Nojoto: Largest Storytelling Platform

New कुण्या एकाची भ्रमणगाथा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुण्या एकाची भ्रमणगाथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुण्या एकाची भ्रमणगाथा.

    PopularLatestVideo

vishnu thore

मनाच्याही गावी तुझे नाव येते कुण्या भयप्रहरी तू चुकचुकते.. शकुनाला होते तुझी विषबाधा संशयाच्या भितीवं का तू संचारते...?

read more
 मनाच्याही गावी 
तुझे नाव येते
कुण्या भयप्रहरी
तू चुकचुकते..
शकुनाला होते
तुझी विषबाधा
संशयाच्या भितीवं
का तू संचारते...?

vishnu thore

मनाच्याही गावी तुझे नाव येते कुण्या भयप्रहरी तू चुकचुकते.. शकुनाला होते तुझी विषबाधा संशयाच्या भितीवं का तू संचारते...?

read more
मनाच्याही गावी 
तुझे नाव येते
कुण्या भयप्रहरी
तू चुकचुकते..
शकुनाला होते
तुझी विषबाधा
संशयाच्या भितीवं
का तू संचारते...?
- विष्णू मनाच्याही गावी 
तुझे नाव येते
कुण्या भयप्रहरी
तू चुकचुकते..
शकुनाला होते
तुझी विषबाधा
संशयाच्या भितीवं
का तू संचारते...?

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे धडपड जगण्याची... #धडपडजगण्याची चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai #धडपड_जगण्याची

read more
इथे प्रत्येक क्षणाला करावी लागते धडपड जगण्याची,
कुण्या एकाची नव्हे ही तर गोष्ट प्रत्येक जन माणसाची.
फक्त सुखी जीवन आणि ऐश आराम मिळवण्यासाठी,
जीव तोडून करावी लागते मेहनत,कशी ही असो अंगकाठी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
धडपड जगण्याची...

#धडपडजगण्याची

चला तर मग लिहूया.

vishnu thore

हा छंद कसा जगण्याचा जहरीला, पेरीत जातो विष कुण्या गावाला... हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...! ......

read more
हा छंद कसा जगण्याचा जहरीला,
पेरीत जातो विष कुण्या गावाला...
हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा 
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...!
..........-विष्णू थोरे. हा छंद कसा जगण्याचा जहरीला,
पेरीत जातो विष कुण्या गावाला...
हा नात्यांचा जळुन गेला मुलूख सारा 
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला...!
......

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोण मनात माझ्या.... #कोणमनात माझ्या हा विषय Pradnya The राज्ञी यांचा आहे. #Collab #yqtaai YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
कोण मनात माझ्या
अजून ही समजेना मला.
हीच तर नव्हे ना ती
असेच वाटे जेव्हा पाहतो कुण्या सुंदरीला.
कोण मनात माझ्या
काही कळेना मला.
घायाळ होते मन लगेच
भाळतो पाहता कुण्या सुंदरीला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोण मनात माझ्या....

#कोणमनात माझ्या
हा विषय
Pradnya The राज्ञी यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndM

vishnu thore

कुण्या लाजेच्या खातीर अशा जळत्या दुपारी कोण चालला फकीर गर्द उदीच्या वासाने लागे मनाला उकिर ऐन निजेच्या वख्ताला #मराठीकविता #AkelaMann

read more
कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला
डोळा कुरवाळे जाग
कोण दाराच्या आडून
घेते चाहुलीचा माग

भिक्षा सांडली झोळीत
पुण्य कुणाच्या नशिबी
देवा तुझ्या दलालाला
कसे म्हणावे हिशोबी?

हट्ट शाबूत ठेवतो
आसक्तीची दाहगाथा
स्पर्श संयमाच्या पुढे
उगी टेकवतो माथा

मन गारुड भयाचे
त्याला सोसवेना डंख
कुण्या लाजेच्या खातीर
त्याला फुटतात पंख
        -विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore कुण्या लाजेच्या खातीर

अशा जळत्या दुपारी
कोण चालला फकीर
गर्द उदीच्या वासाने
लागे मनाला उकिर

ऐन निजेच्या वख्ताला

vishnu thore

हा जन्म कसा जगण्याचा जहरीला पेरीत जातो विष कुण्या गावाला हा नात्यांचा जळून गेला मुलुख सारा अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला #Love

read more
हा जन्म कसा जगण्याचा जहरीला
पेरीत जातो विष कुण्या गावाला
हा नात्यांचा जळून गेला मुलुख सारा
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला
                          -विष्णू
मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा💐

©vishnu thore
  हा जन्म कसा जगण्याचा जहरीला
पेरीत जातो विष कुण्या गावाला
हा नात्यांचा जळून गेला मुलुख सारा
अन मी म्हणावे मैत्री तुझ्या नावाला

vishnu thore

पाश वल आटली देहात दंश मनाचा खुरटा जीव मुठीत घेऊन होतो अंधार चोरटा कुण्या चाभऱ्या सांजेला

read more
..................

©vishnu thore पाश

वल आटली देहात
दंश मनाचा खुरटा
जीव मुठीत घेऊन
होतो अंधार चोरटा

कुण्या चाभऱ्या सांजेला

vishnu thore

भूक घर जीवाचं टांगलं त्याला काट्याचं कुंपाण विष पेरून मनात कसं घेरलं सापानं उभ्या जल्माची वैरीण भूक घालते झडप

read more
............

©vishnu thore भूक
घर जीवाचं टांगलं
त्याला काट्याचं कुंपाण
विष पेरून मनात
कसं घेरलं सापानं

उभ्या जल्माची वैरीण
भूक घालते झडप

Sarita Prashant Gokhale

वृत्त--प्रमिला/मृगाक्षी लगावली÷ लगागागा लगागागा लगागा कराया पाहिजे उपचार आधी मना घडवायचे संस्कार आधी #Photography #मराठीशायरी

read more
वृत्त--प्रमिला/मृगाक्षी 

कराया पाहिजे उपचार आधी
मना घडवायचे संस्कार आधी

नको ती दाखवू दुःखे जगाला
व्यथेचा झाक तो अंधार आधी

उगा का लागला ठसका अचानक
अता एकांत मज छळणार आधी

कितीदा आंधळे दैवा म्हणूनी
कुण्या दगडास तू धरणार आधी

करावी काळजाची दानपेटी
स्वतःला तीच तर पुरणार आधी

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त--प्रमिला/मृगाक्षी 

लगावली÷
लगागागा लगागागा लगागा

कराया पाहिजे उपचार आधी
मना घडवायचे संस्कार आधी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile