Nojoto: Largest Storytelling Platform

New शेतकऱ्याची कथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेतकऱ्याची कथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकऱ्याची कथा.

    PopularLatestVideo

Sachin Futak

शेतकऱ्याची भावना #story

read more
काळजी करू नका! बिनधास्त घरीच बसा! शेतकरी शेतात आहे.. काहीच कमी पडू 
देणार नाही..

फक्त चांगल्या काळात आमच्या मालाला योग्य भाव द्या.!👏 शेतकऱ्याची भावना

prakash dattatray katkar

शेतकऱ्याची लेकरं 🌾 #shetkari #shetkaribaap #farmar #Kisan #VAIRAL #notojo #RealHero #मराठीसंस्कृति

read more
mute video

vishnu thore

कथा.....

read more
कथा...

धावणाऱ्या या जीवांचा 
राबता हा खुंटला
उतू येतो सांत्वनाला 
पापणीचा कुंचला

अंगणाचा पारिजात
आजही खुणावतो
स्वप्नांच्या पाठीमागे
कोण वेडा धावतो

लाट येते ही सुगंधी
वाट होते पांगळी
खुडलेला स्पर्श हाती
रात होते वेंधळी

काळजाच्या काळजीची
सांग ना गं तू  व्यथा
संपलेल्या कहाणीची
ऐकूदेना मला कथा 

- विष्णू थोरे
९३२५१९७७८१ कथा.....

Chandan Singh Bisht

कथा

read more
mute video

ajay jain अविराम

कथा #विचार

read more
कभी पढ़लो
खुद की कथा
चिठ्ठी मे छ्पा
अकेले ही आये थे
अकेला ही जायगा
अजय जैन अविराम कथा

shiv-officiall95

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile