Nojoto: Largest Storytelling Platform

New करण्याची गोष्ट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करण्याची गोष्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करण्याची गोष्ट.

    PopularLatestVideo
9c3eb3936b2e0f4e8da3a2e3d05ff929

Secret Quotes

भाऊ मानले होते का तिने काही जणं,
का मलाच काही जास्तच दिसतंय,
जे काही आहेत ते अजून तरी माझ्या
पुरते आहेत वाट बघतोय मी पण
काही क्षणांची मी काय करू शकतो
काय बघू शकतो हे तुरळक दिसतंय
सगळ्यांना,
मी खूप संय्यम ठेवणारा मुलगा आहेत,
पूर्ण संय्यम ज्या दिवशी संपणार त्या
दिवशी कोण किती साथ देतंय हे बघणार
सगळेच समजेल सगळे रूप तिला पण जागाचे,
बोलणारा मूर्ख असतो म्हणे तर कोणी एवढं
ही अंधळ नसत मी तरी नाहीत 
प्रेमात...
   AS Patil✍️ जर मानले नव्हते भाऊ तर नात्याला नक्कीच
कलंक लावला तिने,
मग होते तर कुठले नाते होते तिचे माझे शब्द
कुठेच काय जातात मग.
नवरे होते का तिचे का त

जर मानले नव्हते भाऊ तर नात्याला नक्कीच कलंक लावला तिने, मग होते तर कुठले नाते होते तिचे माझे शब्द कुठेच काय जातात मग. नवरे होते का तिचे का त

0 Love

d39fd17586297f78c9754b94403d31b4

dsp motivation

प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका..

प्रयत्न न करता चांगल्या गोष्टी घडण्याची वाट पाहत बसू नका.. #Quote

5 Love

01cf0f0514ed25b033d30f4676db55f4

©vrem_lecture

 लज्जास्पद गोष्ट

लज्जास्पद गोष्ट #अनुभव #nojotophoto

8 Love

c48fbf7318145c301d6c7aeb7849ae7d

Ajay

एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. 
एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते.


एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’
शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते.

©Ajay #walkalone गोष्ट

10 Love

2744c07abfae99b240b8574eb30dd464

katha kavita sarita

पहिली गोष्ट

पहिली गोष्ट

117 Views

b96fe0a9d63f843c24f2c5c1520f7991

Rajesh Mane

गोष्ट - करोना

गोष्ट - करोना

27 Views

2babb78fe58c9a57341f0f78098c9e38

Pramod Joshi

मरणाचीही गोष्ट

मरणाचीही गोष्ट

27 Views

f709ccefdb896af70b53ac256fe37eec

Uttam Karmalkar

सकारात्मक गोष्ट

सकारात्मक गोष्ट #story

1,702 Views

303e9a91148882f4642983229a8e6fbf

Mahi Lolge

खरी गोष्ट

खरी गोष्ट

30 Views

81344efa0e027d8516129000b101b0d9

Life at ease

आपली गोष्ट

आपली गोष्ट

79 Views

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

      गोष्ट 'ती' ची     
घराला घरपण 'ती'
हृदयातील आपलेपण 'ती'
आजारपणात रामबाण औषध 'ती'
घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर 'ती'
                     अवघड प्रवासातील साथ 'ती'
                     वाळवंटातील वाट 'ती'
                     आनंददायी पहाट 'ती'
                     वेदनेवर फुंकर 'ती'
 दुःखांचा विराम 'ती'
संसाररूपी गाडीचे चाक 'ती'
घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा आधार 'ती'
अपत्यांसाठी आनंदाची बाग ती
                     पाहूणचारासाठी लगबग 'ती'
                     खर्चातील काटकसर 'ती'
                     पसाऱ्यातील व्यवस्थितपणा 'ती'
                     कुटुंबासाठी कायम हजर 'ती'
स्वतःसाठी वेळ नसलेली 'ती'
इतरांसाठी वेळच-वेळ 'ती'
कायम कष्टच करणारी कष्टकरी 'ती'
भुकेल्यांसाठी अन्नपूर्णा 'ती'
                      अंतराळ वीरांगनांची कल्पना 'ती'
                      असुरांसासाठी माँ काली 'ती'
                      राज्य रक्षणासाठी राणी झाशी 'ती'       
                      स्वराज्य निर्मिती साठी माँ जिजाऊ 'ती'
 सर्व महिलांना आजच्या  जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎊 गोष्ट 'ती' ची

गोष्ट 'ती' ची

0 Love

830d3f110adb917db33435e918f24dc8

Jotiram Sapkal

🪣 पाण्याची टाकी साफ करणारा बिजनेस ग्रो करण्याची युनिक टेक्निक
#jotiramsapkal #mahagrowth
#marathibusinessowner
#digitalstrategy
#supportsmal

🪣 पाण्याची टाकी साफ करणारा बिजनेस ग्रो करण्याची युनिक टेक्निक #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supportsmal #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

66 Views

2bd87d7e03f7d614383d973e2f590612

patu

गरीबाची आम्ही लेकरे गरिबी तच वाढलो, जिद्द होती शिकण्याची शिकून मोठे साहेब झालो.

 दिवस रात्र काम करणारी माय बाबा माझे खूप आम्ही कष्टाळू एक दिवस येईल मात्र सुखाशी आम्ही राहू ,
लेकर आमचे मोठे साहेब झाले, यापेक्षा मोठं सुख काय पाहिजे आम्हाला,

 गरिबाचे आम्ही लेकरे  गरिबीची जाण ठेवून राहू शेतकरी मुलाची गोष्ट

शेतकरी मुलाची गोष्ट #story

10 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

गोष्ट 'ती' ची 
          
         घराला घरपण ती
    हृदयातील आपलेपण ती
आजारपणात रामबाण औषध ती
घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर ती

अवघड प्रवासातील साथ ती
   वाळवंटातील वाट ती
    आनंददायी पहाट ती
      वेदनेवर फुंकर ती

      दुःखांचा विराम ती
संसाररूपी गाडीचे चाक ती
घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा बाक ती
अपत्यांसाठी आनंदाची बाग ती

पाहूनचारासाठी लगबग ती
   खर्चातील काटकसर ती
पसाऱ्यातील व्यवस्तीतपणा ती
कुटुंबासाठी कायम हजर ती

स्वतःसाठी वेळ नसलेली ती
इतरांसाठी वेळच-वेळ ती
कायम कष्टच करणारी कष्टकरी ती
भुकेल्यांसाठी  अन्नपूर्णब्रह्म ती

   अंतराळ वीरांगनांची कल्पना ती
      असुरांसासाठी माँ काली ती
 राज्य रक्षणासाठी राणी झाशी ती       
     स्वराज्य निर्मिती साठी माँ    
             जिजाऊ ती

    गोष्ट ती ची

गोष्ट ती ची

0 Love

3ebb992465a50aaf2be7b8781ca3f4e7

Swapnil

गोष्ट एका चिमणीचि

गोष्ट एका चिमणीचि #story

37,428 Views

55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 गोष्ट बापाची सांगताना...

गोष्ट बापाची सांगताना...

8 Love

a515bc4280fef2ed58930139a8033d50

Amruta Kulkarni

योगिताची गोष्ट

#inspirational

योगिताची गोष्ट #inspirational #story

103 Views

e3890e4c70b89685c5cb73640a87d030

Prashant Jadhav

चिमणी कावळा ची गोष्ट

चिमणी कावळा ची गोष्ट

49 Views

0ab53c5f96eb882a0a6e8fb48a62f673

स्वच्छंदी वनिता

#शौर्यजीत #kids #गोष्ट #मराठी
7b36737ccc8a2a426db3bd2550435173

Monica Bora

#गोष्ट हिरा आजीची

#MyPenStory

#गोष्ट हिरा आजीची #MyPenStory

74 Views

5afb5896a2f2ba044847a0c2d42a2f56

Shubham Kshirsagar

भुताची  गोष्ट #horror #marathihorror

भुताची गोष्ट #horror #marathihorror

489 Views

0ab53c5f96eb882a0a6e8fb48a62f673

स्वच्छंदी वनिता

माझ्या मुलाने सांगितलेली गोष्ट 😍

माझ्या मुलाने सांगितलेली गोष्ट 😍 #story

79 Views

5630dbc1df37c2b9f7066a5fed46ddbf

sandy

 #सवय होती मला ,
#तुला ह्रदयात जपण्याची 
#सवय होती मला ,
#तुझे अबोल शब्द वेचण्याची ,
#सवय होती मला
#तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि ,
#सव

#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , सव #poem #nojotophoto

8 Love

905af9b478c20f4c9f48439db27b84c0

Kisan Atole sir

गोष्ट छोटी डोंगराएवढी दुर्दैव 
#MajesticWords

गोष्ट छोटी डोंगराएवढी दुर्दैव #MajesticWords

27 Views

0195238a6351b994c7f89e67dbb028ce

Titkare Pratiksha Sadashiv

गांधारी...
एका आंधळ्या प्रेमाची गोष्ट...

गांधारी... एका आंधळ्या प्रेमाची गोष्ट...

318 Views

d4406e8a8975c07c127645df68834dd1

Mysterious vision

मनात नेहमी घर करून राहते...
कधी हसवते कधी रडवते...
दुःखाच्या वाटेवरी सुखाची सर ती
उगाच अलवार असं हास्याच भास तें
अथांग सागरातील जणू नाव ती..
एक नाजूक हृदयाची भावना ती
डोळ्यात जपलेली अन हृदयात साठवलेली
अशी शब्दांत गुंफलेली नाळ ती...
विसावलेल्या क्षणात आनंदाची चाहूल देते..
अस्थिरत्या काळात साथ देतें..
अजाणतेत हरवते... असे हे फुलपाखरू
जणू संचारुनी फिरते इकडून तिकडे..
असे मनाच्या कौलास उत्तर भावनांचे
भावनांच्या बंधनात कोडे तें मतीचे
शब्दांच्या मेहफिलीत भासे रहस्य असे
मात्र....... मंद, प्रेमळ अन निखळ 
सुंदर हास्यात गूढ त्या गोष्टीचे..... ❤️

©Mysterious vision ती एक गोष्ट ❣️
#Path

ती एक गोष्ट ❣️ #Path #मराठीविचार

0 Love

b62b68d7de167e757047a8abd2550270

Sonali Kulmate

@## तू तिथे दूर ##@
*************
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे
भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे
तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे...
बोलताना तुझ्यात मी हरपून जावे
फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे
स्वप्नात होणारी भेटी
प्रत्येक्षात तू मला भेटावे
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे..

अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे
रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...

आठवणीची उभळ मला यावी
अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे
मी मनात बोलावे  अन तू समजून जावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...
           -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी

प्रेमाच्या गोष्टी

5 Love

b9abe696f2c92b970907a364bd6bf46e

Supriya Yewale

न संपणारी गोष्ट म्हणजे प्रेम
न संपणारी ओढ म्हणजे प्रेम
त्या व्यक्तीला न विसरणं म्हणजे प्रेम
त्या व्यक्तीच्या सगळ्या चुका माफ करून 
त्या व्यक्तीचा स्वीकार करणे म्हणजे प्रेम
💯💯💯🤞😍😊❤️

©Supriya Yewale
  #loversday न विसरणारी गोष्ट म्हणजे प्रेम

#loversday न विसरणारी गोष्ट म्हणजे प्रेम #मराठीविचार

270 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile