचे
असे बीज प्रेमाच्या फुलांचे पेरायचे आहे...

रेखाटली चित्रे कल्पनेतून आकर्षणारी सारी
मनमोहक असे शिल्प तुझे कोरायचे आहे...

जमतील मैफिलीत रंग कविता अन् गझलेच्या
सोबतीला तिथे फक्त तुला न्यायचे आहे...

©Rahul Salve भावना मनातल्या...
#zindagikerang

भावना मनातल्या... #zindagikerang #poem

13 Love

0bca24856dc375fd586e60c9d8c89fd5

Abhi writer

#भावना मनातल्या

#lovebeat
ce32b01e55c50d35312998c6968778a0

Harshal Hrg

जर कळला असता घाव तुला 
मनातल्या माझा 
तर थोडं फार मी ही तरलो असतो.....
सर्वस्व देऊनी तुजला
तुझ्यात च जरासा उरलो असतो..... भावना माझ्या मनातल्या

भावना माझ्या मनातल्या #Quote

5 Love

26151a64c00aef0648c35b0cb15d437e

Nikhil Thok

*भावना मनातल्या*

रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आणि नेहमीप्रमाणे पावसाचा आनंद मी घेतोय
भावना दाटून येतात
क्षण आतुर होताय
आयुष्यात कोणीतरी येण्याची मनाला लागतेये हलकीशी चाहूल
मनात तीच्या नावचे उडते फुलपाखरू 
अन् वाढते हृदयाच्या ठोक्यातली हुरहुर
जेव्हा येशील तू माझ्या मनात तेव्हा तुझ्या अवखळ नजरांना रोखून आपलंसं करील तुला..

✍🏻..nikhil thok🤡
 💕भावना मनातल्या 😉

💕भावना मनातल्या 😉

12 Love

282c4ad5f8fbfead02531d776d516904

Suyog Joshi

कधी असं घडतं का??
न पाहता मन 
कोणावर जडतं का?
आयुष्याच्या अनोळखी वाटेवर
आपलंसं कोणी मिळतं का?

©Suyog Joshi
  मनातल्या निःशब्द भावना
#मराठीचारोळी #प्रेम #नातं

मनातल्या निःशब्द भावना #मराठीचारोळी #प्रेम #नातं #मराठीशायरी

167 Views

ec19c4ac2d26d951ff5e69e432dce647

Arpit Dwivedi

चाहत बता देते तो क्या चाहत होती.....
उन्हें कोनसा हमारी बातों की आदत होती....!!
हुई पहचान फिर दोस्ती और फिर दुश्मनी साहब.....
मोहब्बत आसान होती तो कितनी राहत होती...!!!!
अर्पित द्विवेदी  #YourQuoteAndMine
Collaborating with भावना मनाच्या ...

#YourQuoteAndMine Collaborating with भावना मनाच्या ...

0 Love

ad7a64df4361b89f1d2f60c90fff63e1

vishnu thore

मनातल्या गुपिताचं
खोल तू राज गं
इशकाचा इलाजाची
दवा मला पाज गं
दिलाचा शहाजान मी
तू मुमताज गं.. मनातल्या गुपिताचं....

मनातल्या गुपिताचं....

15 Love

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

मनातल्या गुपिताचं

मनातल्या गुपिताचं

48 Views

b13dd0d9822554493652f5f527c0a812

श्रीमंत हेमंत मानकर

डोळे black & white असले तरी 
"सृष्टी" रंगारंग आहे.. 
"दृष्टी" निर्भर करते की, तुम्हाला 
व्यासंग कसला आहे ❓️
       - श्रीमंत हेमंत मनातल्या मनात...

मनातल्या मनात... #thought

7 Love

2422f76cc81cdcdff44f8789838b711d

Kailas More

 #मनातल्या#ओळी
13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

✨ 🌺 ✨ 🌺 ✨ 🌺 ✨ 🌺 ✨

वेद वाचणे कदाचित सोपे असेलही... 
पण ज्या दिवशी कुणाची 'वेदना' वाचता येईल,
तोच खरा 'ईश्वरप्राप्तीचा' दिवस असेल...!
जेव्हा मनुष्याची योग्यता आणि त्याच्या हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रू 
सुद्धा सन्मान करू लागतात. नातेसबंध किंवा 
प्रेम या दोन्ही गोष्टी कधीच मोठ्या किंवा छोट्या 
नसतात, तर या दोन्ही गोष्टी सांभाळणारी 
माणसं मोठी असतात...!

©Devanand Jadhav #वेदना मनातल्या...

10 Love

9b657069bef9d5c68f1bb156ea0523d3

Simran

#मनातल्या पडक्या भिंती

300 Views

6490a2c150aef20e10bbe9eca3e79adb

Adv Vilas Zole Patil

मनातल्या गोष्टी 

#HeartfeltMessage

मनातल्या गोष्टी #HeartfeltMessage

76 Views

3d6597f65fc1d5ba00f2a9ec7769dcc2

Ashwin Desai

अस वाटायचं की हे लोक आयुष्यभर साथ देतील पण तेच लोक सोडून गेले आणि आता ते  हल्ली चार शब्द बोलायचा पण त्रास घेत नाहीत...कारण त्यांना आता त्यांच्या नवीन लोकांमध्ये खुश राहायची सवय झाली...😢 काही मनातल्या गोष्टी.....

काही मनातल्या गोष्टी.....

4 Love

cd63c0dbc92056fa2f87b9956b291498

Diwan G

रिश्ते भावनाओं से जुड़े होते हैं,
डर लगता है कि भावनाऐं खत्म न हों।

 Diwan G भावना
#रिश्ते #भावना #संबन्ध
0133473d2862aa4f622263056caa68c1

GUDDU PANDIT

लोग टूट जाते है एक छोटा सा घर बनाने मे.


तुम तरस तक नही खाते घरों को जलाने में!

          
                     Vicky❤️ # भावना

# भावना

4 Love

1cb2a1f0aec2e3c6eca0ac4b29ae7564

Ramkishor Saini India

।।।बहाना।।।‌

आजकल जो दूर होते हैं
उनसे किसी बहाने से
बातें हो जाती है
लेकिन
जो पास होते हैं
उनसे बात करने के लिए
कोई बहाना भी नहीं चाहिए
लेकिन फिर भी
कोई बात नहीं होती।।

Ramकिshor ###भावना##

##भावना##

22 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile