Nojoto: Largest Storytelling Platform

New करणं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करणं.

Related Stories

    PopularLatestVideo

कस्तुरीमृग निल राठोड

कॉल मॅसेजेस करणं बंद केलय मी #Kathakaar #मराठीशायरी

read more
mute video

अल्पेश सोलकर

थांबव आता तुझे.. हाताने इशारे करणं...! मी तुझ्या पापणीचे .. इशारे ही ओळखू लागलोय...!

read more
थांबव आता तुझे..
      हाताने इशारे करणं...!
मी तुझ्या पापणीचे ..
      इशारे ही ओळखू लागलोय...! थांबव आता तुझे..
      हाताने इशारे करणं...!
मी तुझ्या पापणीचे ..
      इशारे ही ओळखू लागलोय...!

@Praju..

#Feeling #feelfree #Feel_it #Feel_the_words कधी कधी मोकळं होण्यापेक्षा, दुसऱ्यांना मोकळं करणं महत्त्वाचं वाटुन जातं...😔🥺...🤗

read more
मनातलं दुःख Share केल्याने आपलं मन मोकळं🤗 होतं ,हे जरी खरं असलं तरी मनात खूप काही साठलेलं 🥺असलं तरी कधी कधी मला माझं दुःख कुणाशी व्यक्त करावसं वाटत नाही...!😔
कारण जेव्हा आपण आपलं दुःख दुसऱ्याशी व्यक्त करत असतो , तेव्हा समोरचा त्याचं दुःख आपल्यापेक्षा किती मोठं आहे🥴 ,त्याचे  Problemsकिती आहेत , त्याचं Tension, त्याचं दुःख किती मोठं आहे हेच सांगत बसतात..!💯😰

म्हणुन मला  माझे Problems , माझं दुःख दुसऱ्याशी व्यक्त करायला नाही आवडत...!😔
म्हणुन मी समोरच्याचे  Problems , त्याचं दुःख ऐकून घेणं जास्त Prefer करते.😌

त्यानं काय होतं ना भले आपलं मन मोकळं नाही झालं🥺😔 तरी आपल्याशी व्यक्त झाल्याने समोरच्या व्यक्तीचं थोडंतरी दुःख, Tension कमी होतं.🤗
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला आधार कोण आहे🧐.. यांच्यापेक्षा आपण कोणाचा तरी आधार बनु शकलो, 😊आपल्यामुळे समोरची व्यक्ती मोकळी झाली ही खुप मन सुखावणारी भावना आहे...!🤗🤗

:- " भावनांचे विश्व " (प्राजक्त )

Quotes Creator #Feeling #feelfree #Feel_it #Feel_the_words 
कधी कधी मोकळं होण्यापेक्षा, दुसऱ्यांना मोकळं करणं महत्त्वाचं वाटुन जातं...😔🥺...🤗

kalyani Pawar.

यालाच कदाचित जगणं सुंदर करणं बोलतात #nojotophoto

read more
 यालाच कदाचित जगणं सुंदर करणं बोलतात

Dhiraj Kadam

बघ मला साधं राग करणं सुद्धा जमत नाही... #poem

read more
mute video

Jk

विनाकारण अपमान सहन करणं हे तुमच्यातील भित्रेपणाचे लक्षण होय. Jk #Hopeless #thought

read more
Tolerating insults for no reason will be a sign of your cowardice.

©Jk विनाकारण अपमान सहन करणं हे तुमच्यातील भित्रेपणाचे लक्षण होय. Jk
#Hopeless
loader
Home
Explore
Events
Notification
Profile