Nojoto: Largest Storytelling Platform

New झोपली गाणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झोपली गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झोपली गाणे.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत??? #गाणं #Music #गाणे #yqtaai #yqcollab #मराठीcollab दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं, जेव्हा खूप ग

read more
दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप गाणी ऐकल्यावर जे गाणं शेवटचं ऐकलेलं असतं. माझ्यासोबत असेच घडते..तुमच्यासोबत???
#गाणं #music #गाणे #yqtaai #yqcollab
#मराठीcollab
 दिवस भर ते एकच गाणं ओठावर गुणगुणत असतं,
जेव्हा खूप ग

Dr. Raju Ghanshyam Shrirame

मन गाणे

read more
mute video

Mohan Somalkar

mute video

Bijender Ranga

झोपड़ी

read more
mute video

Nishank Pandey

लगे रहो तुम हमारी शख्सियत मिटाने में,
एक दिन तुम्हारी हैसियत भी हम मिटाएंगे..


बनी बनाई ईमारतों पर राज करो तुम,
अपनी झोपड़ियों के पुआल, हम खुद जुटाएंगे...

©Nishank Pandey #झोपड़ी

Devanand Jadhav

झोपडी... #मराठीकविता

read more
°खोपटं° 

काड्या अन् तुराट्यांनी   बारा बलुती वर्दळ 
       एक खोपटं बांधलं          माझ्या खोपटाच्या दारी 
   पाला पाचोळा गवत       हिस्सा पेंढी धनधान्य 
        वर छत शाकारलं ll१ll     दान धर्म पुण्य भाळी ll४ll

   ओटा ओसरीची भुई       गरिबाच्या खोपटाला
  शेण माती सारवण         लई संस्कारी उंबरा 
   साधं पाचाटाचं दार        नाही ठेच लागे कधी 
       रातंदिस ते राखण ll२ll   चाला पहात अंबरा ll५ll

बांबू कामट्यांची बारी     राज दरबारा परी 
  सूर्व्या रोज डोकावतो      मस्त हवेशीर खोप 
     वारा धारा आल्या जरी    चंद्र चांदण्या सोबती 
        तिथूनच झेपावतो ll३ll    येते निवांतची झोप ll६ll

           गरीबाचं हे खोपटं 
              तरी मोठी शिरीमंती 
             रहायला या एकदा 
                      नसे चिलटाची भीती ll७ll 

•बारी : खिडकी •म्हस : म्हैस •पाडी : म्हशीचे पारडू  
•धारा : पाऊस •चिलटाची : चोराची


✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav झोपडी...

Supriya Yewale

वारा गाई गाणे #मराठीविचार

read more
mute video

Rohit "राज़,मेरे अल्फ़ाज़"

 #झोपड़ी #रितेश
loader
Home
Explore
Events
Notification
Profile