Find the Latest Status about धार जिला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धार जिला.
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
!! धार !! लेखणीला तू लावली धार आहे..। घाव बोले माया तुझी फार आहे..॥ काळजी का काळीज हे दोन झाले..। का तरीही तू जोडले तार आहे..॥ धन्य झालो जादू तुझी खूप काळी ..। ओळखीचा भानामती वार आहे..॥ येत जा ना अाली कधी याद माझी ..। ठेवला ना रात्री खुला दार आहे..॥ पापण्यांना येऊन तू सांग काही ..। आसवांचा नेत्री सखॆ भार आहे..॥ बाण सारे मारून घे राहिले जे..। त्या अदांचा घायाळ मी यार आहे..॥ अंत्य वेळी पुन्हा करू प्रीत आम्ही..। जीवनाचा हा शेवटी सार आहे..॥ धार
somnath gawade
सुरीला व्यवस्थित 'धार' लावली नाही म्हणून मी धारकऱ्याला चांगलेच 'धारेवर' धरले.😂🤣 #धार
Deepak Mishra
Natural Morning हम सुलतानपुर जिला के बादशाह हे हम बोला ते कम मार ते जादा हे जिला सुलतानपुर