Nojoto: Largest Storytelling Platform

New शाळेचा समानार्थी शब्द Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शाळेचा समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शाळेचा समानार्थी शब्द.

Related Stories

    PopularLatestVideo

Vaishali

शाळेचा पहिला दिवस 😘

read more
शाळेचा पहिला दिवस 
पहिल्या दिवसाचा आठवतो तो शाळेचा क्षण, 
नवीन माझी  शाळा बघण्यासाठी आतुर झाले होते मन. 
मनात होती थोड़ी भीति, 
खुप जुळणार होती नवीन नवीन नाती. 
आतुरता झाली होती शाळेची पाहण्याची वाट, 
अस झाले होते कधी लवकर होईल पहाट. 
सकाळी उठून आईने डब्यात दिला छान खाऊ, 
आई बोलली चागला अभ्यास कर माऊ. 
शाळेत पाय ठेवताच डोळे इकडे तिकडे लागले भीरभीरुन, 
आनंदाने उडी मारली आमचा नवीन वर्ग पाहुन. 
वर्गात झाउन बसली खाली, 
पहील्या तासाला  आमची मराठी ची बाई आली. 
झाली मधली सुट्टी दुपारी, 
एकत्र मिळून जेवण करू लागली सगळे पोर आणि पोरी 
असे सगळे संपले तास, 
शाळेचा पहिला दिवस होता खुप खास.
कोण येत कोन जाते बगायचो खिड़की तुन डोकुन, 
आजही चेहऱ्यावर हसु येते शाळेचे दिवस  आठवून 
शाळेतुन घरी जाताना दुसऱ्या दिवसाचा विचार येऊ लागला, 
शाळेचा पहिला दिवस मनात कायम स्वरुपी राहिला. 
vaishali navale शाळेचा पहिला दिवस 😘

DrRavikirti Didwania

#ravikirtikikalamse #SelfishWorld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing #paraya #waqthitujebatayega द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

read more
Sound Similar but 
Meaning Different Challenge


People Become Too "Sel-fish"
Sailing Somewhere else and
 Phishing Someone else...  #ravikirtikikalamse #selfishworld #yqdidi #yqbaba #nazariya_badlo_janab #phishing  #paraya #waqthitujebatayega
द्विअर्थी समानार्थी शब्द प्रय

Vaishali

poem. शाळेचा पहिला दिवस 😘

read more
mute video

brijesh mehta

प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है। 💞💞 #मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #LoveStory

read more
तेरे और उनके प्रेम में जमीन आसमान का फर्क है
तेरे प्यार में शक है, वहम है,  भरोसा नहीं है।
तेरा प्यार तुझे बहुत रुलाएगा, बहुत तड़पाएगा।

— % & प्यार, प्रेम, विश्वास, भरोसा सब समानार्थी शब्द है।
💞💞

#मंमाधन #brijeshmehta #manmadhan #lovequotes #lifequotes #lovestory

Shayar

और',' एवं',' तथा,' व' शब्दों में क्या अंतर है? अर्थ की दृष्टि से तीनों शब्दों में कोई अन्तर नहीं है। ये समानार्थी शब्द हैं किन्तु भाषाई दृष

read more
और',' एवं',' तथा,' व' शब्दों में क्या अंतर है?

अर्थ की दृष्टि से तीनों शब्दों में कोई अन्तर नहीं है। ये समानार्थी शब्द हैं किन्तु भाषाई दृष्टि से तीनों शब्द अलग हैं।

जहां ‘एवं’ और ‘तथा’ शब्द संस्कृत भाषा के हैं, तो ‘और’ शब्द हिन्दी भाषा का।

‘व’ एक देशज शब्द है ।

आशा है आप समझ गए होंगे। और',' एवं',' तथा,' व' शब्दों में क्या अंतर है?

अर्थ की दृष्टि से तीनों शब्दों में कोई अन्तर नहीं है। ये समानार्थी शब्द हैं किन्तु भाषाई दृष

Ankit Dixit Mohan

#HappyStorytelling शब्द शब्द संज्ञा हैं शब्द शब्द सार हैं शब्द गर सहज न हों तो शब्द शर्मशार हैं शब्द शब्द स्वर हैं शब्द शब्द मीत हैं #Poetry

read more
mute video

@vijendrakrmaurya

शब्द बयां कर देते हैं,
दुरियां दिल की...
पर,
शब्दों के लिए,
अब, शब्द कहां....
@Vijendra


£b💓दिल से दिल तक राधेकृष्णा #शब्द #शब्द #Nojoto

Aksk

शब्द हथियार, शब्द ही प्रहार शब्द की चोट, शब्द ही उपचार.

read more
दर्द बेचते है हम यहाँ लफ्जों में ढालकर,
अगर चोट पहुँचे तो गुस्ताखी माफ़ कीजिये.

©Aksk शब्द हथियार, शब्द ही प्रहार
शब्द की चोट, शब्द ही उपचार.

SoNia

#अनुरक्ता ❤️ शाळेचा पहिला दिवस.. #शाळेचापहिलादिवस१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
काय सांगू कसं सांगू
गंमतच आहे खरी !!!
शाळा सुरू झाली
तरी आम्ही अजून घरी !!!

नवीन दप्तर नवे कपडे
काय तो आमचा थाट !!!!
 नव्या नव्या शाळेची
Mobile मधून वाट !!!

आईच्या कुशीचा झाला
आमचा पहिला बाक !!!
तेवढ्यात बाबांची आली
चहा साठी हाक!!!

आईची थोडी 
गडबडच झाली !!!
तुमचा तुम्हीच घ्या ,
अशी order तिने सोडली!!!

एवढ्या साऱ्या गोंधळात 
बाईंना काहीच कळेना !!!
आम्हाला शांत बसवावे की
पालकांना तेच त्यांना समजेना!!!!

सगळ्यांची झाली त्रेधातिरपीट तेव्हा
इवलीशी नजर आजीकडे वळली !!!
आगळी वेगळी शाळा पाहून 
तिला मात्र गंमत वाटली !!! #अनुरक्ता ❤️
शाळेचा पहिला दिवस..
#शाळेचापहिलादिवस१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your

Bhushan sonar(B.G.S)

शब्द मेरे..(शब्द माझे)

read more
"वक्त "को थोडा वक्त' दो अच्छा वक्त जरूर आएगा... शब्द मेरे..(शब्द माझे)
loader
Home
Explore
Events
Notification
Profile