Find the Latest Status about नाहीतर पळवून नेईन तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाहीतर पळवून नेईन तुला.
SK
तुला माहीत आहे का? स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना, प्रत्येक क्षण मिळावे असे वाटते, पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातील, अंतर नेहमी वाढत जाते. मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही, त्यामुळे तुझ्या होकाराचा प्रश्नचं येत नाही, हे सर्व कसे झाले? मलाचं कळले नाही. आज अशा वाटेवर मी उभा आहे, समोर काहीचं दिसत नाही, पण मागे फिरावे कि नाही? हे सुद्धा कळत नाही. पण या वाटेवर चालत राहण्याचा, मी प्रयत्न करेन, तुझ्या सोबत न राहता, तुझ्या मनात राहण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. मी फक्त तुझ्यावरचं प्रेम केले आहे, यात आकर्षणाचा भाग नाही, पण कर्तव्याची जान आहे. हे सुद्धा खरं माझे जीवन तुला कधीचं विसरणार नाही, आणि दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यात असणार नाही. चलं.. हे आयुष्य तु तुझ्या मनाप्रमाणे जग, पण येणारा जन्म हा फक्त माझ्यासाठी राखुन ठेव, पण पुन्हा असे का वाटत कि कोण जाणे, दुसरा जन्मचं नसेल तर? तुला माहीत आहे का?
कवी. शशि शिनगारे
मी उगाच माझी स्वप्ने तुडवीत चालत आहे वाट चढत आहे आयुष्याचे घाटावरती घाट आस मनाला एकच होती यश घेऊन येईल पहाट सरता सरेना रात काळी मेहनत काळ्या रंगाची जगत आहे आज जिदगी फुटक्या रंगीत ढंगाची पैसा जैसा वैरी झाला मिळेच ना तो मला खस्ता ठेचा खाऊन रक्त वाहिले जिंदगी तुला खेळ माझा खेळत राहील जरी मी हरलो किती धमक ठेवतो मनगटात या जिंकीन तुला जिंदगी तुझी न मजला भिती ©कवी. शशि शिनगारे जिंदगी मी तुला भित नाही
satish bharatwasi
ते भेटीचे क्षण तुला आठवत नाहीत का? दिवसभर बोलणं तुला आठवत नाही का? वेड लावुन दूर गेली तु भकास माझे जीवन तुझ्या डोळ्यात पाणी साठवत नाही का? ते भेटीचे क्षण तुला आठवत नाहीत का? दिवसभर बोलणं तुला आठवत नाही का? वेड लावुन दूर गेली तु भकास माझे जीवन तुझ्या डोळ्यात पाणी साठवत नाही का
umesh prakash salunke
रोज दिवसभरात तुला विसरणं नाहीं होतं जी काय सुचतं नाहीं तुला सांगूं कस मी सारख उन्हात थांबवून चेहरा काळवंडून गेला जी......! तुला भेटल्या विना जीवात जीव येत नाही जी तुला बोलून ही कांही तरी बोलायचं राहील जी जीवनात आनंद पाहिचा तुझ्यात जी......! कसं गाऊ तुझं गोड कौतुक कसं सांगूं तुला नजरेत करती इशारा फिरायला घेऊन जायला धरती हट्टी दरारा माग वळून करु नकोस दुजोरा......! रोज सकाळच्या उगवत्या सूर्याला साक्ष देऊन लिहीत आहे तुझ्या मनात असणाऱ्या भाबड्या भावना जी......! तसा निजत नाही जी एक लिहिले आहे विधिलिखित ते एक डायरीच पान राहणार कोर जी तुम्हीच समजून जा मंग ते काय असेल जी........! रोज दिवसभरात तुला विसरणं नाहीं होतं जी
sapna chavan
Life partner किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का किती वेडा आहे तो बोलतो तुला खरच बोलायच नाही का प्रेम करते तुझावर तुला कलत नाही का
Vaibhav Thakre