Nojoto: Largest Storytelling Platform

New रानात एकटेच पडलेले फूल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रानात एकटेच पडलेले फूल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रानात एकटेच पडलेले फूल.

    PopularLatestVideo
55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 रानात सांडले रंग....

रानात सांडले रंग....

2 Love

28ff8cfb66b76a44a65bc2de07a2efff

RJ कैलास नाईक

 #जगणं म्हणजे असतं 
एक पडलेला कोडंच
प्रश्न पाचवीला पुजलेले
रडायचं असतं थोडंच?
       RJ कैलास

#जगणं म्हणजे असतं एक पडलेला कोडंच प्रश्न पाचवीला पुजलेले रडायचं असतं थोडंच? RJ कैलास #nojotophoto

0 Love

c5d0e96f9e1ec0e66bfe2d03c3c1d271

Shailendra Lunia

मैं लाया था उसके लिये फूल ,
लेकिन रहीं थी वो किसी की बाहों में झूल !

©Shailendra Lunia #फूल  #झूल
f550c7645fc979f08e343338d45d2754

Unspoken Shayari

एकटाच

87 Views

4f9ed0f165f5a090be8336cb754a198d

PФФJД ЦDΞSHI

फूल खिले हैं गुलशन गुलशन
प्रेमी जोडे मिले हैं with no tention
क्यो कि कॉलेज बंक मार प्यार
से मिलना जरुरी हैं सब काम छोड कर
park मे मिलना जरुरी हैं, चिड़िया नहीं हैं
फिर भी चोंच से चोंच लड़ाना जरुरी हैं
बस एक काम मत करना वो ये कि फूल
शादी के बाद ही खिलाना उसे पैदा कर कचरे
के डिब्बे मे मत फेक देना, ध्यान रखना
प्यार मे अंधे मत हों जाना, फूल खिलाओ
पहले सर्टिफिकेट पाओ!!

©Puja Udeshi
  #फूल #बागीचा #भूल
dedfefc5701bdfaeefeaeb2665d4600c

Tohid Mulla

फुल बन ही रहा था, कली तोड दी मैने ।
ईश्क पुरा किया, शादी अधुरी चोड दी मैने ।
मेरा फुल ही था, जो धुल कहलाया ।
जायज माँ- बाप का नाजायज औलाद कहलाया ।।

लड्डपन के उमर मे ईश्क कर बैठा था, 
ना जाने कैसी भूल कर बैठा था। 
बाप का गला तो मै घोट चुका, 
ममता को भी मजबूर किया। 
उस नादान को खूले आसमान के निचे छोड दिया। 

ईश्क तो हमने जायज नही किया, 
और नाजायज़ उसे बोला जारा है। 
भूल तो हमने कि, जो फुल को खिलने ना दिया। 
फिर भी न जाने धूल का फुल वह कहलारा।।।


                         -------------Tohid mulla धूल का फूल

धूल का फूल #कविता

71 Love

7179661ae743c76e20a10192ff7a62bc

Rahul Saraswat

गुलाब का जो फूल है

जिसके चारों ओर शूल हैं

तक़लीफों में पनपता 

खूब़सूरती का मूल है  #फूल#शूल#yqdidi
1ea54fe7dc8fe9fe4640d49a2d4822c7

Parasram Arora

खुशियों के फूल भी  खिलेंगे
तुम्हारी जिंदगी मे  किसी दिन 
पर इससे पहले तुम शूलों को निंदनीय  दृष्टि.
से  देखना  बंद करो.
क्योंकि वे पूरक हैँ जीवन मे संतुलन.
लाने के लिये

©Parasram Arora फूल और शूल

फूल और शूल #Poetry #कविता #LOVEGUITAR

10 Love

13279a498c8a1957606a4ef07a5be864

रघुराम

शूल चुभन जब देता है।
फूल मुदाबा बन जाता है।।
तन से शूल बाहर कर लो,
तब फूल हार गले बना लो।।

©Deoprakash Arya
  #Qala शूल,फूल।

#Qala शूल,फूल। #कविता

227 Views

35954d81e98ee6b08bdf94dc3ebfaa57

Raju Bajrangi

 #शूल#वसूल#फूल
73b8711949f98a550936d07e21918dd1

Govind Singh

परिस्थितियां विपरीत हो पर
मिल जाता है मिलने वाला
शूल फूल विपरीत हैं फिर भी
शूल फूल का है रखवाला

©Govind Singh #sunflower #शूल #फूल
baa6224f5eaab5db15375e11191a461f

Sarita Prashant Gokhale

एकटेच ते वर आभाळ असे
दूरदूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणीतरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितीजापाशी घसरलेले..

©Smita Raju Dhonsale एकटेच ते वर आभाळ असे
दूरदूर पर्यंत दिसे पसरलेले,
कुणीतरी घेईल कवेत म्हणून 
तिथे क्षितीजापाशी घसरलेले..

©️स्मिता राजू ढोनसळे

एकटेच ते वर आभाळ असे दूरदूर पर्यंत दिसे पसरलेले, कुणीतरी घेईल कवेत म्हणून तिथे क्षितीजापाशी घसरलेले.. ©️स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी

9 Love

8fe577e79600b2d902db5c8389f6778a

Neophyte

ये लोग जो बहुत कुछ जानने आए है
इन्हें अपना रिश्ता बता दु क्या?

दिल मे बैठे सारे खयालो की भीड़
मैं ये भीड़ हटा दु क्या?

सुना है सच बहुत सताता है
मैं आज सबको सता दु क्या?

ये इश्क़ के मारे पत्थर निगाह लोग
मैं इन्हें भी रुला दु क्या?

रानाई के असूल तय कर रही ये दुनिया
तुम्हारी सीरत दिखा दु क्या?

तुम्हारा नाम लबों पर आने से पहले
मैं इक दफ़ा और झुठला दु क्या?

ये लोग समझ रहे मेरा दिल टूटा है
मैं इक दफा मुस्कुरा दु क्या?

©क्षत्रियंकेश रानाई!

रानाई!

7 Love

e5d77d03c49c0a79c75ee772813f6fc1

Prakash Potdar

#मी एकटाच

#मी एकटाच #Life

53,596 Views

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

तू बोली नाहीस 
मी आयकून घेतल
तू होती समोर 
हृदयात मी मानून घेतल
फेकलेल शिक्षण
हातात मी परत घेतल
तू बदली‌ नोव्हतीस
मी स्वताला बदलून घेतल
तू आहेस एकटीच 
मी पण‌ स्वताला एकटंच
आता मानूण घेतल #एकटाच
#nojotonews  )
00537107a7f34edf2de2b18a0e2de294

mohit bante

#OpenPoetry  "  मी एकटीच "
  मीळेल मला कदातीत 
   सारथी या आयुष्याचा,
     आयुष्याच्या रणांगणात 
       मी एकटीच यौध्दा आहे .
        " मी आजही त्या  वाटेवर  
 साथ शोधित आहे़".. 
                                                  स्वतःच संभ्रमात मी 
                                                 गर्दीत या लोकांच्या,
                                           चेहरे अनेक पन
                                                  आपला कोन आहे ?
                                                         " मी आजही त्या  वाटेवर 
                                                 साथ शोधित आहे".
वळणावरी परिक्षा
  होतात रोज माझ्या, 
       द्रुष्टीकोन त्या लोकांचा 
आजही दुष्टच आहे .
         "मी आजही त्या  वाटेवर 
 साथ शोधित आहे".. मी एकटीच

मी एकटीच #poem #OpenPoetry

9 Love

e8fa4b20491ca4acbd68697a5dcf63fb

Avinash Chaubhari

एक चंद्र ।।  एक तारा
एक चाहुल ।। एक वारा
एक श्वास ।। एक विश्वास 
एका क्षणांत ।। गेला संपून
                                        एक चाल ।। एक वाट 
                                        एक भेट ।। एक तास
                                        एक मुखाचे ।। ते गोड बोल
                                       एका क्षणात ।। झाले अबोल
एक हात ।। एक साथ
एक धागा ।। एक गाठ
एक रीत ।। एक प्रीत
एका क्षणात ।। गेली तुटून
                                      एक समुद्र ।। एक लाठ
                                      एक संगीत ।। एक नाद
                                      एक एकट्या ।। एका जगात
                                       एक मी    ।।  एकटाच ।।2।।
Avinash एकटाच मी

एकटाच मी

5 Love

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने...

समजत नाही हे वर्तुळ आहे का?
सोडून गेलेल्या बिंदूपासून ....बिंदूपर्यंत पोहचण्याचे वर्तुळ 

....वसुंधरा जाधव 
 #वर्तुळ#आयुष्य#एकटेच#एकाकी#वसुंधरा जाधव# 

#leftalone
3d314f9dc5fba5f66b4f35f6ab9ea18f

anamika

सच ये सच है सूरज की ओर एकटक ताकना बड़ी भूल है
पर जो आंखों में आँखें डाल सके वो महज़ एक फूल है #सच #भूल #फूल #नोजोतोहिन्दी
a17cea08f6c815471372e300886e6772

प्रमिला भाटी 'किरण'

 फूल और भूल
#शायरी

फूल और भूल #शायरी #nojotophoto

8 Love

da53ca7aae7c6a3d599abe3aff5f241a

Anurag Mishra

हर शब्द के अनेक प्रकार से अर्थ है बस उन्हें समझना है
जैसे कि शूल का अर्थ होता है कांटा पर शूल का विलोम शब्द है फूल

©Anurag Mishra
  #फूल#शूल#कांटा#विचार#

फूलशूलकांटाविचार#

205 Views

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

मालकाने आकडे समोर आणले..
जमवाजमव करून संख्येत बांधले..
आजकाल घरी एकटे पडलेले आकडे
कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले..

 मालकाने आकडे समोर आणले..
जमवाजमव करून संख्येत बांधले..
आजकाल घरी एकटे पडलेले आकडे
कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yq

मालकाने आकडे समोर आणले.. जमवाजमव करून संख्येत बांधले.. आजकाल घरी एकटे पडलेले आकडे कोटींच्या पॅकेज पर्यंत पोहचले.. © अल्पेश सोलकर #yqtaai yq #yqbaba #alpeshsolkar

0 Love

fca27bfcec4f4f7089377593a804a8a8

निलम घाडगे

ती एकटीच रहायची

ती एकटीच रहायची

74 Views

d8119666f73776aa0012db0dca8c9228

NARAYAN NALAWADE

एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तुलाच शोधायला आवडत..
 #NojotoQuote एकटाच बसायला आवडत

एकटाच बसायला आवडत

3 Love

cc9274fad88748ae25b989515e31934b

Sandip Badad

तु माझ्या हातात हात दिलाय, 
पण काय शेवटच्या श्वासापर्यंत 
असाच राहिल माझ्या हातात. मी एकटाच बरा

मी एकटाच बरा

7 Love

b3ec7d6dafb4b8e3efc332b1c9d9eb62

Vasundhara Jadhav

जस जश्या बदलत आहेत तारखा 
आणि पलटतायेत कॅलेंडरची पानं
तसं तशी पडतायेत पावलं दूर दूर एकमेकांपासून

तो बिंदू आहे तसाच आहे स्थिर स्थितप्रज्ञ ...घडून गेलेला
आणि मी मात्र घरंगळत गतिमान ....दूर फेकली जात आहे

तो एक क्षण तिथेच आहे का?
की मी ही तिथं पर्यंत पोहचत आहे. 
अगदी वेगाने 
अगदी जिवाच्या अकांताने...

समजत नाही हे वर्तुळ आहे का?
सोडून गेलेल्या बिंदूपासून ....बिंदूपर्यंत पोहचण्याचे वर्तुळ 

....वसुंधरा जाधव #वर्तुळ#आयुष्य#एकटेच#एकाकी#वसुंधरा जाधव# 

#leftalone
91a83b7cc23479313cc31ab03f953f19

Dr.Minhaj Zafar

~सौंदर्य (रानाई)~

क्यूं हम तन्हाइयों की बात करें
क्यूं हम रुसवाइयों की बात करें
ज़िन्दगी चार दिन की है प्यारे
आओ रानाइयों की बात करें

• मिन्हाज ज़फ़र
  #सौंदर्य(रानाइ)

#सौंदर्य(रानाइ)

0 Love

cc9274fad88748ae25b989515e31934b

Sandip Badad

ज्यावेळी आपण एकटे असतो, त्यावेळी आयुष्यात दुःख नसते, पण एकटेपणाची उदासी असते. मी एकटाच बरा

मी एकटाच बरा

5 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile