Find the Latest Status about avda from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, avda.
Nabarun Sarkar
Sayli Dhepe
#5LinePoetry स्वप्नांच्या गोड चंदेरी दुनियेत चांदणे शिंपीत येशील का...? तुझी सावली ही माझी असावी इतका माझा होशील का...? श्रावणाची सर सुखद कधी रिमझिम बरसत येशील का...? डोळ्यातल्या धुंद प्रेमात तुझ्या मला सामावून घेशील का....? सप्तरंगी इंद्रधनुत प्रेमाचा रंग भरशील का...? ऊमलते गुलाब खिशात कधी आठवून मला ठेवशील का...? शब्द मनातले मांडून कधी आठवणीतली कविता रचशील का...? सकाळच्या धुक्यात प्राजक्त सडा परडित हळूच झेलशील का...? तुझी सावली ही माझी असावी इतका माझा होशील का...??? ©Sayli Dhepe avdali tar nakki like Kara comments Kara ani mala follow Kara plz🙏🙏 #5LinePoetry