Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यालाच Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यालाच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यालाच.

    PopularLatestVideo

vishnu thore

ज्याला तोलता येतं त्यालाच पेलता येतं..!

read more
 ज्याला तोलता येतं त्यालाच पेलता येतं..!

डि के कुंडकर

हक्क त्यालाच असतो जो आपल समजतो...

read more
 हक्क त्यालाच असतो जो आपल समजतो...

Suraj Pawar

ज्याला आपली किंमत नसते, त्यालाच आपण आपलस करतो... 😞😞

read more
 ज्याला आपली किंमत नसते,
त्यालाच आपण आपलस करतो...
😞😞

Ashu

कोरोना काळा मध्य खुप लोक बेघर झाले त्यालाच उद्देशून हि कविता.......... #HeartfeltMessage #poem

read more
mute video

Secret Quotes

काही फरक नाहीये फक्त फरक एवढाच आहेत आम्ही जे केलं मनापासून, तुमचे तुम्ही ठरवा... हे मनापासून करण पण सोपं नसत त्यालाच कळत जे त्याचे फळ भोगीत

read more
तुमच्या अडचणी, तुमचे नाटकं,
तुमचे तुम्ही बघा जगाला काही
घेणं देणं नसत कशाचं,,
जर तुम्ही तेच करत बसलास तर..
कुणाला काही फरक नाही दिसत
काहीच नाही ज्याच ते व्यवस्थित
चालू असत,,
पण आमच नाही या आधी ही तसेच
अन या नंतर ही तसेच आहेत,
वेळेनुसार रंग नाही बदलत आम्ही..
नाही बदल होणार कुणातच.... काही फरक नाहीये फक्त फरक एवढाच आहेत
आम्ही जे केलं मनापासून,
तुमचे तुम्ही ठरवा...
हे मनापासून करण पण सोपं नसत त्यालाच
कळत जे त्याचे फळ भोगीत

अल्पेश सोलकर

नको ते स्वप्न मला नको दाखवू... लाचारांसमोर मला नको झुकवू... हिम्मत ठेव आपण त्यालाच वाकवू.. नेहमी नमत घेतलं..आज आत्मविश्वासानं मान उंचावू... #yqbaba #yqdidi #yqtaai #alpeshsolkar

read more
नको ते स्वप्न मला.....नको दाखवू...
लाचारांसमोर मला....नको झुकवू...
हिम्मत ठेव आपण....त्यालाच वाकवू...
नेहमी नमत घेतलं..आज
                आत्मविश्वासानं मान उंचावू...

      पण मित्रा मला लाचारांसमोर.. नको झुकवू... नको ते स्वप्न मला
नको दाखवू...
लाचारांसमोर मला
नको झुकवू...
हिम्मत ठेव आपण
त्यालाच वाकवू..
नेहमी नमत घेतलं..आज
आत्मविश्वासानं मान उंचावू...

Jagdish Pawar

*❤️🦋ज्याला🥀✨ दुःखाची😒💔 जाणीव🥺❤️‍🔥 असते 🌈* *त्यालाच🙂👀 सुखाची🦅 किंमत 🔝💔असते.. 🔐❤️त्यामुळे 🖇🧸आपण काढलेले ⛓🔮दिवस🎯💔कधीच🐣 विसरू 🔐🙈नका🪀💔* #मराठीप्रेम

read more
mute video

Secret Quotes

क्षणा क्षणाला वाटते रात्री हे जीवन या जगाचा त्याग करावा म्हणून दिवस निघायला सोपा असतो रात्र मात्र कठीण असते, लळा आणि लत या मध्ये खूप मोठा फर

read more
प्रेमाचं काय आहे ओ ते होतच आयुष्यात पण
प्रत्येकाच्या नशिबात ते साध्य होईल असं ही नाही,
एक मेकांना समजून घेणारे हवेत एक मेकांना साथ
देणारे हवेत, एक मेकांवर विश्वास हवाय, एक 
मेकांचे विचार जरी सारखे नसेल तरीही हरकत
नाही त्यात भागिदार होणारे हवेत,
समजून घेणारे हवेत पण ही पिढी आजचे विचार
खूप पायाजवळचे आहेत असंच माझ्या आयुष्यात
पण घडलंय खरं प्रेम प्रत्येकाच्या नशिबात नसते
तसेच माझ्या पण नाही हे मानून मी जे माझे श्वास
होते तिला थोडी मोकळीक दिली होती,
वेळ बदलली लोक बदलले तसेच तिच्या मनात 
पण परिवर्तन झालेच त्याचे परिणाम आणि त्या
प्रेमाचे भोग मी भोगतं आहेत आणि आयुष्यभर
भोगणार..
   -AS Patil✍️ क्षणा क्षणाला वाटते रात्री हे जीवन या जगाचा त्याग करावा म्हणून दिवस निघायला सोपा असतो रात्र मात्र कठीण असते,
लळा आणि लत या मध्ये खूप मोठा फर

Sarita Prashant Gokhale

🙏सुप्रभात🙏 आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ काव्यप्रकार :- अभंगलेखन व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई #Ocean #मराठीकविता

read more
🙏सुप्रभात🙏
 
आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ
 
काव्यप्रकार :- अभंगलेखन

व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई

🌹देव माझा भोळा🌹

देव माझा भोळा | सागर दयेचा ||
आधार मायेचा | अंतरात ||  १

जीवनात सुख | अमृताचा प्याला ||
अर्थ हा कळाला | आकाशाचा || २

सुगंधित वारा | श्वासात लाभला ||
त्यालाच भेटला | देव माझा || ३

माऊलीच्या प्रेमा | मोजमाप नाही ||
तिच्या पदी पाही | सारे सुख || ४

पूजता हे रूप | दिसे मज देवा ||
चरणाची सेवा | सदा घडो ||  ५

करता ही सेवा | मोक्ष पदा जाई ||
देव तिच्या ठाई | घरोघरी || ६

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा.सोलापूर 
️️✍

©Smita Raju Dhonsale 🙏सुप्रभात🙏
 
आज शारदीय नवरात्रमहोत्सवाची सहावी माळ
 
काव्यप्रकार :- अभंगलेखन

व्यक्तीविशेष :- सासूबाई - आई

Yogesh Ambawale

#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज #Life

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते.

©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत 
 परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
ज
loader
Home
Explore
Events
Notification
Profile