Nojoto: Largest Storytelling Platform

New विजेच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विजेच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विजेच्या.

अल्पेश सोलकर

प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत आपला अंत निश्चित -- एक धूळ खात पडलेला " कंदील " © अल्पेश सोलकर #कंदील #yourquote mar #yqmarathi #marathiquotes

read more
प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत
' आपला अंत निश्चित '
             -- एक धूळ खात पडलेला " कंदील " प्रकाश देणाऱ्या विजेच्या उपकरणांकडे पाहत
आपला अंत निश्चित
             -- एक धूळ खात पडलेला " कंदील "
© अल्पेश सोलकर

#कंदील #yourquote #mar

Shailesh Hindlekar

आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही. यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर. निष्पाप जीवांच्या अपघा #poem

read more
 आयुष्याची शाश्वतीच राहिली नाही. मृत्यू कोणाला, कुठे, कधी गाठेल, याचा नेम नाही.
यमाचे दलाल वाढलेत आता पृथ्वीवर.
       निष्पाप जीवांच्या अपघा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे येरे येरे पावसा.. #येरेयेरेपावसा हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine

read more
खूप छान आठवण लहानपणची,
मनसोक्त पावसात भिजण्याची.
भिजता भिजता पावसात,
येरे येरे पावसा म्हणण्याची.
खूप छान आठवण लहानपणाची
ढगांच्या गडगडातीची नि विजेच्या चमकण्याची,
भीती वाटताच मनात पटकण घरात पळण्याची.
खूप छान आठवण लहानपणाची
बरसणारा पाऊस दारात बसून पाहण्याची
येरे येरे पावसा म्हणत जोरजोरात ओरडण्याची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
येरे येरे पावसा..
#येरेयेरेपावसा
हा विषय
Sanjay Shinde यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes

सरफिरी®

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे हल्ली पाऊस... #हल्लीपाऊस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuot #YourQuoteAndMine

read more
कसा म्हणून पावसासारखा वागत नाही
सरींच्या गुंफणीत,
विजेच्या आनंदी सुरांत 
स्वतःला झोकून देऊन,
रीती ला तो जागत नाही..
बरसतो कधी वेंधळ्यासारखा
रस्ता चुकलेल्या वासरांसारखा
पण खिडकीत उभ्या प्रियेच्या
गालांना पुसट सा ही स्पर्शत नाही...
कुणी नयनांना पाझरू देतं
सरींना हळुवार मिठीत घेतं
पण पाऊस वेडा पूर्वीसारखा
अश्रूंना ही पोसत नाही...
लडिवाळ बाळं वाट बघतात
जुन्या वहीचे कागद फाडून
आईपासून लपत छपत
आकाशातल्या मित्रासंगे 
होड्यांची शर्यत खेळण्याची स्वप्नं बघतात
पण पाऊस हल्ली पूर्वीसारखा
हळवेपण ही जपत नाही... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
हल्ली पाऊस...
#हल्लीपाऊस

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuot

sandy

कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ #story #nojotophoto

read more
 कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile