Nojoto: Largest Storytelling Platform

New मिटून हे डोळे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मिटून हे डोळे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिटून हे डोळे.

    PopularLatestVideo
9bc29268a27bc72f9df6b08638d4022d

Rohidas maharaj Sanap

भोळे भाविक हे जुनाट चांगले ।
होय तैसें केले भक्तीभावे ॥१॥
म्हणोनियां चिंता नाही विष्णुदासा ।
न भिऊ गर्भवांसा जन्म घेता ॥२॥
आपुलियां ईच्छा करू गदारोळ ।
भोगु सर्वकाळ सर्वसुख ॥३॥
तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात ।
नाही विसंबत येरयेरा ॥४॥
युवाकिर्तनकार श्री .हभप . रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # भोळे भाविक हे जुनाट चांगले

# भोळे भाविक हे जुनाट चांगले #मराठीपौराणिक

9 Love

60b0125a19a31b3c25de54bf73a4c5a2

Adv. Vijay Sonawane

डोळे 
_________________
डोळ्यांनीच घडवला अपघात 
चुक माझी काहीच नसताना,  
तुझे डोळेच खरे दोषी आहेत 
जाणवते मला शिक्षा भोगताना! 
 
तलवारीची तीक्ष्ण धार त्यांना
थांबले नाही हृदय चिरताना, 
क्षणात केला वार जीवावर 
बेसावध असा मी असताना! 
________________
✍विजय सोनवणे डोळे

डोळे

0 Love

9e71e2d7317c3a190c822ba983be9416

लेखणी _देखणी (विपुल तांबे)

डोळ्यांचा हा खेळ सारा,
सगळेच इथे प्रवीण नसतात.
काही यात आडून पाहतात,
काही यात पाहून अडतात..

©विपुल तांबे. 
  डोळे..

डोळे.. #Quotes

170 Views

9bc29268a27bc72f9df6b08638d4022d

Rohidas maharaj Sanap

# भोळे भाविक हे जुनाट चांगले
# रोहिदास महाराज सानप

# भोळे भाविक हे जुनाट चांगले # रोहिदास महाराज सानप

67 Views

9a09edef3df723a84fa611da8cd174b8

Alonegirl

तुझ्या डोळ्यात असेलेले तए अश्रु
क्धी हि बहर आले नसले तरी
मई तए बघितले आहेत
तुला सन्ग्न्यचा धीर झाला नही ग
मी च आतल्या आत रडतोय आता कस सांगू तुला 
मला काय त्रास होतोय ते
हिमत हॉट नहि माझी तू
happy रहा बस ..... डोळे

डोळे

15 Love

020270c1e07ca06115491d173f9e5239

madhav patil

"दुःख" असो वा "सूख"
पणावतील तर "डोळेच",
लोकांना तर ,फक्त ती कोरडी बघवत नाहीत. डोळे...😢

डोळे...😢

2 Love

8dcf42a53b236ab0914f3019b373691b

bhushan pandit

बोलके डोळे

बोलके डोळे

281 Views

898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

प्रिये,
तुच नाहीतर 
तुझे डोळे ही जादूगर आहेत,
म्हणून तर दिवसेंदिवस
तुझ्यावरच प्रेम हे वाढतच आहे..... #प्रिये #चारोळी #डोळे #जादूगर #yqtaai  तुझे डोळे.....
d9ba56e32a53d73ccfa9cb2d29ef027d

Omkar kulkarni

पहिल्या भेटीसाठी तुझ्याकरिता घेऊन आलो फुलांचा बुके.
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
त्रिखंडात श्रेष्ठ तू  संसार आणि प्रेमाचा गाडा तूच हाके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
तुझ्या गोड आवाजाच्या गारव्यामध्ये माझ्या हृदयावर पडते धुके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
कितीही व्यस्त असताना रोज माझी वाट तुझ्या घराकडे चुके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
कधी प्रेम कधी झटके तुझ्यासोबत उडतात नजरेचे खटके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
तुझ्यासाठी गिफ्ट घेण्याकरिता मला या समाजात पडतात धक्के..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
तुझ्यासारखे कोणी नाही चटके मटके रूप तुझे हटके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके..
बाजीराव मि जगताचा तुझ्यापुढे देव अन् मी पण झुके..
हे सखे शब्द मुके पण तुझे डोळे बोलके....
लेखक.. ओंकार कुलकर्णी डोळे बोलके

डोळे बोलके

5 Love

2bec355e9bba98deb25e9b35b9b7cf3b

Sonali Surve

#PulwamaAttack तिचे डोळे

पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात
पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात
तेव्हाचे ते प्रेमाचे तीन शब्द मला आजही हसवतात
प्रत्येक श्वास ही ग्वाही देतो आमच्या प्रेमाची....2
त्या वेळेस एकत्र घालवलेल्या त्या गोड क्षणांची...
तसा नकारच होता तिझा माझ्या प्रेमासाठी..2
पण मी मात्र तिच्या नकारला होकारात बदलले आमच्या प्रेमापोटी....
गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या तिच्या वाटेवरती...2
आणि गुलाबाचे काटे ओढून घेतले स्वतः भोवती
आता ते क्षण आठवले कि तिचे डोळे पाणावतात..2
आणि मला ,आणि मला.....
आता हि पहिले प्रेम म्हटलं की मला तिचे डोळे आठवतात....सोनाली सुर्वे तिचे डोळे

तिचे डोळे #PulwamaAttack

5 Love

8e90fba3fccdface948ec93ff929bed1

Saumitra Joshi

काय सांगू सख्या
संवादाचे सोहळे,
ओठ होती मौन
अन बोलतात डोळे...
@गुढ

©Saumitra Joshi #डोळे 

#leaf
50cee914a4fd201d22506ea4d37eb37b

Vrishali G

डोळे...😊

डोळे...😊

39 Views

6ebb410e25608fbc581dcb431be0520f

Datta Dhondiram Daware

तुझ्या निद्रीस्त डोळ्यात 
 मला माझा गाव दिसला...!
त्यांच्या अबोल,झुकत्या पापण्यात
प्रेमाचा सरळ भाव दिसला...!

*सम्राट दत्ता डावरे*
९७३००३७०५३ डोळे मिटल्यावर

डोळे मिटल्यावर

11 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

तुझे डोळे पहिल्यापासूनच 
बोलके आहेत मास्क तसाच राहू दे !
डोळ्यांना डोळे वाचतील, ओठांना ओठांचं पाहू दे ! #डोळे 
#ओठ
448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

तू डोळे मिटून मोकळी होतेस...

इकडे बघ ..

ओठांनी ओठांना काय केले तू डोळे मिटून मोकळी होतेस...

इकडे बघ ..

ओठांनी ओठांना काय केले

© अल्पेश सोलकर

तू डोळे मिटून मोकळी होतेस... इकडे बघ .. ओठांनी ओठांना काय केले © अल्पेश सोलकर #kiss #yqquotes #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiheart #marathiwriter

0 Love

4805916565a3c2419497885327609240

Suraj Agade

 #ओठ आणि डोळे

#ओठ आणि डोळे #nojotophoto

3 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप काही बोलायचं,
अस ठरवून येतो..
पण...
तुझ्या डोळ्यात पाहतो,
सर्व विसरून जातो. #तुझे-डोळे#lovefeelings#

#तुझे-डोळेlovefeelings#

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

तुझे ओले केस तर..
मला...
तुझ्या प्रेमात रंगवून भिजवत आहेत..
आणि तुझे डोळे..
मला...
इश्यारांचा मारा करत आहेत.. तुझे डोळे...💕

तुझे डोळे...💕

0 Love

448e53cca26ec5cef9a6092e8777ce7b

अल्पेश सोलकर

नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल....पण
त्यादिवशी मला
 शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस..
 नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल..
पण
त्यादिवशी मला शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

0 Love

0f15ac46ba313a062b16d69ad686d594

Sanjay Gurav

अंतरीची खुण कळलीय
तेव्हापासून हास्य फुलले
डोळ्यातले वाचतेस तेव्हा
भासते की डोळेच बोलले..

©Sanjay Gurav
  #aliabhatt #डोळे #खुण #चारोळी
0f15ac46ba313a062b16d69ad686d594

Sanjay Gurav

डोळं मिटून फोनवर 
रोज किती बोलायचं?
येशील का समोर एकदा
तुला डोळ्यात साठवायचंय

©Sanjay Gurav
  #lovequote #फोन #डोळे #संवाद
898bbd9979a6a781810867610eac9608

pooja d

डोळे बंद करताच
मुखडा तुझा दिसतो,,
हलकेच ओठांवर
स्मित हास्य येऊ पाहते...... #डोळे #मुखडा #हास्य #प्रेम
3428c0d40a7cadb9f5ee728002dffe39

Ateeq Raza

सुकून की बात मत कर ऐ वाली
अब वह बचपन वाला इतवार नहीं आता
,,,,,,❣️

©Ateeq Raza
  #Colors हे हे हे हे हे हे

#Colors हे हे हे हे हे हे

68 Views

51569f2753b140e31f7926f9c688b6ea

SMITA DUMBRE

हसणं जरी ओठांवर आले ...तरी ते डोळ्यात दिसते....
दुःख जरी मनाला झाले तरी अश्रु डोळ्यातून येतात...
करारी जरी स्वभाव असला तरी तो डोळ्यात दिसतो.....
प्रत्येक भावना माणसाने कितीही लपवली तरी आपले डोळे कधीच खोटं बोलत नाही....
म्हणून या जगात मला कोणी सगळ्यात प्रामाणिक वाटतं असेल तर ते डोळे......

©SMITA DUMBRE # ती आणि तिचे डोळे......

# ती आणि तिचे डोळे...... #Thoughts

9 Love

a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

ती अल्लड , नाजूक एक लाजरी,
खोट्या हसण्यात खरेच सांगून गेली...
शब्दवेडा मी, शब्द शोधीत बसलो,
अन ती बोलक्या डोळ्यांनी,
मौनात ही बरेच सांगून गेली... #तीआणिमी #डोळे #yq_gns #मौन #प्रेम
d15d0c781f3f23667a42f031835625e3

मंतरलेली लेखणी

 #मन #पाऊस #डोळे #ऊन #चारोळी #मराठी
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

डोळ्यात माझ्या भाव नवे...
ममता मायेची
गोड किती..!
पशुपक्षात दिसे
वात्सल्य प्रिती. !

डोळ्यात माझ्या भाव नवे
 प्राणिमात्रांत प्रेमळभाव !
माणसात कधी कधी
वाटे  त्याचा अभाव.!


आईच्या ह्रदयाला 
कोणत्याही पाझर फुटतो
जीव आपल्या पिल्यासाठी
प्रत्येक वेळी तळमळतो.!

जीव गुंतलेला 
काळजी मग तिचे रडते
पिल्यासाठी आई
बघा किती धडधडते..!

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar # डोळा

0 Love

bd8f67a316ca947d09e25776bfb9f95e

swapnतरंग

 डोळे भरून आले 
न् अश्रू ना दिसणार.....

डोळे भरून आले न् अश्रू ना दिसणार..... #nojotophoto

1 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile