Find the Latest Status about खालचा ओठ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खालचा ओठ.
Abhiejeet Anant Tambe
कपाळावर ठेवलेले ओठ कपाळापेक्षा मनाला जास्त सुखावतात - अभिजीत तांबे ओठ
Kunal Salve
जवळ घे जरा आज नजर आज माझी थकली तुही जरा सोपव माझ्याकडं तिला पहा नजरेची भाषा ओठं पण शिकली ! #नजर #ओठ
Sanika Chalke
ओठांचा सामना रोज रोज होतो तिच्या मधाळ स्पर्शानी हल्ली शुद्धीत मी नसतो... --सानिका चाळके. #तिचे ओठ
Kunal Salve
तुझे डोळे पहिल्यापासूनच बोलके आहेत मास्क तसाच राहू दे ! डोळ्यांना डोळे वाचतील, ओठांना ओठांचं पाहू दे ! #डोळे #ओठ
Kunal Salve
ती ती तशी स्वभावाने खूप गोड बोलतांना ओठ तिचे, गुलाब पाकळी बोलू की मोसंबीची फोड 😍😘 #तारिफ #तारीफ़ #ओठ
Kunal Salve
मी पाहत राहिलो तिला तिला ना ते राहवलं राग का प्रेम, पण तिने ओठांनी तिच्या ओठांना दाखवलं Pc: GOOGLE #ओठ