Nojoto: Largest Storytelling Platform

New नेणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नेणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेणार.

Related Stories

    PopularLatestVideo

Sangeeta Kalbhor

महिमा तुझी अनंता मी जाणू कशी सांग ना कळू येतेयं इवले इवले निमिषभर थांब ना साक्षात्कार तुझा असा कसा मला दिधला देवा भोळीभाबडी माझी का आवडली तु #शायरी

read more
महिमा तुझी..

महिमा तुझी अनंता मी
जाणू कशी सांग ना
कळू येतेयं इवले इवले
निमिषभर थांब ना
साक्षात्कार तुझा असा
कसा मला दिधला देवा
भोळीभाबडी माझी का
आवडली तुला सांग सेवा
तुला स्मरुणिया वेग आता
पाऊलात माझ्या येणार आहे
धरुनी हात माझा तू
तुझ्यासवे नेणार आहे
दृष्टादृष्ट होता अवचित
सुटले बघं सगळे कोडे
अंतरातूनी सांगते अनंता
जीव मला तुझ्याकडेचं ओढे.....

मी माझी.....
14/02/2024

©Sangeeta Kalbhor महिमा तुझी अनंता मी
जाणू कशी सांग ना
कळू येतेयं इवले इवले
निमिषभर थांब ना
साक्षात्कार तुझा असा
कसा मला दिधला देवा
भोळीभाबडी माझी का
आवडली तु

Swati Mahendra Jadhav

मोबाईल त्याला म्हणतो राज चल, मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो.राजला काय समजत नाही, कुठे नेणार? तू लहान आहेस तू नको मला घेऊस.लगेच दुसरा मोबाईल म्

read more
मोबाईल त्याला म्हणतो राज चल, मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो.राजला काय समजत नाही, कुठे नेणार?
तू लहान आहेस तू नको मला घेऊस.लगेच दुसरा मोबाईल म्

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला जपणार आहे.. #तुलाजपणारआहे चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #प्रेमाच्या_गावा

read more
जीवन माझे म्हणजे एक सायकल आहे,
प्रवासाचा पल्ला खूप लांबचा आहे.
देऊनी हृदय तुझ्या हाती,
बसवुनी डबल सीट,
तुला प्रेमाच्या गावा नेणार आहे.
प्रवास तसा थोडा खडतर आहे,
कधी सुखाची प्रेमळ वाट आहे
तर कधी दुःखाची अवघड वळणे आहेत.
जात असता प्रेमाचा गावाला,
मी तुला खूप सांभाळणार आहे,
कुठेही तोल जाऊन तुला त्रास होणार नाही,
इतके मी तुला जपणार आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुला जपणार आहे..
#तुलाजपणारआहे

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Yogesh Ambawale

#परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत परतीचा प्रवास चालू झाला त्याचा, पण त्यालाच ठावं नव्हता. शेवटचा निरोप देण्या त्याला, सारा गाव जमला होता. ज #Life

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते.

©Yogesh Ambawale #परतीचाप्रवास #शेवट #आयुष्य #अंत 
 परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
ज

yogesh atmaram ambawale

बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो

read more
ओरडणारा बाप दिसतो,काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.
बाप ओरडतो,रागावतो,चिडतो हे सर्वांना दिसतं,
नंतर शांत एकांत बसून स्वतःवर ही राग काढणारा बाप काही दिसत नाही.
नारळाप्रमाणे कठीण कडक बाप सर्वांनाच दिसतो,
पण त्याच नारळातील गोड खोबऱ्यासारखा प्रेमळ बाप काही दिसत नाही.
बाप अबोल असतो म्हणून त्याचा स्वभाव कुणीच समजत नाही,
ह्या अशा हलव्या मनाचा,हृदयांतरी रडणाऱ्या बापाला कुणीच ओळखत नाही.
मुलीच्या लग्नात चेहऱ्यावर आनंद घेऊन फिरणारा बाप दिसत असतो
पण मंडपातून काही वेळ काढून कोपऱ्यात रडून येणारा बाप कुणालाच दिसत नाही. बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!!
#collabratingwithyourquoteandmine
#yqtaai  #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप 
बाप...
ओरडणारा बाप दिसतो

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_प

read more
परतीचा प्रवास चालू झाला त्याचा,
पण त्यालाच ठावं नव्हता.
शेवटचा निरोप देण्या त्याला,
सारा गाव जमला होता.
जिवंत असता प्रेमासाठी व्याकूळ तो,
आज त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता.
आज जेव्हा निपचित,निद्राधीन तो,
परका ही त्याच्यासाठी रडत होता.
फाटके,मळके,कपडे नेहमीच अंगावर,
पण आज नवे कपडे परिधान होणार होते.
चांगल्या प्रकारे कधीच आवाज न दिला त्याला,
आज त्याच्यासाठी प्रेमाचे बोल बोलत होते.
जवळ ही कधी कुणी फिरकू नाही दिले त्याला,
आज मात्र तेच त्याला खांद्यावर नेणार होते.
परतीचा प्रवास म्हटलं की असेच होते,
कधीही संबंध नसणारे देखील,शेवटी आपले होते. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल. आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तेचारलोकं

read more
काही आपले असतात काही परके असतात,
जीवनयात्रा संपली की स्मशानापर्यंत
नेणारे ते चार लोकं असतात.
काही सज्जन तर काही दुर्जन असतात,
पण मेल्यावर चार चांगले शब्द बोलणारे 
तेच चार लोकं असतात. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल.
आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जग

sandy

अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना #story #nojotophoto

read more
 अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत

आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा
आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी
घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना

sandy

*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक #story #nojotophoto

read more
 *कारभारीण*
 भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक

roshan

येणार असशील तर ये #Music

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile