Nojoto: Largest Storytelling Platform

New सध्याची लोकसभा कितवी आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सध्याची लोकसभा कितवी आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सध्याची लोकसभा कितवी आहे.

    PopularLatestVideo

Satya Mitra Singh

लोकसभा 2019

read more
लोकसभा इलेक्सन 2019
मोदी इज द बेस्ट लोकसभा 2019

Ranjeet Jadhav

# लोकसभा चुनाव #Shayari

read more
भारत का प्रधानमंत्री का पद,
 
किसी अकेले की जागीर नहीं ?

ना ही किसीअकेले का अधिकार है ?

भारत में लोकशाही है ,

शिव ,फुले ,शाहू  और आंबेडकर 

विचारों का कोई भी इंसान ।

बन सकता भारत का प्रधानमंत्री है ।

जय भीम ।  जय भारत ।

©Ranjeet Jadhav # लोकसभा चुनाव

KHUSHBOOBEDIYA

#लोकसभा चुनाव

read more
तस्वीर देख कोई मुकर ना सके
इस बार जिसका डर है 
वो हो ना सके
दाव जो खेला है अपने
ये तो हमसे कभी हो ना 
सके।।।।। #लोकसभा चुनाव

Er Meghvrat Arya

#लोकसभा चुनाव_2019 #Gif #M_Arya

read more
हम  सब  कुछ लगाकर  दांव  पर बैठ गए 
लगाकर  ठोकर   हमारे    पांव   पर   बैठ गए 
हमें   धमकियों     भरे    फोन    आने  लगे   
खड़े   थे    हम    भी   चुनाव  में  बैठ  गए।



@#M_Arya




हिन्दी हैं हम, हिन्दी से हम...😊 #gif #लोकसभा चुनाव_2019

सुमित गाडेकर

आयुष्य किती सुंदर आहे

read more
mute video

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य अजून? #मराठीकविता

read more
किती आहे आयुष्य अजून?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे..आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य अजून?

Jyoti Pundage

संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात. #antichildlabourday

read more
ज्याप्रमाणे रस्त्यांची मजबुती समजायला पाऊसाची गरज असते. त्याप्रमाणे माणसाची माणुसकी दिसायला एका संकटाची गरज असते.
                     
                           @ज्योती संकट आल्यावरच कळत किती लोकं आपली आहेत आणि किती आपले असण्याची नाटक करतात.

#antichildlabourday

Rutuja Ghume

सरकार सरकार सरकार सरकार, 
Election च तुफान तयार आहे. !
प्रत्येक पक्ष लढत आहेत. 
पिछाडी आघाडी ह्या दोन बाजू.., 
नेत्यांना धाकधूक देत आहेत. 
2019 च सरकार बनेल कोण? 
हाच प्रश्न भेडसावत आहे. 
 #NojotoQuote #लोकसभा #najoto#najotomarthi

Sunil Zarikar

तु माझी असण्याची भावना खुप वेगळी आहे..

read more
तु माझी असण्याची भावना खुप वेगळी आहे..
तुझ्या मुळेच माझे आयुष्य परीपुर्ण आहे..
माझ्या प्रेमाची खरी ओळख तुझ्याने आहे...
तु माझी असण्याची भावना खुप वेगळी आहे..  तु माझी असण्याची भावना खुप वेगळी आहे..

Spidey2411

आयुष्यात आपल्यामुळे किती जण आंनदात आहे हे महत्त्वाचं आहे 🙂 #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile