Nojoto: Largest Storytelling Platform

New आमच्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आमच्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमच्यासाठी.

    PopularLatestVideo

Supriya Yewale

#romanticmusic आमचा स्वाभिमान हा आमच्यासाठी लय महत्वाचा🤞💯📑✍️ #मराठीविचार

read more
mute video

अल्पेश सोलकर

कधी कोणाशी नाते आम्ही जोडलेच नाही.. मत ज्यांना दिले ते आमच्यासाठी पावलेच नाही.. संकट म्हणता मान्य आहे..कोण म्हणत....? काळजी घेतलीच नाही.. #yqbaba #yqhindi #yqtaai #राजकारण #koronavirus #alpeshsolkar #स्थलांतर

read more
कधी कोणाशी नाते आम्ही' जोडलेच' नाही..
मत ज्यांना दिले ते आमच्यासाठी' पावलेच' नाही..

संकट म्हणता मान्य आहे..कोण म्हणत....?  काळजी   ' घेतलीच ' नाही..
मतदानासाठी बस मोफत धावली. त्याशिवाय शाही 
बोटाला ' लागलीच' नाही..
  
मत ज्यांना दिले ते आमच्यासाठी' पावलेच ' नाही.. कधी कोणाशी नाते आम्ही जोडलेच नाही..
मत ज्यांना दिले ते आमच्यासाठी पावलेच नाही..

संकट म्हणता मान्य आहे..कोण म्हणत....?  काळजी घेतलीच नाही..

Jk

भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार आणि या ज्ञानाच्या तलवारीने केलास आम्हा बहुजनांचा उद्धार विश्वरत्न, महामानव #मराठीकविता

read more
भीमा तुझ्या लेखणीची धार 
झाली आमच्यासाठी तलवार 
आणि या ज्ञानाच्या तलवारीने 
केलास आम्हा बहुजनांचा उद्धार 



विश्वरत्न, महामानव 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
यांना कोटी कोटी प्रणाम🙏

©Jk भीमा तुझ्या लेखणीची धार 
झाली आमच्यासाठी तलवार 
आणि या ज्ञानाच्या तलवारीने 
केलास आम्हा बहुजनांचा उद्धार 



विश्वरत्न, महामानव

अल्पेश सोलकर

10×10 नाही लोकप्रतिनिधीचा येथे ' महाल ' होता.. तुम्ही काय केलं आमच्यासाठी मतदाराचा ' सवाल ' होता.. मिरवणूक मध्ये उधळलेला मी ' गुलाल ' होता #Politics #yqbaba #yqtaai #yqqoutes #koronavirus #ratnagiri #alpeshsolkar #कोंकणी

read more
10×10 नाही लोकप्रतिनिधीचा येथे...
 ' महाल ' होता..
तुम्ही काय केलं आमच्यासाठी मतदाराचा
 ' सवाल ' होता..


मिरवणूक मध्ये उधळलेला मी ' गुलाल ' होता..
कळायला उशीर झाला हा ही ' दलाल ' होता
 10×10 नाही लोकप्रतिनिधीचा येथे 
' महाल ' होता..
तुम्ही काय केलं आमच्यासाठी मतदाराचा ' सवाल ' होता..

मिरवणूक मध्ये उधळलेला मी ' गुलाल ' होता

अमिष एकता एकऩाथ सावंत

शिक्षक दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏 SPECIAL POEM FOR TEACHERS DAY❣️🙏 आई – बाबांनी आम्हास जीवन दिले पण जीवन कसे जगावे तुम्ही शिकविले … आई #poem #nojotovideo #krishna_flute #ek_kshanikkavi

read more
mute video

DRx. Shital Gujar✍️

🙏😊नमस्कार , बरेच दिवस झाले कॉलेजचे मैत्र मैत्रिणी भेटले नव्हते,एक निमित्त ठरवून सर्व squad जमा झाला , आणि तो आनंद आमच्यासाठी शब्दांत सांगता #yqtaai #मैत्रीच्या_आठवणी

read more

बरेच दिवसानंतर कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना भेटले |
आमची मैत्री चमक आज देखील तेवढीच भासली ||

जीवाला जीव लावणारे मित्र-मैत्रिणी देवा तु आम्हाला दिले|
त्यांच्यामुळेच तर बहरतात नवविचारांचे मळे ||

आयुष्याच्या वळणावर मैत्रीचं गाव भेटले |
सोनेरी क्षण असे मी त्यांना नाव ठेवले ||

हिरवागार मैत्रीचा बगीचा बर्‍याच दिवसांनी फिरायला भेटले |
सुखदुःख सांगून जोरजोराने हसले||

प्रत्येकाचा चेहरा खूप काही बोलत होता |
मनात मात्र मैत्रीचा सोहळा  वेगळाच होता ||

दुःख हेच होतं की क्षण पुन्हा जगता येणार नाही |
प्रत्येकाचे कारनामे  पाहून कोणीच कोणाला विसरणार  नाही ||

 कॉलेज कट्टाची रोज आठवण येत राहणार |
प्रत्येक क्षण हृदयावर राज्य करत राहणार ||
-✍️Shital K. Gujar✍️





 🙏😊नमस्कार , बरेच दिवस झाले कॉलेजचे मैत्र मैत्रिणी भेटले नव्हते,एक निमित्त ठरवून सर्व squad जमा झाला , आणि तो आनंद आमच्यासाठी शब्दांत सांगता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile