Nojoto: Largest Storytelling Platform

New चेहर्यावर सूज येणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चेहर्यावर सूज येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चेहर्यावर सूज येणे.

    PopularLatestVideo

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

read more
mute video

Supriya Yewale

#WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते #मराठीविचार

read more
mute video

Mahesh Lokhande

येरे येरे पावसा #poem

read more
येरे येरे पावसा

येरे येरे पावसा
रात्री वा दिवसा
लपलास कसा
रूसू नको असा

वाढली महागाई
वाट पाहे धरणीमाई
झाली लाही लाही
रडे धाही धाही

नको करू उशीर
वेळ खूप झाला
तुझ्यासाठी मातीचा
जीव वेडा झाला

बघ बळीराजाचे 
राजेपण गेले
कर्जाचे गळ्याशी
फास  आले

सोनेरी जीवन
मातीमोल झाले
तुझ्या अमृताने
मिळू दे दिलासा येरे येरे पावसा

Komal Pardeshi

health tips झोप न येणे #मराठीसंस्कृति

read more
mute video

Rembo

तुझ्या चेहर्यावरचा राग #Shayari

read more
सूर्याला
आग आहॆ                                             चंद्राला डाग आहे तुझ्या   चेहर्यावरचा  .राग माझ्या प्रेमाचा भाग आहे तुझ्या चेहर्यावरचा राग

Panchkula Stars

सूर है पर साज नहीं... #MajesticWords #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile