Nojoto: Largest Storytelling Platform

New ओठांची काळजी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओठांची काळजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओठांची काळजी.

    PopularLatestVideo
b53e528c6a13d116f3199318a4757319

Nikhil kamankar

काळजी

काळजी #Quotes

48 Views

e587cef8d6935328c4a205b198351c03

Sachin Zanje

कोणत्याही गोष्टीचा `अतिपणा'हा अपयशीच ठरतो.
सचिन काळजी

काळजी

9 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

 बरोबरच्या लोकांची
   'काळजी' घ्या.
    काही काळाने
ते तुम्हाला 'डोक्यावर'
        घेतील. #काळजी
4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

सद्याची परिस्थिती
 पाहता काळजी
करण्यापेक्षा काळजी 
घेणे महत्वाचे आहे. #काळजी
d8b47b9487993118dc0993ac0493e712

ganesh suryavanshi

it makes you wait a long time
खूप वाट पाहायला लावते..
i m worried about you...
तूझी काळजी वाटते मला...
💖💖🌹🌹🌹💞

©ganesh mali काळजी

#IntimateLove

काळजी #IntimateLove

9 Love

4a44597914c4bd40108addbe365a9749

somnath gawade

अत्यावश्यक वेळी 
  बाहेर पडतानी
   मास्क लावा;
   उगाच कोरोना
पाठीमागे लागायचा.
      ☺️😊 #काळजी घ्या.

#काळजी घ्या.

0 Love

8ebf4cf14e479f920f89fdde15e8a5e6

Mahesh S

विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे..

©Mahesh S
  #loyalty #काळजी
aacca978ac1fe93d0225a374195926e0

surajkumaregoswami

धजत नाहीत गं  हात 
आज शुभेच्छा लिहायला 
 पाहून परिस्थिती सारी 
   अश्रूच लागले यायला   
... काळजी घ्या

काळजी घ्या

10 Love

548a5c5b4fea62f674d393123ffb4c97

bhouso patil

स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या
bhauso patil स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या

स्वताची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबची काळजी घ्या

4 Love

29307eac1b094e9e1f27523eca3cc2fe

Kunal Salve

तिच्या घट्ट मिठीत मी असतांना 
शब्द माझे घुटमळायाचे 
सैल होता जरासी मिठी 
तिच्याच श्वासानं ओठी तिच्याच राहायचे ! #ओठांशी
9dc10aa72b93b540b6da54eb411efe84

Amrat Devkate

देवाक् काळजी रे

देवाक् काळजी रे #nojotovideo

30 Views

aa7d714a8abdcd36a514e33129c44232

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

 तुझी काळजी ❤

तुझी काळजी ❤ #nojotophoto

6 Love

913eff534101eaf7b77a17ffc7dd5f10

महाकाल का दिवाणा

ह्या करोनाची भिती स्वतः साठी नाही वाटत  ओ पण जाना मी नेहमी सुरक्षित थेवण्या चा प्रयत्न करतो उद्या माझ्या पासून त्यांना त्रास होऊनय म्हणून भिती वाटते

त्या मुळे स्वतः साठी नाही तर आपल्या परिवारा साठी काळजी घ्या. आणि सरकारच्या आदेशाचे पालन करा 

         - आपला सुभ चिंतक हरी शेंबडे प्लज काळजी घ्या

प्लज काळजी घ्या

20 Love

f781aaf769832d976631605e3f57e2e9

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

"देशासाठी आणि समाजासाठी काही जर चांगलं (अर्थातच़) करायचं असेल तर स्वबळावर आणि स्वतः सारख्यांना सोबत घेऊन करावे; कुठल्याही मंत्री/पुढार्‍यांवर
अवलंबून राहून काहीही होणार नाही सर्व आपआपले घरं जास्तीत जास्तं कशे भरण्यात येतील हेच बघतात आणि भोगतो... मरतो... झटतो... पळतो; भाकरीच्या दिशेनी...
.
.
.
तो फक्त आपल्या सारखा सामान्य माणूस...
जयहिंद..!!! जयभारत..🇮🇳🙏🏼❣️

©कर्मकवी... (Mukul Mukund Khodey) काळजी घ्या..🤗

काळजी घ्या..🤗 #Thoughts

11 Love

1bb2a923ea8d68566827a3df43e32a6f

#tushu

श्वास माझे तुझ्यासाठी काही काळ थाबले
होते
जीव माझा जात होता,पण प्राण
काही अडले होते
शेवटच्या शनी सुद्धा श्वास काही निघत
नव्हता
तुला एकदा बघण्यासाठी जीवही काही ठरत
नव्हता
शरीराची हि यात्रा आता संपत
आली होती
काही क्षणात याची होणार
माती याची तयारी झाली होती काळजी करू नकोस....

काळजी करू नकोस.... #Quote

4 Love

af7af393cb064d9752ac20ddd4f565dc

Umesh Mule

गाडी चालवताना आपला कोरोना व्यक्ती सोबत संपर्क तर होत नाही.ना याची काळजी घ्या कारण आपल्या घरी आपला परीवार आहे एक चुक आपल्याला महागात पडु शकते.
आपलाच .उमेश मुळे काळजी घ्या
#HindiDiwas2020

काळजी घ्या #HindiDiwas2020

5 Love

7ac2b08d8c37062be09c7b5b6954a524

रेश्मा आशेम पठाण

 नोटा मोजताना काळजी

नोटा मोजताना काळजी #nojotophoto

9 Love

4083a8f33411ad1058eaabd8950963c1

जितू

काळजी आणि विचार जेव्हा मनी दाटती असे
कळतच नाही मनास तेव्हा सांभाळावे कसे
कधी अवस्था होते काही सुचतच नाही अशी
प्रश्नच पडतो व्यथा मनाची व्यक्त करावी कशी

उत्तर नाही ज्यांचे ऐसे प्रश्नच पडती किती
गोंधळ उडतो मनात तेव्हा होते ऐसी स्थिती
कोण बोलते खोटे येथे कोण बोलते खरे
कसा भरवसा कोणावरती ठेवावा तो बरे

नातेगोते केवळ येथे गरजेपुरते असे
गरज संपता रंग बदलती इथे कशी माणसे
अती चांगले वागायाची मिळते येथे सजा
गरज संपता त्यांची तुम्हा हळूच देती रजा

विचार पडतो येथे आता वागायाचे कसे
अनुभव येती अनेक येथे जगताना ते असे
फक्त आपला स्वार्थ बघावा वागावे  का असे
नको कराया उगा काळजी गरज कुणाला नसे

जितू ओक

©Jitendriya Oka काळजी आणि विचार 

#grey

काळजी आणि विचार #grey #Poetry

10 Love

e5c551b66f19bfd6fb71fbda8e7fb571

avdhut dubule

परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मित                            म्हणजे माणूस...
             तो त्याच्या मन आणि बुध्दी मुळे                          श्रेष्ठ झाला आहे .
             तिच बुध्दी थोडी वापरा 
                 आणि कायद्याचे पालन करा.
                  आणि आपल्याला मन असल 
                    तर आपली व दुसऱ्याची काळजी 
घ्या....
                                           अवधुत.. कोरना विषयी काळजी घ्या.

कोरना विषयी काळजी घ्या.

11 Love

be3fc945da75616265956e7481d0f936

CREZY GIRL DIPMAL

शेतकरी बांधवानी काळजी घ्यावी

शेतकरी बांधवानी काळजी घ्यावी #News

27 Views

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

मी माझी काळजी घेतो
माझ्या कटुंबाची काळजी घेतो.
माझे कुटुंब स्वतःची काळजी घेतात,
सोबत समाजाची ही काळजी घेतात.
पण समाज स्वतःची काळजी घेतो का ?
आपल्या राष्ट्राची काळजी घेतो का ??
(मी म्हणजे सुरक्षा इतकेच जाणा नि तसे वागा ) जरा तरी ऐका हो !!!
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश 
मी माझी काळजी घेतो
माझ्या कटुंबाची काळजी घेतो.
माझे कुटुं

जरा तरी ऐका हो !!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #कोरोनासंदेश मी माझी काळजी घेतो माझ्या कटुंबाची काळजी घेतो. माझे कुटुं

0 Love

032919d3a86f79fea22e6a3e027b37d4

Shubhangi Sutar

जळत होत काळीज
पणं त्याच्या प्रेमाच्या
ओलाव्यांने जळलेल
काळीज पुन्हा एकदा
शांत होत होत....
त्याची सोबतच या 
जळालेल्या काळजाला 
उभारी देत होत....

©Shubhangi Sutar काळीज...

काळीज...

15 Love

6b1307ef7221c70e71eaebf487138dd7

I M SID

काळीज


अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझी हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...!

©I M SID
  #काळीज
6b1307ef7221c70e71eaebf487138dd7

I M SID

काळीज

अनोळखी भेट आपली एका वळणावरची मी तुझा हे कसं सांगू थडथड पाढे काळजाची...!

©I M SID #काळीज
80028f429c3b98fba6d2372e383a5e6f

Durga Deshmukh

आईच काळीज असते
चुक क्षमा याची साठवण 

एकदा काळीज तुटल की
फक्त रहाते आठवण 

🍁🍁दुर्गा देशमुख (4)

©Durga Deshmukh
  काळीज

27 Views

09f9773ccda74a5e6a94d4c6f390c4a0

Prof.Shivaji Waghmare

जो व्यक्ती आपल्यावर सर्वाधीक प्रेम व काळजी घेतो त्यावरच आपण रडण्याची वेळ आणतो.. काडजी...

काडजी...

5 Love

74476e674334c39c79798039495377bc

Pooja Solanke

हाथ✋पकडला आहेस ना..
मग शेवटपर्यंत साथ💑
सूटली नही☝पाहिजे
याची काळजी घे... घेशील ना काळजी 👉 A

घेशील ना काळजी 👉 A

8 Love

ffc29afe69909e77884931d44b51efa8

ganesh kadam

तू काळजी घेत जा ह:

तू काळजी घेत जा ह: #Talk

56 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile