Nojoto: Largest Storytelling Platform

New सरांचा वाढदिवस शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सरांचा वाढदिवस शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सरांचा वाढदिवस शुभेच्छा.

    PopularLatestVideo

HANAMANT YADAV (कवीराज)

वाढदीवस शुभेच्छा

read more
हिमालय ठेंगणा व्हावा.
 समुद्राला संकोच वाटावा.
  झेप घ्या आशी,
  कि गरूडाला हेवा वाटावा...

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा... वाढदीवस शुभेच्छा

mangesh ahire

वाढदिवस हार्दिक शुभेच्या पार्थ #nojotophoto

read more
 वाढदिवस हार्दिक शुभेच्या पार्थ

Mohan Somalkar

# वाढदिवस #मराठीकविता

read more
mute video

pooja d

#लग्नाच्या वाढदिवस लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा,, मम्मी - पप्पा 💐💐💐💐

read more
सुखी संसाराची आज
झालीत 30 वर्षे ।।
एकत्र हातात हात घेऊन
चालले तुम्ही दोघे वर्षानुवर्षे ।।
बघता तुमच्याकडे 
देव ही चकित होईल ।।
प्रतिकूल परिस्थितीत ही
चेहऱ्यावर हसू कसे येई ।।
दुःखात तुम्ही सोडली नाही कधी
दोघांनी एकमेकांची साथ ।।
म्हणून तर आज आहे सुखाची सौगात ।।

लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा ।। 💐💐💐

 #लग्नाच्या  वाढदिवस
लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक
शुभेच्छा,, मम्मी - पप्पा 💐💐💐💐

Shivram Masurkar

निखळ हास्याची कळी
सदा पडो तुझ्या गाली
सुखाच्या श्रावण सरी
रोज पडो तुझ्या दारी
दृष्ट न लागो तुला कुणाची
हीच आशा आमच्या मनाची
क्षण हा तुझ्या वाढदिवसाचा
शुभम भवतू आशिष आमचा

तुझेच लाडके ताई आणि भावोजी #वाढदिवस

Mohan Somalkar

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile