Nojoto: Largest Storytelling Platform

New abhang meaning in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about abhang meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, abhang meaning in marathi.

Related Stories

    PopularLatestVideo

Kailas Thakare

दिव्य सकाळचा आलोक,
मूर्त शोभती प्रतीक;
किती गोड तो मुखडा,
आमचं चुकत गणित;
कस त्यांना हे पटवाव,
नाही बोलत उगीच;
भाव मनाचे सांगावे,
कसे सांगावे त्वरित;
त्या नेत्रापायी आम्ही,
मुग्ध आलोय ऐकत;
कसे बोलावे काही,
ते नेत्र करती मोहित;
प्रतिबिंबाला ही स्पर्शूनी,
कसे वाटते अमाप;
जर सत्यात ती उरली,
काय आनंद तो माणसं;

©Kailas Thakare #marathi #Abhanga #abhang #prem #niwsarth #marathi #ishq

#ishq zindagikerang

Kailas Thakare

न अमाप मका, बस पायली भरावी;
साथ आपुल्यांची लाभे, जगू सोबत भरारी;
निंदा मिळेल हो वाटी, त्यांना पोटी जपावी;
नाही क्षणार्धात महाल, रात उजेडात न्यावी;

©Kailas Thakare #Memories #marathi #mara#maratha #Marathipoem #Abhanga #marathihindi

किशोर

 #marathi #kavita #abhang #motivation

Kailas Thakare

विठ्ठल चरणी विठ्ठल मागतो मी,
सत्याच्या पावली शक्ती दे मज;
मन माझं सगळ्यांत रुजे,
सगळं सुरळीत करण्यास बळ दे मज;
नाही मी साठी, अपुल सत्यात आनाया,
वेळ सगळी पदरात दे मज;
मी प्रयत्नांना पुढे जातो,
तू सामर्थ्य भरुनी भर दे मज;

©Kailas Thakare #vithhal #marathi #Abhanga #Tukaram

dsp motivation

deep meaning Marathi quotes #Quote

read more
एक वय ते होत
की जेव्हा जादू वर पण विश्वास होता
 एक वय हे आहे की 
वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes

Omkar Pandav

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile