Nojoto: Largest Storytelling Platform

New पोलिस गीरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोलिस गीरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोलिस गीरी.

    PopularLatestVideo

संजीव यादव

War and Peace  जब बूंद तेरी आँखों से आई हैं
तब याद पुलिस तुम्हे आई हैं।
अब ना एक पल कोसोगे मुझको
ये कैसी तूने कसम खाई हैं।
ये दिल ना जाने है कैसा
जो तेरे रहमत में आई है।
जब बूंद तेरी आँखों से आई हैं
तब याद पुलिस तुम्हे आई है।
                        - संजीव यादव #पोलिस

Mohan Somalkar

# पोलिस #मराठीकविता

read more
पोलिस 

पोलिस असतो सदा तत्पर
गुन्हेगाराच्या पाठीमागे 
वचक असतो त्याचा
तो दिवसरात्र जागे..!

तमा बाळगत नाही सुखाची
कष्ट सहन करुन कधीही धावतो
सदा शिरी ध्येय अपराध्याला पकडल्याचे 
तो उरी बाळगतो..!

पोलीस रक्षक असतो
या मायभुमीचा...!

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar # पोलिस

Sajan Kamble

देशात आले संकट ते निवारण करणे हा यांचा मान आहे,
सद्वैव हातावर घेऊन ते त्यांचा प्राण आहे ,
सर्वांचं रक्षण करणे ही त्यांची आण आहे,
झटत असतात ते आपल्या साठी याची सर्वांना जाणं आहे,
त्यांना ही त्यांच्या घरी खूप ताण आहे ,
पण देशाच्या हिता साठी हे सर्व विसरून आपले सर्वांचे रक्षण करणे ही त्यांची एक वेगळीच शान आहे,
त्यांच्या या सर्व कार्याला माझा हा एक सलाम आहे,
आणि पुन्हा एकदा सांगावस वाटत की तुमचा आणि तुमच्या कार्याचा सर्वांना खूप खूप अभिमान आहे.... #पोलिस #mumbaipolice

बालू पंडित

पोलिस ऑ पफ

read more
mute video

Author Sanjay Kaushik (YouTuber)

#पुलिस पब्लिकरेस्पेक्ट पुलिस : पुलिस पब्लिक

read more
फूल चाहे ना दो तुम इन रखवालो को, बस दिल से इज्जत देना ही फूल से बढ़ कर है #पुलिस पब्लिक#रेस्पेक्ट पुलिस : पुलिस पब्लिक

Deepak Kushwaha

बिजली कहा गीरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile