Nojoto: Largest Storytelling Platform

New फसवा फसवी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फसवा फसवी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फसवा फसवी.

    PopularLatestVideo

विलास वाकसे

फसवा ड्रॅगन

read more
mute video

Sandeep A More

#फसवी वात #Fake event #sandeep more #poem

read more
*फसवी वात*

खळगी ची झालीय हो पनती,
हीला तेलाची गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती.!

दरिद्रीच्या रोज मशाली पेटती,
आग लावन्याची गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती..!

व्याकुळतेने रोजच दार तुटती,
दिव्याला उंबरठ्याची गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती..!

सरनावर जशी आग पेटती,
 मेनाची इथे गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती..!

-संदीप मोरे,नाशिक #फसवी वात
#fake event
#sandeep more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रुसवा.. #रुसवा1 तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikita Walke यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
तुझा रुसवा हा फसवा असावा,
जरी दिसला चेहऱ्यावर 
तरी तो मनात नसावा.
प्रेम म्हटले की हे व्हायचेच,
रुसवे फुगवे चालायचेच.
एक मात्र लक्षात रहावे,
हे रुसवे फुगवे कायम नसावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रुसवा..
#रुसवा1
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Nikita Walke यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझा रुसवा... #तुझारुसवा हा विषय Archana Kiran Deshmukh यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तुझा रुसवा हा मला छळत राहतो
रागावता तू,मी वेडापिसा होतो.
काहीच चुकी नसताना माझी
का तू अशी रागावत असे.
समजते नंतर मला
असे वागणे ही प्रेमाचा एक भाग असे
वाटते मग तुझा रुसवा हा फसवा असावा,
जरी दिसला चेहऱ्यावर तरी तो मनात नसावा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझा रुसवा...
#तुझारुसवा
हा विषय
Archana Kiran Deshmukh यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile