Nojoto: Largest Storytelling Platform

New उगवता तारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उगवता तारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उगवता तारा.

Related Stories

    PopularLatestVideo

पंडित जी बनारस वाले

तू चांदनी मैं तेरा तारा होता..

read more
तू चांदनी मैं तेरा तारा होता,
आसमान में एक आशिया हमारा होता

लोग तुझे दूर से देखा करते और
सिर्फ पास रहने का हक हमारा होता तू चांदनी मैं तेरा तारा होता..

vishnu thore

धूळपेरा उसवता...

read more
 धूळपेरा उसवता...

Kailas Tidke

#उगवते सूर्य #poem

read more
आकाशही आज सकाळीच पेटले.../
दोन उगवते सुर्य जेव्हा
एकमेकांना भेटले..//
®कैलास #उगवते सूर्य

Kailas Tidke

#उगवते सूर्य #poem

read more
आकाशही सकाळीच
 पेटले.../
जेव्हा दोन उगवते सूर्य एकमेकांस भेटले..//
®कैलास #उगवते सूर्य

Mahesh Lokhande

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला #poem

read more
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

स्वातंत्र्याचा सूर्य उगवला
तेज चहूकडे फाकले
स्वातंत्र्याच्या या तेजाने
विश्व सारे दिपले॥धृ॥

फळाफुलांनी नटली अवनी
कृतार्थ झाली इथली जननी
शेतकरी हा समर्थ झाला
हरितक्रांतीने हे केले॥1॥

दुधातूपाची अवतरली गंगा
कृतार्थ केले भारतीयांना
गुरे वासरे नाचू लागली
धवलक्रांतीने हे केले॥2॥

साक्षर झाली इथली जनता
कृतार्थ झाली भारतमाता
सिलीकाॅन व्हॅलीमध्ये जाऊनी
संशोधन यांनी केले॥3॥

अमेरिकेने तंत्र न दिले
हिंदपुत्राने स्वतःच मग
महासंगणक बनवले
माहिती तंत्रज्ञानाने
हे केले॥4॥

कवी=महेश लोखंडे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला

nisha Kharatshinde

रवी उगवला नाही #मराठीकविता

read more
रवी  उगवला नाही

पाहण्यास आज रवीस
सजूनी पहाट आली
शृंगार वाट पाहे
अन् रवी उगवला नाही

चमकूनी दवबिंदू ते
थबकले पानांवरी
भ्रमरही गुंजारव मग
करु लागले सुमनांवरी

दाट धुक्यात त्या
पहाटही सज्ज होती
नेसुन शालू हिरवा
प्रतिक्षेत उभी होती

प्रसन्नतेचा शुभ्र पिसारा
अतुरता ही वाढलेली
क्रूर मेघ दाटून गडद
वाट रवीची रोखलेली

✍️निशा खरात/शिंदे
(काव्यनिश)

©nisha Kharatshinde रवी उगवला नाही

Shubham Beakta

उगलता जहर# #mukammal #कविता

read more
mute video

ankit saraswat

#उगता सूरज #शायरी

read more
ये उगता सूरज दे रहा गवाही,ये आसमाँ की लाली।
मैं खड़ा हूँ आज भी वहीं, 
जहाँ से गयी तू अधूरा छोड़कर।। #उगता सूरज

पायल कश्यप

#उगता सूरज। #कविता

read more
"उगता सूरज थी मैं,
रोशनी भी जग में मैंने फैलाई थी, 
         दूसरों के लिए तपन सही थी मैंने,
         काले बादल बनके,
क्यों रोक बैठे हो मेरा रास्ता,
 एक दिन छिपना ही हैं मुझे,
           ये तो मुझे भी पता हैं,
           पर जब तक हूँ गगन में,
           फैलाने दो जग में मुझे उजियारा।"

पायल कश्यप।
थानाभवन/शामली। #उगता सूरज।

CK JOHNY

उगता सूरज

read more
दिशा भ्रम भी टूटेगा तेरा उगता सूरज हूँ मैं
डूबता तेरा नसीब है कम्बख़्त मैं नहीं। उगता सूरज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile