Nojoto: Largest Storytelling Platform

New घडण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घडण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घडण.

Related Stories

    PopularLatestVideo

kalyani Pawar.

आयुष्यात चांगलेच घडणारे #nojotophoto

read more
 आयुष्यात चांगलेच घडणारे

Vinay Sonawane

घडणाऱ्या प्रत्येकासाठी... चारोळी #मराठीकविता

read more
असं काय बी'घडावं
अन
त्यातून बी'घडावं !

©Vinay Sonawane घडणाऱ्या प्रत्येकासाठी... चारोळी

MDM THINK

Note to Myself घडणारे

घडणारे घडणारच
बदलणारे बदलणारच
संपणारे संपणारच
समजणारे समजनारच

M D M #nojoto #Marathi #घडणारे #कविता

dsp motivation

प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. #Quote

read more
प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका..

Niisshhaanntt 😇

प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं. हे कारण आपण वेळीच समजून घेतलेलं बरं, नाहीतर कोणास ठाऊक त्याचे परिणाम काय होतील! purposebehind #oneliner #marathiquotes #bestyqmarathiquotes #purposebehindeverything #importanceofthings #knowthepurpose #knowthemeaning #knowintime

read more
महत्वाच्या गोष्टी समजण्यासाठी गोष्टींचा महत्त्व समजायला हवं. प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काहीतरी कारण असतं. हे कारण आपण वेळीच समजून घेतलेलं बरं, नाहीतर कोणास ठाऊक त्याचे परिणाम काय होतील!

#purposebehind

अल्पेश सोलकर

अशी आमच्या प्रेमाची आखणी होती.. नखलत घडणाऱ्या गोष्टींनापण सीमा होती.. घडली त्यातूनही चूक..तर माफ करण्याचीही तितकीच ताकत होती © अल्पेश सोलकर #yqbaba #yqdidi #yqmarathi #alpeshsolkar

read more
अशी आमच्या प्रेमाची आखणी होती..
नखलत घडणाऱ्या गोष्टींनापण सीमा होती..
घडली त्यातूनही चूक..तर
माफ करण्याचीही तितकीच ताकत होती
 अशी आमच्या प्रेमाची आखणी होती..
नखलत घडणाऱ्या गोष्टींनापण सीमा होती..
घडली त्यातूनही चूक..तर
माफ करण्याचीही तितकीच ताकत होती
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile