Nojoto: Largest Storytelling Platform

New अर्थ नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अर्थ नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्थ नाही.

Related Stories

    PopularLatestVideo

क्षितिज

##ला अर्थ नाही. #मराठीशायरी

read more
mute video

Sanket Chaudhary

#अर्थनाही #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes तुझ्या जगण्याला अर्थ नाही..... #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
स्वार्थासाठी तु जग विस्कळित करशील.... 
हे आनंद बघ काही क्षणाचे... 
दुखावशील मन जर कुणाचे... 
तर तुझ्या जगण्याला अर्थ नाही.....

गरजेपेक्षा पैसा तु कमवशील.....
अर्थ(पैसा) तु व्यर्थ ठिकाणी लावशील....
गोर गरिबांना जर मदत नाही....
तर तुझ्या जगण्याला अर्थ नाही....

स्त्रियांना मान ना तुझ्या काळात.....
व्यर्थ तू त्यांना छळत बसशील .....
नारी जातीला संरक्षण जर नाही.....
तर तुझ्या जगण्याला अर्थ नाही......

आतंकवाद बनून माणुसकीशी भिडशील.....
भोळ्या भाबड्या लोकांना मारशील...
देशासाठी तुझ्या मनात जर भाव नाही....
तर तुझ्या जगण्याला अर्थ नाही....

माझे सांगणे हे व्यर्थ नाही.... 
आतातरी स्वतःला तु बदल.... 
वागशील पुन्हा जर तू तसाच.... 
तर तुझ्या जगण्याला अर्थ नाही.... #अर्थनाही 
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes
तुझ्या जगण्याला अर्थ नाही..... 
    #yourquoteandmine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखकानों कसे आहात? आजचा विषय आहे अर्थ नाही.. #अर्थनाही कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत. चला तर मग लिहुया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काही अर्थ नाही अशा जगण्याला,
घरात एक नि बाहेर एक वागण्याला. सुप्रभात लेखक आणि लेखकानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
अर्थ नाही..
#अर्थनाही
कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत.
चला तर मग लिहुया.
#

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखकानों कसे आहात? आजचा विषय आहे अर्थ नाही.. #अर्थनाही कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत. चला तर मग लिहुया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाहिजे तितका वेळ मिळत नाही,
तरी क्षणात काही सुचलं की लिहितो.
वाचतो तेव्हा जाणतो,उगाच मी लिहितो,
काहीच अर्थ नाही त्या लिखाणाला,
जे झटकन सुचतं नि मी पटकन लिहितो. सुप्रभात लेखक आणि लेखकानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
अर्थ नाही..
#अर्थनाही
कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत.
चला तर मग लिहुया.
#

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक आणि लेखकानों कसे आहात? आजचा विषय आहे अर्थ नाही.. #अर्थनाही कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत. चला तर मग लिहुया. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीलेखणी

read more
काही अर्थ नाही अशा वागण्याला,
फक्त संकट काळी धावून येणे मदतीला.
कोरोना संकटात अन्नधान्य वाटप केले जाते,
आपला फोटो पुढे येण्या धावपळ केली जाते.
वाटप ही चेहरे पाहून केले जाते,
तीन/चार घरे सोडून एकाद्या घरात दिले जाते.
आमच्या इथे तर कमालच झाली,
वाटप नाही घरोघरी,मोजक्यांनाच बोलविले एका दारी.
तुमचा मुलगा कामाला जातो,तुम्ही जा माघारी.
ज्या कुणी विधवा आहेत,त्यांनाच हे धान्य अशी ही तंबी दिली.
अर्थ नाही अशा वागण्याला,भेदभाव करून दान द्यायला.
त्यातही गाव आमचे कमालीचे,
अन्नधान्य दान एकाचे 
आणि ते वाटताना कायदे इतर कुणाचे.

योगेश आ आ ✍️ सुप्रभात लेखक आणि लेखकानों
कसे आहात?
आजचा विषय आहे
अर्थ नाही..
#अर्थनाही
कालच्या विजेत्यांचे नावे खाली कमेंट मध्ये आहेत.
चला तर मग लिहुया.
#

Secret Quotes

माझ्यावर वेळ आहेत ती, शेवटच्या श्वासाश्वासा पर्यंत जपणार मी, बघू किती कुणाचा जीव आणि किती कुणाच प्रेम होत, का गैरसमज होता हे पण समजेल मला,

read more
खर बोलल्यावर जर राग येत असेल तर
तो हवाय मग आता त्या वर काही पर्याय 
नाहीये माझा, 
खूप काही गोष्टी घडत आहेत मागे फक्त विषय 
हा आहेत की बोलता येत नाहीये आता मला,
पाहिल्यासारखं,
तू हाताने काही गोष्टी घडवल्यात थोडी पण समज
पाहिजे होती काही गोष्टींची तुला,
मर मर जगतोय रोज मी रोज कित्तेक जीवची 
तडफड होतीये माझ्या बोलायला भेटायला मिठीत
घेयला खूप काही पण सगळ्यांना दूर सारुन आज
येथे तुझी पहिल्या सारखी वाट बघत आहेत,
पहिल्या सारखी हो तर मला बोलायचं तू आता
तर काही गोष्टी ऐकेल मी नाही तर नाही,
माझी तयारी झालीये आता बस वेळ अडवतीय 
मला येथे, पण जाईल आता ती पण प्रत्येक गोष्ट
निभावत आहेत मी येथे आता,  माझ्यावर वेळ आहेत ती, शेवटच्या श्वासाश्वासा पर्यंत जपणार
मी, बघू किती कुणाचा जीव आणि किती कुणाच प्रेम होत, 
का गैरसमज होता हे पण समजेल मला,

Ramesh Patil

कधी कधी जोंधळ्याच्या शेतातील वेङ्या पाखरांकडे बघतांना आयुष्याचा भास होतो..." बहुतांशी पाखरं अपयशाच्या बुजगावण्यांना घाबरून संधीच्या शेतात उत

read more
 कधी कधी जोंधळ्याच्या शेतातील वेङ्या पाखरांकडे बघतांना आयुष्याचा भास होतो..."
बहुतांशी पाखरं अपयशाच्या बुजगावण्यांना घाबरून संधीच्या शेतात उत

Abhishek Panchal

तू ये ती आस होऊन ये जिचा अंत होत आला होता नाहीतर आठवण होऊन ये जी आस तेवत ठेवेल तिच्यासाठी का होईना पण तू ये #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #तूये

read more
 ती आस होऊन ये
जिचा अंत होत आला होता
नाहीतर आठवण होऊन ये
जी आस तेवत ठेवेल
तिच्यासाठी का होईना
पण तू ये

आतातर त्या वाटेलाही अर्थ नाही
जिथे वाट तुझी पाही
साल सरून गेला
तू फिरकलीच नाही

निदान ती वाट होऊन ये
जिथे आस आहे
तुझ्या येण्याची
ती आस होऊन ये
आता तू ये तू ये
ती आस होऊन ये
जिचा अंत होत आला होता
नाहीतर आठवण होऊन ये
जी आस तेवत ठेवेल
तिच्यासाठी का होईना
पण तू ये

Anita Abnave

हे सागरा आथंग रुप पाहून पडले मी आज तुझ्या प्रेमात आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात सामावून मला अती खोल अंतर्मनात दु:खातून होरपळलेल्या आता #nojotophoto

read more
 हे सागरा आथंग रुप पाहून
पडले मी आज तुझ्या प्रेमात
आले मी तुझ्याकडे चालत घे तुझ्यात
 सामावून मला अती खोल अंतर्मनात

दु:खातून होरपळलेल्या
आता

yogesh atmaram ambawale

आज किती छान वाटतंय !!
प्रत्येकालाच महिला वर्गाचा अभिमान वाटतोय.
हा अभिमान महिला दिनानिमित्त एकच दिवस न रहावा,
तर तो कायमच मनात रुजवावा 
आणि नेहमीच त्यांचा आदर सन्मान ठेवावा.
नाहीतर ह्याला काही अर्थ नाही,
आजचा दिवस मान सन्मान राही 
नि उद्या पुन्हा माल,सामान ह्या फालतू शब्दाने हिणवले जाई.
विसरता कामा नये जन्म दिला आपल्याला ती सुद्धा एक बाई,
किती आदर करतो आपण तिचा नि संबोधतो प्रेमळ शब्द "आई".
असेच रूप प्रत्येक महिलेत पहावे 
आदर करत त्यांचा ताई,आई संबोधित रहावे. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #महिलादिनाच्याहार्दिकशुभेच्छा  #स्त्री  #स्त्री_सम्मान #ha
loader
Home
Explore
Events
Notification
Profile