Nojoto: Largest Storytelling Platform

New मनोरंजक शब्दकोडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनोरंजक शब्दकोडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनोरंजक शब्दकोडे.

Related Stories

    PopularLatestVideo

Anuja Karande

शब्दकोडं 

'शब्दकोडं'- सोडवू तितकं सुटतं पण ते आपल्याला सोडत नाही...!
मला ना आयुष्य 'मुंबई चौफेर' मधल्या त्या एका शब्दकोड्यासारखं वाटतं...!
ज्यात जिंकणाऱ्याला एका मिक्सरचं अमिष दाखवलेलं असतं...!

मग काय.. लोकं लागतात त्या एका कोड्या मागे...
दुसऱ्या दिवशी पेपरात 'विजेता' नावं दिसावं म्हणून.. !
उभे-आडवे प्रश्न सोडवत राहतात... 
थकतात कधी कधी पण..
'विजेता' नावाच्या ओढीने पुन्हा सुरु होतात...
तेच ते उभे-आडवे छोटे-मोठे प्रश्न व त्यांच्या उत्तरांमागे...!

काहींचं कोडं पूर्ण होतं,
ते दिलेल्या पत्त्यावर पोच करतात...  
काहींचं अर्धवट राहतं...
ते  वाट पाहतात दुसऱ्या दिवशीच्या 'मुंबई चौफेरची'....!


मी ही अशी हजारो कोडी पोस्ट केलीत...
पण अजून घरी मिक्सर काही आला नाही...!🤪
साला वाटतं.. कोडं तर बरोबर होतं..
बहुतेक मिक्सर कोणीतरी काढून घेतलं असावं...!😀

- अनुजा विजय कारंडे #Life #शब्दकोडं

Guru mantra 444

मनोरंजन #Music

read more
mute video

KK Mishra

मनोरंजन

read more
 मनोरंजन

ravi jangra

मनोरंजन #सस्पेंस

read more
mute video

M R Mehata(रानिसीगं )

मनोरंजन #ज़िन्दगी

read more
जय माता दी

©M R Mehata(रानिसीगं ) मनोरंजन

Dr. Bhagwan Sahay Meena

मनोरंजन #कॉमेडी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile