Nojoto: Largest Storytelling Platform

New हळव्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हळव्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हळव्या.

Related Stories

    PopularLatestVideo

Titkare Pratiksha Sadashiv

#तो स्पर्श हळव्या ओळींचा...

read more
तो स्पर्श हळव्या ओळींचा,
तु सोबती नसताना...
मनाच्या त्या पर्णावर 
अंसख्य कविता रेखाटल्या
मग तुलाच निशिदिन स्मरताना...

अन् दुरुनच जरी मी 
तुला असे हे पाहताना...
तरी रोज नव्याने बहर येई
माझ्या या शब्दसुमनांना
लेऊनी हा गंध बघ मग 
तुझ्याच सख्ख रे प्रितीचा...
तु सोबती नसताना
तो स्पर्श हळव्या ओळींचा...
तो स्पर्श हळव्या ओळींचा...
     
      ✍प्रतिक्षा सदाशिव तिटकारे✍ #तो स्पर्श हळव्या ओळींचा...

Suhas Athawale

गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा; स्वाद तुझा-मझा गडद चॉकलेटचा, नातं तस गोड, त्याला नाही तोड; स्वाद माझा-तुझा डार्क चॉकलेटचा, अंतरी(माझ्या) जरी #chocolateday #मराठीकविता

read more
गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा;
स्वाद तुझा-मझा गडद चॉकलेटचा,

नातं तस गोड,
त्याला नाही तोड;
स्वाद माझा-तुझा डार्क चॉकलेटचा,

अंतरी(माझ्या) जरी लपले भाव गोडव्याचे;
मनि येता(तुझ्या) भाव हळव्या डार्क चॉकलेटचे,

डार्क चॉकलेट जरी असते कडू;
हळवे नाते आपुले; तयानेच् गोड करू,

गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा;
स्वाद तुझ्या-मझ्या गडद चॉकलेटचा...
✍️सुहास रविंद्र आठवले

©Suhas Athawale गोडवा मनाचा, हळव्या भावनांचा;
स्वाद तुझा-मझा गडद चॉकलेटचा,

नातं तस गोड,
त्याला नाही तोड;
स्वाद माझा-तुझा डार्क चॉकलेटचा,

अंतरी(माझ्या) जरी

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा... लिहीत र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #४० #गोडवा1

read more
आठवडा हा प्रेमीजनांचा,
गोडव्या मनांचा,हळव्या भावनांचा..
प्रेम सप्ताह मध्ये आज,
शुभेच्छा देतो चॉकलेट दिनाच्या.
चॉकलेट सम गोडवा वाढावा नात्याचा,
प्रेमात अखंड बुडालेल्या प्रेमीजनांचा.
🍫🍫🍫🍫 लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत र

Sujata Darekar

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा... लिहीत र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गोडवा मनांचा, हळव्या भावनांचा
नाजूक नात्यांचा, सुगंधी क्षणांचा

सुंदर, विलोभी ते हसू गोड गाली
प्रतिबिंब जणू निकोप विचारांचा

प्रभातीची सोनेरी किरणे उजडता
उजळतसे अंगांग कणादिकणांचा

प्रेमळ, मायाळू ती हृदयाची भाषा
सांडती क्षणोक्षणी सडा माधुर्याचा

परोपरकार नव्हे, उपकार मानावे
सेवाधर्म करीतसे नाश विकारांचा लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत र

vaishali

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनाचा,हळव्या भावनांचा... लिहीत रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गोडवा१

read more
गोडवा तुझ्या माझ्या मनाचा
हळव्या भावनांचा 
गोडवा तुझ्या माझ्या भेटीचा
हळुवार स्पर्शाचा

गोडवा आपल्या आठवणींचा
मनात जपू निरंतर
गोडवा सोबत घवलेल्या क्षणांचा
कधी देत नाही अंतर

गोडवा आपल्या नात्याचा
चॉकलेटसारखा वाढतो
गोडवा प्रत्येक शब्दांचा
हळुवार कानात घुमतो

गोडवा पहिल्या मिठीचा
हवाहवासा वाटणारा
गोडवा खोट्या खोट्या रागाचा
आपल्यातील प्रेम वाढवणारा

गोडवा प्रत्येक क्षणाचा
मी काळजात जपते
गोडवा गोड स्वप्नांचा 
मी तुझ्यासोबत बघते— % & लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनाचा,हळव्या भावनांचा...
लिहीत रा

vaishali

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा... लिहीत र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गोडवा1

read more
गोडवा तुझ्या माझ्या मनाचा 
हळव्या भावनांचा
गोडवा तुझ्या माझ्या भेटीचा 
हळुवार स्पर्शाचा

गोडवा आपल्या आठवणींचा 
घालवलेल्या क्षणांचा
गोडवा आपल्या प्रेमाचा
अतूट बंधनाचा
 लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत र

Rashmi Hule

लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे. चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा. गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा... लिहीत र #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #गोडवा1

read more
प्रतिक्षारत अस्वस्थ क्षणांचा
भेटीअंती झालेल्या तृप्त मनाचा
मनात रेंगाळलेल्या हळूवार आठवांचा 
ह्रदयात जपलेल्या रेशमी बंधनांचा
 लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय पण चाँकलेट सारखा गोड असणार आहे.
चला तर मग आजच्या विषयावर गोड-गोड लिहा.
गोडवा मनांचा,हळव्या भावनांचा...
लिहीत र

Gayatri Modhave

वेड्या सारख प्रेम कर, भोळ्या माऊली वर त्या, जिने आंगिकरले तुला, असिमतेने, विश्वासाने, मायेच्या हळव्या स्पर्शाने. तीची साथ, तीची हाक तीचा माम #Poetry

read more
वेड्या सारख प्रेम कर,
भोळ्या माऊली वर त्या,
जिने आंगिकरले तुला,
असिमतेने, विश्वासाने, मायेच्या हळव्या स्पर्शाने.
तीची साथ, तीची हाक
तीचा मामतेचा तो पेहराव,
जो शनोषणी तुझी सावली बनून 
तुझ्या पाठीशी राहिलाय.
तिच्या कष्टाची  जाणं राख, कारण 
 अपेक्षे शिवाय तिने तुझ्या वार जीव ओलांडून ताखलय...!

©Gayatri Modhave वेड्या सारख प्रेम कर,
भोळ्या माऊली वर त्या,
जिने आंगिकरले तुला,
असिमतेने, विश्वासाने, मायेच्या हळव्या स्पर्शाने.
तीची साथ, तीची हाक
तीचा माम

RJ कैलास नाईक

#शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले काही मतले ओळीत येऊन खास झाले चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

read more
शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

वाटले दुनियेस मी कधीचा बरबाद झालो
हसरा पाहून चेहरा साऱ्यांनाच त्रास झाले

सत्याला किंमत नसते हो फसव्या जगात
हळव्या मनालाच नेहमी वनवास झाले

जगल्यावर गझलेतील वास्तववादी शेर
 सुखाचे क्षणभर का होईना भास झाले
             RJ कैलास #शब्दांशी झाली संगत भाव माझे श्वास झाले 
काही मतले ओळीत येऊन खास झाले

चुकलो बऱ्याचदा पण थांबलो कधीच नाही
काफियांनी दिली साथ रदिफ ध्यास झाले

बी.सोनवणे

स्पर्धेसाठी...! विषय :- मायेचा बाप आधार कणा लेकरा जीवना मायेचा बाप म्हणा राहे तत्पर

read more
मायेचा बाप 

आधार कणा
लेकरा जीवना
मायेचा बाप म्हणा

राहे तत्पर 
सदा कष्टकर
बाप आयुष्यभर

सदा चिंतीत 
दाटे अंतरीत
मुलांच्या भरांतीत

उन्हां तान्हांत
ध्येय ते मनात
स्वप्नांच्या भविष्यात 

खरा नायक
आयुष्या लायक
करतो आवश्यक 

शिस्तबद्धाचा
हळव्या मनाचा 
प्रेमळ स्वभावाचा

सदा झटतो 
सुखात ठेवतो
परिवारास पोसतो

लागते झळ
सोसतो ती कळ,
बापाची तळमळ...!!

बाप सर्वस्व 
आदर्श कर्तृत्व,
थोर त्यांचे अस्तित्व...!! स्पर्धेसाठी...!
विषय :- मायेचा बाप 

आधार कणा
लेकरा जीवना
मायेचा बाप म्हणा

राहे तत्पर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile